एव्हाना बातम्या वाचून सर्वाना कळले असेलच की आसाम मध्ये वांशिक हिंसाचार चालू आहे.
गुजरात दंगल १० वर्षानंतर देखील उ:करून काढणार्या आपल्या 'जबाबदार' आणि मानवतावादी माध्यमाना याबद्दल बातमी देण्यासही वेळ नाही.
बातम्यांमधून असे दिसते की हा हिंसाचार स्थानिक 'बोडो' जमातिचे लोक आणि त्या भागात स्थायिक होणारे मुस्लिम यान्च्यात होत आहे. कारण अर्थात स्थानिक जमीन वगैरे असे काहीतरी असणार.
ही बातमी पहा.
असे म्हणतात की आतापर्यन्त १७५००० 'बोडो' लोक यात विस्थापित झाले आहेत..(शासकीय आकडा)
बांग्लादेशच्या सीमेवर हे सर्व होत असून देखिल आपले गृह खात्याचे सचिव म्हणतात की यात बांग्लादेशचा हात नाही..
टाईम्स मध्ये ही बातमी हेड्लाईन आहे, पण आपल्या 'पुरोगामी' वृत्तपत्रांत या बातमीला मुख्य पानाचे देखील भाग्य नाही.
म.टा., सकाळ. ही बातमी खरच इतकी दुर्लक्ष करण्यासारखी आहे का?
प्रतिक्रिया
26 Jul 2012 - 1:00 pm | मन१
no not again......
मुस्लिम कॉरिडॉर....
पंजाब ते बांग्लादेशपर्यंत सलग असे काही जिल्हे जिथे अचानक झपाट्याने वाढू लागलेली लोकसंख्या. तिथला फुटीरतेचा आवाज.
पाकिस्तान ते बांग्लादेश व मधला भारताचा भाग जोडून एक मोठा मुघलीस्तान बनण्याच्या तयारीत. वगैरे वगैरे....
आता दोन्ही बाजूंची तीच दंगल सुरु होणार. ती कुणीकडेही जाणार.
शिवाय लागलिच "अरे हाड थू तुझ्या...तुम्ही भोसडिचे हिंदुत्ववादी"
"तुम्ही हल्कट सेक्युलर." वगैरे.
मग लगेच "तुम्ही खूप दाबून ठेवलेत, आता भोगा फळं."
"तू, तुमच्यासारखे" किंवा "तुम्हाल तर तेव्हाच...."
"तू ..तुझी जात..."
"मी जात काढलीच नाही, तूच काढलीस" वगैरे.........
"आम्ही नाही, तुम्हीच फाळणी करणारे"
"आणि तुम्ही १९४८ ला गोळी घालणारे"
"जा रे जा, तुम्ही तर साले घर दार पेटवणारे"
आहे ती घटना नीट न माहिती घेताच सगळं आता सुरु होणार.
मी चूक ठरलो तर किती बरं होइल.
26 Jul 2012 - 1:10 pm | आनन्दा
मला दु:ख एवढेच आहे की तथाकथित पुरोगामी माध्यमांना ही बातमी दखल घेण्याच्या योग्यतेची वाटू नये.. (म. टा. ने मोदींच्या बातमीला अधिक गुण दिले आहेत, ती देखील दंगलीबद्दलच आहे. पहा म.टा. ची लिन्क.) का त्यांना असे वाटते की या बातमीला प्रसिद्धी दिली तर भारतात इतर भागात देखील वातावरण तापेल? प्रश्न एव्हढाच आहे की या वृत्तीला आवर कोण घालणार?
26 Jul 2012 - 2:45 pm | मन१
खरं मराठी माणूस ह्या महाराष्टृआतून संपवल्याशिवाय आसाम्-बंगाल्यांचा प्रश्न संपणार नाही. नेहरुंचा मराठीद्वेष पाकिस्तान--बांग्लादेश फाळणीला, १९७१ च्या युद्धाला कारणीभूत आहे.
तिकडे ओबामा आउटसोर्सिंग थांबवतो म्हणतोय, त्यामुळे टोंगोच्या राजानं वैतागून भारतात घुसचवलं.बांग्लादेशींना उचकवलं. हा पोपच्या राजकारणाचा गलिच्छ भाग आहे.
आम्ही वरचे, तुम्ही खालचे. ब्रिटनमध्ये गुज्जुंना आरक्षण दिलेलं नाही म्हणून कोक्राझार भारतातून तुटाणार.
हे साले मारवाडी, गुजराती देशाची पर्वा न करता तुकडे करायला निघालेत.
केवळ स्त्रियांमुळेच भारताची फाळणी झालेली आहे.
स्त्री वि. पुरुष, मराठी-कानडी, बामण्-बामणेतर, ह्याची जात त्याची जात, हिंदु-मुस्लिम्,दैव्-नशीब वि. विज्ञानवादी अशा उत्तुंग विषयांना धागा कधी स्पर्श करतोय ते पहातोय.
