गाभा:
कांदेपोहे- सनई चौघडे चित्रपटातुन
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी,
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन न् कांती,
पुढील सर्व काव्य येथून काढून टाकलेले आहे. विजूभाऊंनी योग्य तो प्रतिसाद लिहिला आहे...
जनरल डायर.
जरुर भेट द्या : www.sanaichoughade.com
प्रमुख भुमिका : तुषार दळवी , शिल्पा तुळसकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर,(नवा चेहरा) सई ताम्हणकर, (पाहुणा कलाकार) श्रेयस तळपदे
निर्माती: दिप्ती तळपदे
कथा/दिग्दर्शन : राजीव पाटील
पटकथा/ संवाद : संजय पवार
संगीत : अवधूत गुप्ते
गायक/गायिका : सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, जान्हवी आशेरा
अवांतर : जाहिराती व मार्केटिंगसाठी श्रेयसने शाहरुखकडुन धडे घेतलेले दिसत आहेत.
प्रतिक्रिया
24 Jun 2008 - 7:18 am | धमाल नावाचा बैल
इथं टाकन्याचं कारन समजलं न्हाय राव.. तुम्ची कविता हाये का ही?
आपला,
अथांग बैल
24 Jun 2008 - 4:05 pm | विजुभाऊ
मिपावर केवळ मिपा सदस्यांचेच लिखाण यावे.
बाहेरच्या लोकांचे लिखाण दिले तर ते सकारण यावे व त्यांच्या नावानिशी असावे.
हे मिपाचे धोरण आहे.http://www.misalpav.com/node/1196
तुम्ही वरील "दाटी गाठी खोटी साठी...."ठी ठी च्या ठिगळ गिताचे ठिगळ कवी असाल तर तसे नमूद करावे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Jun 2008 - 5:51 pm | रमा पेशवे
एका सुन्दर मराटी चित्रपटाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.