गाभा:
नमस्कार मिसळपावकर!
मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :)
पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :)
तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना..
स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो..
सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे!
किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी)
असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो
तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)
प्रतिक्रिया
11 Feb 2013 - 11:29 pm | पैसा
मिपावर स्वागत! साक्षात सुपरमॅन का! आधी एक बॅटमॅन आहेच. तुम्ही जो आयडी घेतलाय त्याला जागाल आणि लोकांना न दुखवता शक्य तेवढी मदत कराल ही अपेक्षा ठेवते!
11 Feb 2013 - 11:33 pm | सुपरमॅन
धन्यवाद!! नक्कीच जमेल तेवढी मदत करेन :)
11 Feb 2013 - 11:44 pm | टवाळ कार्टा
अस्सेच गुरुदेवांचे स्मरण करवे =))
जय रजनिकांत बाबा
12 Feb 2013 - 2:56 pm | सुपरमॅन
बॅटमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न, स्पायडरमॅन, सुपरमॅन या सगळ्यान्चा गुरुच तो..
जय गुरुदेव रजनिकांत!!
12 Feb 2013 - 6:28 am | Nile
ओ काकूऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!
म्हणजे (आमच्यासारखांचा नायनाट करायला) डायरेक संपादक केलानीत का काय तुम्ही ह्या सुपरम्यानास? ;-)
आता वेलकम तरी कसं म्हणावं आम्ही!!
12 Feb 2013 - 8:50 am | पैसा
सुपरम्यान हा संपादकांचा थेट भाऊबंद असलाच पाहिजे. तू कशाला भितोस रे बाबा!
11 Feb 2013 - 11:42 pm | लीलाधर
ढोल, ताशे नगारे म्रुदुंग सनई चौघडे हत्ती घोडे उंट आणा आणि होऊद्या जंगि मिरवणुक :)) :) :-P :-D ;)
12 Feb 2013 - 3:01 pm | सुपरमॅन
धन्यवाद!! भारीच की..कधी जायचय मिरवणुकीला? :)
12 Feb 2013 - 7:40 pm | शुचि
अहो तुम्ही तर उत्सवमूर्ती :D तुम्ही म्हणाल तवा निगल मिरवनूक.
13 Feb 2013 - 4:41 pm | मी-सौरभ
पॉन्सर पन करा ;)
12 Feb 2013 - 1:23 am | बॅटमॅन
वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत आहे मिपावर!!! स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली ;)
आणि तेवढं गुरुपौर्णिमेला चेन्नैला जायचं लक्षात असू द्या बरं का, आम्ही येणार हाओत गॉथमास्नं ;) =))
12 Feb 2013 - 1:25 am | बॅटमॅन
"आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं" असे वाचावे.
स्वसंपादनसिद्धी दे रे राम!!!
12 Feb 2013 - 1:26 am | विश्वनाथ मेहेंदळे
रामाकडे नाही कृष्णाकडे माग :-)
12 Feb 2013 - 1:38 am | बॅटमॅन
का बे का ऽऽ??
(अवांतर-काडीसारक) बॅटमॅन.
12 Feb 2013 - 2:04 am | विश्वनाथ मेहेंदळे
स्वसंपादनसिद्धी दे रे नीलकांता !!! असे हवे होते ना ते, म्हणून म्हटले. पण आत्ता मीच कन्फ्युज झालो की नीलकांत म्हणजे नक्की कोण. जाऊ दे, उद्या विचार करेन. तोंडात पाय आला बहुतेक ;-)
12 Feb 2013 - 6:33 am | Nile
ते लीग फिग जाऊद्या, कॅटवूमनचं नाव घेतलं नाही म्हणजे ती तुम्हाला "सामील" वाटतं... आलरेडी! चालूंदे, चालूंदे!! ;-)
12 Feb 2013 - 11:37 am | बॅटमॅन
काश तसे असते.........आमच्या कॅटवुमनच्या शोधातच तर आहोत कधीपास्नं ;)
बाकी डानरावांशी सहमत. लिहू लौकरच तसे काही.
12 Feb 2013 - 10:45 am | छोटा डॉन
>>स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली
+१, हेच म्हणतो.
ह्या निमित्ताने सर्व क्याराक्टर्सची ओळख करुन देणारा लेख बॅटमॅन ह्यांनी लिहावा अशी मी त्यांना विनंती करतो.