26 Jul 2012 - 3:14 pm | रणजित चितळे
मुस्लिम कॉरिडॉर....
पंजाब ते बांग्लादेशपर्यंत सलग असे काही जिल्हे जिथे अचानक झपाट्याने वाढू लागलेली लोकसंख्या. तिथला फुटीरतेचा आवाज.
पाकिस्तान ते बांग्लादेश व मधला भारताचा भाग जोडून एक मोठा मुघलीस्तान बनण्याच्या तयारीत. वगैरे वगैरे....
खरे आहे कोणत्या तरी प्रतिसादात मीच लिहिले होते ते. व अजूनही मला असेच वाटते (वाटते नाही माझ्या कडे अजून माहिती आहे).
26 Jul 2012 - 1:06 pm | अपूर्व कात्रे
याविषयावर आजच्या लोकसत्तामध्ये गिरीश कुबेरांनी अग्रलेख लिहिला आहे. मुस्लीम मतपेट्यांवर डोळे ठेऊन असलेल्या आणि बेगडी निधर्मी सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून यावर काही बोलले लिहिले जाईल याची अपेक्षासुद्धा नको. हे दोघे फक्त हिंदू दहशतवाद्यांकडून (??????) "गरीब बिचाऱ्या" अल्पसंख्यांकांवर (!!!!!) अत्याचार झाल्याच्याच बातम्या मीठमसाला लावून चघळणार.
लोकसत्ताच्या अग्रलेखाची link:- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=239...
26 Jul 2012 - 3:30 pm | चिगो
तरीच म्हटले, अजून "मिपाकारण" कसे पेटले नाही ह्या विषयावर.. साप चावल्यावर, विष पसरल्यावर भुई धोपटल्याने काय होणार? बांग्लादेशी एकामागून एक येत असतांना त्यांना आपल्या भूमीत बसू द्यायला काही हरकत नाही, ही प्रमाणपत्रे ह्याच "गावबुढा, नोकमा" किंवा इतर स्थानिक पारंपारीक नेत्यांनी दिली ना? काहीच भाग "सिक्स्थ शेड्युल" मध्ये असलेल्या आसामातच कशाला, अख्खं राज्यच ट्रायबल स्टेट असलेल्या मेघालयातही हा प्रश्न भविष्यात पेटू शकतो.. अबे, माहीत आहे ना इतिहास तुम्हाला की दोन-चार बांग्लादेश्यांची वस्ती पुढे चालून अख्खं विस्थापित मुस्लिमांचं गाव बनतं, मग कशाला ना-हरकत प्रमाणपत्रे देता त्यांना? चिरीमिरीसाठीच ना? मग आता ते शेकू लागले तर बोंबलून काय फायदा?
बांग्लादेशी मुस्लिमांना दिल्या जाणार्या इलेक्शन कार्ड इ. बद्दल लै बोंबाबोंब केल्या जाते. कुठल्या कारणांनी नाकारणार हे? त्यांच्याकडे नोकमा / गावबुढाचं प्रमाणपत्र असतं, "मी ह्याला/हीला लहानपणापासून ओळखतो" म्हणून.. ट्रायबल कौंसिलनी दिलेला जमीनीचा पट्टा असतो, नातेवाईकाचं नाव मतदार यादीत असतं. एकूणच मी ह्या गावचा निर्विवादपणे रहीवासी आहे, हे सिद्ध करणारा एकूण एक कागद असतो त्याच्याकडे.. आपल्याच महान भारत देशातील सरकारी/ बिगरसरकारी लोकांनी चिरीमिरीसाठी त्याचे "भारतीयत्व" सिद्ध करायला त्याला मदत केलेली असते, आणि मग तो हक्क दाखवायला लागला, की "हा बांग्लादेशी" म्हणून बोंबलता? नेत्यांना/ पार्ट्यांना काय हो, जो मत देईल तो कामाचा.. उद्या कुत्र्यांना मताधिकार द्या, बेवारशी कुत्री मरायची थांबतील..
"सिक्स्थ शेड्युल" एरीया मध्ये " ट्रायबल टू नॉन-ट्रायबल" जमीन विकण्यासाठी उच्चस्तरीय महसूल अधिकार्यांची परवानगी असणे गरजेचे आहे.. ते कसे झाले, हे खोदून काढले तर सगळी घाण आणि बरबटलेले हात बाहेर येतील..
अरे हो, ते आपलं.. जय हिंद !!
26 Jul 2012 - 2:07 pm | तर्री
घुसलेल्या सैनिकांना "युद्ध " करून हरवता येते. घुसखोर परकीय नागरिकांशी युद्ध कसे करणार ? त्यात मतांसाठी कोंग्रेस काय करेल ? अही सांगता येत नाही !
