फ्लॅश मोब डान्स

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in काथ्याकूट
14 Nov 2012 - 2:09 pm
गाभा: 

सगळ्या मि.पा. कराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...:)

मि.पा.येथे लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे.

या धाग्याकडे केवळ मनोरन्जनाच्या हेतूने पहावे ही अपेक्षा आहे...
कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू/उद्देश नाही...
फ्लॅश मोब डान्स या प्रकारा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास जरुर सान्गावी.
फ्लॅश मोब डान्स कळावा म्हणून खाली एक दुवा (लिन्क)देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=NXclwb_6LkE

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

14 Nov 2012 - 2:36 pm | चिरोटा

मजेशीर आहे व्हिडियो. हे पाहून कुणाच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 2:38 pm | श्री गावसेना प्रमुख

छान आहे हो ,आमचेकडे कव्हा येनार,

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 2:40 pm | दिव्यश्री

धन्यवाद चिरोटा......:)

नाही कस आहे ना हल्ली कोणाच्या भावणा कशाने दुखावल्या जातील याचा काही नेम नाही...;)

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 2:44 pm | दिव्यश्री

धन्यवाद श्री गावसेना प्रमुख.....:)

आमचेकडे कव्हा येनार,>>>> पावन जरा ईस्क्टून सान्गा की.........;)

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:10 pm | श्री गावसेना प्रमुख

ते हो डान्स वाले छान नाचतीयाती,
आमाबी बघावया नको का? आता तुम्हीच सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्लॅश मोब डान्स म्हणजे काय ? एकदा ते इस्कटून सांगा. बाकी, असं भर मध्य रस्त्यावर डान्स आणि तेही ट्राफीक जॅम करुन असं कौशल्य दाखवणं तसं आम्हा भारतियांना नवीन नाही. [आणि भारतीयांना शिस्तच नाही, हेही कोळुन पिलो आहे] पण या प्रकारात काय असतं वगैरे काही सांगितलं तर माहितीत भर पडेल. बाकी, अस्संच मागे कोणी रेल्वेष्टेशनवर का मोठ्या मॉलमधे अचानक म्युझीक चालु करुन असं नृत्य कौशल्याचा दुवा दिल्याचं चांगलं स्मरतं. दुवा आता सापडत नाही.

-दिलीप बिरुटे

बाडीस. फ्लॅश मॉबच्या नावाखाली २-३ व्हिडिओ पाहिले, त्यांच्या नकला पाहिल्या आणि "हा कस्ला फ्लॅश मॉब" अशी टीकापण वाचली, प्रंतु वरिजिनल चीज काये तेच माहिती नै.

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 3:06 pm | दिव्यश्री

प्रा.दिलीप बिरूटेजी...

अहो मलाच विशेष काही माहिती नाही...
माहिती मिळावी म्हणून मी हा धागा काढला ...
मी येथे नवीन आहे,आधीचे धागे मला माहित नाहीत्,आपण म्हणत असल्यास मी धागा उड्वायच बघते.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 3:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मनीकरजी, माहिती मिळावी हा आपलाही उद्देश आहे आणि माझाही. आपल्याप्रमाणे मलाही माहिती मिळावी अशीच अपेक्षा आहे, आणि कोणीतरी आपल्याला नक्कीच माहिती सांगेल.

>>मी येथे नवीन आहे
इथे नवं जुनं काय नसतं.

>>>आपण म्हणत असल्यास मी धागा उड्वायच बघते.
बस का शेठ, धागा उडवायचा बिडवायचा विचार मनात नै आणायचा. आपल्याला वाटतं ते मनमोकळेपणानं लिहायचं.

-दिलीप बिरुटे
[मनमोकळ्या लोकांचा फ्यान]

......मी धागा उड्वायच बघते.
.......बस का शेठ, धागा उडवायचा........
प्रा.डॉ.कुठे तरी काही तरी चुकतय असं नाही वाटत? ;)

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 4:05 pm | चिंतामणी

प्रा.डॉ.

अनास्पुरेचे पोस्ट पुन्हा एकदा वाचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघते /बघतो असं लिहिण्यात चुभु होऊ शकते. :)

बाकी, फ्लॅश मॉब बद्दल इथे काही माहिती दिसते. दुवा विकिपिडियावर . फ्लॅश मॉब डान्स याची सुरुवात मला पथनाट्याप्रमाणे वाटते. अचानक काही लोकांनी एकत्र यायचं. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधुन घ्यायचं. आणि आपला विषय त्यांच्यापर्यंत पोहचवायचा. फ्लॅश मॉब डान्सचंही थोडं तसंच आहे.

फ्लॅश मॉब डान्स. मुंबई एक झलक. :) युट्युबवर बरेच दुवे आहेत.

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

7 Jan 2013 - 4:27 pm | केदार-मिसळपाव

फ्लॅश मॉब डान्स आणि पथनट्या ची तुलना आवडली..शाळेत असतांना पथनाट्य करायला मजा यायची. एका दिवसात किमान ३ वेळा शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी आम्ही ७-८ विद्यार्थी मिळून आमचे सर सांगतील त्या क्षणाला रिंगण करायचो आणी लोकांचे लक्ष वेधून घ्यायचो. ते साधले कि मग छोटी प्रस्तावना करून पथनट्याला प्रारंभ करायचो..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Nov 2012 - 5:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>इथे नवं जुनं काय नसतं.
दिवस खरेच खूप बदलले आहेत हो ;-)

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 4:05 pm | दिव्यश्री

प्रा.दिलीप बिरूटेजी...