- डॉनी स्टार्क
12 Feb 2013 - 11:55 am | अत्रुप्त आत्मा
@जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>>> ब्याटम्याना... जस्टिस लीगवर लिव कि रे काव्य...! लै मस्त कार्टून फिलम होतं त्ये... या कार्टून नेटवर्क वाल्यांनी सगळा चायनिझ माल लावलाय थितं बी...! मला जस्टिस लिगचं थिम म्युझिक... हवय ..मिळतच नैये कुठं... :-(
12 Feb 2013 - 12:00 pm | बॅटमॅन
मी कार्टूनकाव्य म्हणून एक लहानसं खंडकाव्य लिहिलं होतं एकेकाळी. त्यात बॅटमॅन, स्वॉट कॅट्स, निंजा रोबॉट्स, दि अॅडम्स फॅमिली, इ. समाविष्ट होते. :)
तूर्तास हे घ्या जस्टिस लीगचे ओपनिंग म्यूझिक.
https://www.youtube.com/watch?v=vjU8jtVd-6E
12 Feb 2013 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा
ठांकू...........
पण ह्याची एम.पि.थ्री मिळायला पायजेल राव... मला ती रिंगटोन म्हणून हवि आहे. :-(
12 Feb 2013 - 12:23 pm | बॅटमॅन
http://www.google.co.in/search?q=justice+league+opening+theme+mp3&ie=utf...
हे पेज बघा. मिळेल निवांत.
12 Feb 2013 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा
मिळाली...मिळाली...!!!
12 Feb 2013 - 3:07 pm | सुपरमॅन
बॅटमॅन, लै भारी!! धन्यवाद मित्रा!!
नक्की जावू चेन्नई ला>>>>>>
12 Feb 2013 - 6:02 pm | निखिल देशपांडे
ह्यातला स्पायडर मॅन हा अॅवेजर आहे. मार्वल वाले मारतील तुम्हाला धरुन त्यांचा कॅरेक्टर पळवलेत तर
12 Feb 2013 - 6:40 am | श्रीरंग_जोशी
स्पायडरमॅनचे काय झाले बघा अन जपून वाटचाल करा...
12 Feb 2013 - 1:55 pm | केदार-मिसळपाव
हसुन हसुन
12 Feb 2013 - 3:24 pm | सुपरमॅन
थान्कू बरका!! नाय पडनार, काळजी नसावी :)
12 Feb 2013 - 7:46 pm | शुचि
12 Feb 2013 - 7:50 pm | सुपरमॅन
तो स्पायडरमॅन, मी नव्हे! :)
12 Feb 2013 - 10:43 pm | यसवायजी
काय म्हंतो? तो तू नव्हेच?
मग हे घे..
12 Feb 2013 - 11:05 pm | श्रीरंग_जोशी
अन, हे पण...

सौजन्यः www.marathifun.com
12 Feb 2013 - 11:15 pm | सुपरमॅन
अरे हो..बस बस!! बच्चे की जान लोगे क्या? :)
12 Feb 2013 - 11:22 pm | श्रीरंग_जोशी
जान प्यारी असेल तर धुम्रपानापासून चार हात लांब रहावे... नाही तर...

12 Feb 2013 - 12:11 pm | अत्रुप्त आत्मा
वेलकम सुपरमॅन वेलकम
12 Feb 2013 - 3:44 pm | सुपरमॅन
धन्यवाद अत्रुप्त आत्मा धन्यवाद!! :)
12 Feb 2013 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा
12 Feb 2013 - 1:32 pm | विलासिनि
आणखी काही क्रमश:वाल्यांची यादी-
१. गुंता; (सूड)
२. मी बाई होते म्हणुनी; (५० फक्त)
पुढील भागांच्या प्रतिक्षेत...
12 Feb 2013 - 3:46 pm | सुपरमॅन
एक एक को देख लेन्गे अपुन!!
12 Feb 2013 - 1:40 pm | सस्नेह
अखेर मला यावच लागल
...येवा मिपा आपलाच आसा..
12 Feb 2013 - 3:50 pm | सुपरमॅन
धन्यवाद! खर तर मी अलोच नसतो,वाचत राहिलो असतो मिपा असच..पण क्रमशः नी भाग पाडल..
