राजियांचा गड आणि गोपे घाट !!

किरण शेलार's picture
किरण शेलार in भटकंती
31 Oct 2012 - 4:28 pm

नमस्कार मंड्ळि !!
खुप दिवसपासुन लिहिन मनतो पण आता वेळ मिळत आहे.

दरवर्शिप्रमाने याहि वर्शि आम्हि घाट्वाटा करणारे मित्र जमुन राजियांचा गड आणि तिथुन गोपे घाटाने शिवथर घळला जाण्याचि मोहिम आखलि . दसरा सिमोलन्गह्न मोहिम !!

वाजेघर वरुन राजगडाला पाल दरवाज्यातुन सुरुवात केलि.

aha

ऊन कडक होते. मनात आले वरुण राज्याने क्रुपा केलि तर बरे होइल्.दरवाज्याजवल जातोच तोच पाउस आनि विजा धाउन आल्या.

paus

pali darwaja
पद्मावति देविचे दर्शन घेतले आनि तिथुन भुतोन्देला निघालो. वाटेत काहि मंड्ळि भेटलि. तोरण्यावरुन आलि होति.

pali darwaja

तिथुन सरल भुतोन्डेला निघलो.पाउस काहि थांबायाचे नाव घेत नव्हता.मग भुतोन्डेला मुक्काम केला.

दुसर्या दिवशि लवकर उथुन भुतोन्डेला एक होडि करुन कुम्बले गावाच्या रस्ताला लागलो.

/>
एक पथार ओलान्दुन कुम्बले गावात पोहिचलो.

gope

टिथुन पुढे गोपे गावात पोहिचलो .ह्या ठिकानि पुन्याचि सिमा संपलि.
gopre

सम्पूर्न गोपे घाट धुक्यात होता.खुप छान धुके होते.

gope1

shiv

गोपे उतरलो आनि कुम्भे शिवथरला पोहिचलो.शिवथर नदि ओलन्दुन शिवथर घलित गेलो .
haha

स्वामिनचे दर्शन घेतले.आनि मोहिमेचि सांगता केलि.

fsadf

भेतुया पुढिल मोहिमेत.......

प्रतिक्रिया

चेतन माने's picture

31 Oct 2012 - 4:44 pm | चेतन माने

फोटू मस्त आलेत :)
अवांतर: मराठीचे च्यायनीस उच्चार फारच गमतीशीर वाटतायत(उदा. भेतुया,ओलन्दुन, भुतोन्देला)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2012 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/sad/upset-smiley-emoticon.gif

एकुजाधव's picture

31 Oct 2012 - 4:50 pm | एकुजाधव

असे का दिसतायेत?

फोटो पाहुन मला क्षणभर वाटलं माझ्याच चष्म्यावर धुक आल की काय ! ;)

सूड's picture

31 Oct 2012 - 6:01 pm | सूड

बाकी सगळे धूसर !!

ओह सगळ्यांनाच अस दिसतय होय, बरं झालं.
मोतिबिंदु झाले म्हणुन डॉक्टरची घेतलेली अपॉईंटमेंट कँसल करतो आता. ;)

किरण शेलार's picture

31 Oct 2012 - 6:26 pm | किरण शेलार

मिपा वाले छान प्रतिक्रिया देदात. नविन माणसाला मदत करयाचि सोदुन चुकाच जास्त काढतात. काहि फोटोज थिक नहि आले....का ते माहित नाहि. आणि मराथिन एथे व्यव्स्तिस्थ लिहिन्यचि सोयहि नाहिय्.बहुतेक गाशा गुनडाळावा लागणार आणि दुसरिकडे लिखाण करावे लागणार असे दिसते.

पैसा's picture

31 Oct 2012 - 6:40 pm | पैसा

मुळात लहान आकाराचे असलेल फोटो तुम्ही मोठे करून टाकले आहेत त्यामुळे धूसर दिसत आहेत. फोटो काढ्तानाच जर ६४०*४८० आकाराचे किंवा मोठे असते तर हा प्रॉब्लेम आला नसता.

मराठीत लिहिण्यासाठी इथे गमभन सॉफ्टवेअर वापरले जाते. त्याची ऑफलाईन फाईल जर तुमच्या संगणकावर वापरलीत तर गमभन इतकं देवनागरी लिखाणासाठी उत्तम सॉफ्टवेअर नाही हे तुमच्या लक्षात येईल. इथून गाशा गुंडाळण्यापेक्षा आधीचे काही धागे बघा आणि मग नवे धागे काढा असा सल्ला मी देईन. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

किरण शेलार's picture

31 Oct 2012 - 6:47 pm | किरण शेलार

गमभन चालत नहिय्.आनि मि अजुन तितकासा सरावाचा नाहिय. वातले होते एथे कहि महिति सान्गुया.पण खुप कथिन जातेय्.........असो. प्रेकशकाचि भुमिका घेउया....

पैसा's picture

31 Oct 2012 - 6:58 pm | पैसा

मदत पान या लिंकवरील लेख आणि त्यातही http://www.misalpav.com/node/1312 हा धागा नीट अभ्यासा. कठीण नाहीये. पुढचा लेख आरामात लिहू शकाल!

किरण शेलार's picture

31 Oct 2012 - 7:03 pm | किरण शेलार

धन्यवाद. फोतोस थिक केलेत. जमेल तसे कारण ते ६४०*४८० मधेच काधलेत.

५० फक्त's picture

31 Oct 2012 - 7:24 pm | ५० फक्त

तुमचं मराठी लेखन सुधारण्यासाठी अजुन एक गोष्ट किबोर्डावरचे शिफ्ट बटण व्यवस्थित चालु आहे का तपासुन घ्या, बरेच घोळ शिफ्टच्या न दाबले जाण्यामुळं किंवा नको तेंव्हा दाबले जाण्यांनं झालेले आहेत असं वाटतंय. असो लिहित रहा हो. इथं भल्या भल्यांची दहिहंडी फोडणारे आहेत. काही फरक पडत नाही.

(चला गेल्या काही दिवसांत नवलेखकांना / कॉपिपेस्टरांना चिडवले / हतोत्साहित केले ते पाप धुवुन निघाले एका प्रतिसादात)

कपिलमुनी's picture

31 Oct 2012 - 7:54 pm | कपिलमुनी

आणि लिखाणाबद्दल फार निराश झालात तर एकदा मोकलाया दाहि दिश्या वाचा ....उत्साह वाढेल !!

'राजियांचा गणि गोपे घा'यातले 'ण', 'ट' आणि 'ड' हे जर तुम्ही नीट लिहू शकता तर बाकीचा मजकूर लिहायला फार कष्ट पडू नयेत असं आपलं माझं मत !!

चिगो's picture

31 Oct 2012 - 11:40 pm | चिगो

बाकी मराठी टंकनाबद्दल केलेली टिका आणि सूचना सकारात्मक रित्या घ्यावात, असे सुचवतो. स्पष्टच सांगायचं झाल्यास, तुम्ही गाशा गुंडाळून निघून गेल्याने मिपाकरांपेक्षा तुमचे नुकसान जास्त आहे. जरा थांबलात आणि टिकलात तर लै काही शिकायला मिळेल, आणि दोस्तही भेटतील.. :-)