खर तर मी खुप दिवस विचार केला आणी मग आज धागा काढला.
जेव्हा पासून मी मि.पा. वाचत आहे(मी सदस्य नसताना)मी पाहिले की येथे ग्रुप्स आहेत सदस्यान्चे आणी नवीन सदस्याना फारस सहभागी केल जात नाही.हा धागा काढताना खुप विचार केला.बर्‍याच वेळा आपल्याला म्हणायचे असते एक आणी बाकीचे अर्थ काढतात वेगळा, मग समज-गइर्समज होतात.
बस का शेठ, धागा उडवायचा बिडवायचा विचार मनात नै आणायचा. आपल्याला वाटतं ते मनमोकळेपणानं लिहायचं.>>>>आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे.......:)

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:15 pm | श्री गावसेना प्रमुख

,शेठाणी मी अपक्ष आहे हा इथे,घाबरणे का नई चलन देनेका.
अपक्ष राहुन एन्जॉय करा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मी पाहिले की येथे ग्रुप्स आहेत सदस्यान्चे आणी नवीन सदस्याना फारस सहभागी केल जात नाही.

अहो असं काही नाही. इथे सर्वांनाच सहभागी केल्या जातं. काही दिवस नव सदस्यांना रुळायला थोडा वेळ लागतो इतकेच. बर्‍याचदा होतं काय ! नवीन सदस्य आला की त्याला किती लिहु आणि किती लिहु नको असं होतं. आपल्या लेखनाला लोकांनी दाद द्यावी आपलं कौतुक व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग कौतुक, दाद मिळवण्याचा नादात कै च्या कै लेखन यायला लागतं आणि ते हास्यास्पद व्हायला लागतं. मिपा एकदा समजून घेतलं ना की मग बघा मजा.

>>>> आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे

बरं.....!!! :)

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

14 Nov 2012 - 4:30 pm | दादा कोंडके

आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे.......smiley

मग झालं तर. नविन स्त्री आयड्यांना कंपूगिरीचा (फार) त्रास होत नाही असं निरिक्षण आहे. आणि झालाच तर इतर लग्नाळू पुरूष आयडी आहेतच. काही हिरवी देठं सुद्धा येतीलच मदतीला. इतकच काय पण कुठल्याही (फडतूस) धाग्याला किमान तीसएक प्रतिसाद कुठे गेले नाहीत, टेक इट फ्रॉम मी. ;)

भावना दुखावल्यास मंडळ ज. ना. :)

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:32 pm | श्री गावसेना प्रमुख

काही हिरवी देठं सुद्धा येतीलच मदतीला.
पिकलेल्या देठांनी काय कराव?
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 4:19 pm | दिव्यश्री

श्री गावसेना प्रमुख

ओक्के....:)

ईथे फारच कडक्,तिखट प्रतिक्रिया देतात.नवीन लोक्स घाबरून जातात न.....

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 4:26 pm | चिंतामणी

तू घाबवरणार लोकांना असे वाटते.

(ह.घे.)

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:30 pm | श्री गावसेना प्रमुख

1
कसे काय हो?

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 4:41 pm | चिंतामणी

सेनाप्रमुख, तुम्हाला थोडा वेळ लागेल अजून हे समजायला.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:47 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला थोडा वेळ लागेलचालीन ना भो.
नक्की किती ते सांगा.
काय कराव लागेल तेही सांगा म्हणजे मिळवल.

चिंतामणी's picture

14 Nov 2012 - 5:03 pm | चिंतामणी

हे सांगण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल आणि योग्य गुरूदक्षीणा लागेल.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 5:24 pm | श्री गावसेना प्रमुख

चालीन मास्तर्,लागीन तेव्हढा येळ घ्या
दक्षीणा मला परवडेल तेव्हढीच सांगा. 1

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:28 pm | श्री गावसेना प्रमुख

ईथे फारच कडक्,तिखट प्रतिक्रिया देतात.नवीन लोक्स घाबरून जातात न.....
ऐकावे जनाचे करावे मनाचे,
(आतापर्यंत चांगल्या लोकांना वाईट लोकांनी त्रासच दिला आहे,तेव्हा तुम्ही चालु द्या)

अभ्या..'s picture

14 Nov 2012 - 4:53 pm | अभ्या..

आतापर्यंत चांगल्या लोकांना वाईट लोकांनी त्रासच दिला आहे

म्हणजे आता काय उलटं होणार आहे काय? ;)
काही झाले तरी चालू द्या. कशाचाच त्रास करून घायचा नाही असा सल्ला द्या की हो सेनाप्रमुख.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 4:59 pm | श्री गावसेना प्रमुख

दिला ना हो,तुमच चालु द्या म्हणुन.

श्रीरंग_जोशी's picture

14 Nov 2012 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी
जेनी...'s picture

14 Nov 2012 - 8:37 pm | जेनी...

गौरी . ..एकदम जकास ..बरकां ;)

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 9:30 pm | दिव्यश्री

ठ्यॅकू बरका पू......;) :)

दिव्यश्री's picture

14 Nov 2012 - 9:33 pm | दिव्यश्री

जोशी जी......

मला व्हिडीओ दिसत नाही.....:(
शुद्ध लेखन करता येते ,पण.............

मधला एक मनुक्ष शेल्डन कूपर सारखा वाटला आणी दचकलोच!