12 Feb 2013 - 5:45 pm | अभ्या..
कपड्यावरून अंतर्वस्त्रे घालणार्यांच्या गोष्टी संपल्या तरी परत परत येण्याच्या सोसापेक्षा हे क्रमशः बरे.
क्रमशः वाल्याना दोष देउ नका हो. निदान ते आशा तरी लावतात. आम्हाला हेवा वाटतो त्यांच्या भव्य संकल्पांचा.
(ऐनवेळी निधी अपुरा पडतो ते वेगळे)
12 Feb 2013 - 7:27 pm | सुपरमॅन
अभ्या मित्रा मी माझ मत मन्डतोय्..तुला नाही विचारल "क्रमशः" करुन गप्प का म्हणून..
अन् इतकाच तिरस्कार असेल नव्या मेम्बर चा तर "फक्त जुन्या" लोकान्चे लेख वाचत जा..
तुम्ही टाकलेल्या कमेन्ट ला विनाकारण "नडण" म्हणतात्..असो तुमच मत तुमच्या जवळ..
12 Feb 2013 - 7:37 pm | अभ्या..
सॉरी सुपरमॅन
तिरस्कार वगैरे काही नाही हो. पण मला जुन्यांच्या यादीत सामील केल्याबद्दल धन्यवाद.
आणि मी दिलेल्या प्रतिसादाला जर तुम्ही नडणं समजत असाल तर किंवा स्वतःला खरेच सुपरमॅन समजत असाल तर गोष्ट वेगळी. मग माफ करा मला.
माझे स्वतःचे प्रतिसाद माझ्याकडेच ठेवायचे असते तर मी इथे आलो नसतो.
आय नेव्हर माईंड
12 Feb 2013 - 7:59 pm | परिकथेतील राजकुमार
"अन्ता ब्रर्वा" विदेशवारी करून आले होय.
12 Feb 2013 - 8:17 pm | आनन्दिता
www.youtube.com/watch?v=y0KLm8Wi-es
12 Feb 2013 - 8:26 pm | सुहास..
मिपा हल्ली खुप वाचनीय झाले आहे, क्या बात है सुपरमॅन, खुप मनापासून आनंद झाला तुम्ही आलात त्याबद्दल , ते लाल कपड्यावर निळी चड्डी, व्वा व्वा !! त्यात तुम्ही ईन्ट्रीलाच टाळ्या घेतल्यात , त्याबद्दल संपादक आणि मालकांचे खास अभिनंदनच !!!! वाहवा , वाहवा !!! करावी तेव्हढी तारीफ कमीच आहे ....वाहवा वाहवा !!
12 Feb 2013 - 8:33 pm | सुपरमॅन
निळी कपड्यावर लाल चड्डी असते हो..
पण मी साधे कपडे घालतो :)
12 Feb 2013 - 8:35 pm | सुपरमॅन
निळ्या कपड्यावर लाल चड्डी असते हो**
12 Feb 2013 - 8:54 pm | सूड
>>अखेर मला यावच लागल!
तसदीबद्दल क्षमस्व !!
12 Feb 2013 - 8:56 pm | सुहास..
छ्या !! ४४ पैंकी फक्त १६ प्रतिसाद !! सुमॅ , स्साला किमार ३२ तरी पाहिजे होते राव !!
लक्ष ठेवुन आहे बरका ब्लुकांता
वाश्या
13 Feb 2013 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार
मिपाच्या नव्या रुपाला साजेसा धागा.
13 Feb 2013 - 4:36 pm | नाना चेंगट
अगदि अगदी.. नव्या धोरणाचे मनःपुर्वक अभिनंदन !!
13 Feb 2013 - 11:04 am | जेनी...
सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट घालुन वर लालवाली च्छोटी चड्डी का घालायचा ...
हा प्रश्न मी बर्याचदा घरी विचारला .. पण उत्तर नै मिळालं कधीच :(
जानकारानी अज्ञानावर प्रकाश टाकावा .
13 Feb 2013 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार
आतून चड्डी घालणारे मॅन असतात, तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.
13 Feb 2013 - 11:17 am | जेनी...
आयला खरच???
=))
13 Feb 2013 - 1:33 pm | अत्रुप्त आत्मा
@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.>>>
बेक्कार फुटलो आहे 
14 Feb 2013 - 12:53 am | अग्निकोल्हा
तुमचा जस्टिस कंपु लवकरच स्थापन करा!
16 Feb 2013 - 8:48 am | श्री गावसेना प्रमुख