आज कारगील - विजय दिवसाच्या दिवशी आसामच्या प्रश्नाने व्यथित केले.
26 Jul 2012 - 2:09 pm | नाना चेंगट
थत्तेचाचांचे विचार वाचायला उत्सुक
26 Jul 2012 - 2:25 pm | ऋषिकेश
याच विषयावर चर्चा प्रस्ताव टाकायला आलो होत पण इथे आधीच एक धागा चालु असल्याने द्विरुक्ती करत नाही. प्रतिसादातच प्रश्न विचारतो.
सर्वप्रथम याच विषयावरचे काही दुवे:(मटा, सकाळचे दुवे मुळ धाग्यात आले आहेतच)
लोकसत्ता अग्रलेख
न्यू यॉर्क टाईम्स - India Ink
या प्रश्नाच्या बाबतीत मला अत्यंत कमी माहिती आहे जालावर उलटसुलट दावे, बातम्या आहेत. त्यामुळे मला पडलेले प्रश्न असे आहेत:
26 Jul 2012 - 2:44 pm | तर्री
अहो , ज्या प्रश्नातून / समस्येतून सत्ता मिळते ते सोडवायचे ? काय ही भाबडी अपेक्षा ?
हया वेळी तरुण गोगाई निवडणुका हरतील असे भाकीत होते . प्रचंड नाराजी असताना "हे" कसे निवडून आले ?
असो. अश्या राजकारणाला ते करणारे बळी पडतात हा इतिहास आणि त्याच त्याच चुका परत करण्याचा ही इतिहास !
26 Jul 2012 - 4:12 pm | चिगो
कुणाचे भाकीत होते हे? जनतेबद्दल झाटभर माहिती नसतांना टिव्हीवर गप्पा मारणार्या "इलेक्शन एक्सपर्ट्स"चे?
काँग्रेसनी बांग्लादेश्यांच्या लोंढ्यांकडे दुर्लक्ष केले आणि करते आहे, हे मी मान्य करतो. मात्र, ज्या पार्टीला ह्यांचा सगळ्यात जास्त सपोर्ट मानल्या जातो, ती आहे, अजमलची "ऑल इंडीया युनाईटेड डेमोक्रॅटीक फ्रंट" (एआययुडीएफ).. (अवांतर: अजमलचे परफ्यूम/डीओज ह्याचेच..)
काँग्रेसला जर सगळ्यात मोठा फायदा कुठला झाला असेल तर १९९९ पासून राज्यात झालेली आर्थिक प्रगती.. गुवाहाटी, दिब्रुगढ, शिबसागर कुठल्याही शहरांकडे पाहीले तर ह्याची कल्पना येईल. गुवाहाटी तर १० वर्षांआधी पाहीलेल्या माणसाला ओळखू पण यायची नाही..
दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसच्या राज्यात पगार वेळचे वेळी मिळायला लागले.. ;-) आता ह्याला उदारीकरणानंतर आलेला पैसा, केंद्राकडून मिळणारा पैसा इ. कारणे असतील. पण खरी गोष्ट ही आहे की, नोकरपेशा माणसाने अगपच्या काळात चार चार पाच पाच महीने पगार न मिळाल्याचा काळ अनुभवलाय. त्याने अगपला त्या काळाशी जोडलंय आणि म्हणून त्याला "अगप सरकार म्हणजे हालेहाल" हे वाटतंय.
तिसरी गोष्ट म्हणजे, मत द्यायला उत्सूक असलेली जनता, तिला सरकारकडून काय प्रत्यक्ष लाभ होतो ह्यावर मत देत असते. ती चर्चा, भ्रष्टाचार, लोकपाल ह्या लफड्यात न पडता, मला फायदा पोहचवणार्या योजना कुठली सरकार राबवतेय, ते बघते. काँग्रेसनी अश्या योजना भरपुर राबवल्या.. मग याला तुम्ही चिल्लरपणा म्हणा कींवा अपीजमेंट म्हणा, पण लोकांना टिना, सुत अश्या #$%-लसूण गोष्टी देवून खुश करत ठेवलं..
"अगप"ची परप्रांतियांविरुद्ध (देशातले आणि बाहेरचे) असलेली भुमिका लक्षात घेता, त्यांचा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस बाहेरच्यांचे लाड करणार, हे साहजिकच आहे. तसाही काँग्रेसचा "सेक्युलॅरीझ्म" आहेच..
आसामात आणि मेघालयातही काँग्रेस राजवटीत काम केलेले आणि करत असतांनाही सांगतो, की मी काँग्रेसधार्जिणा नाही.. त्यांचे बांग्लादेश्यांबद्दल असलेले धोरण मलाही खटकते. मात्र, हे "राजकीय भाकीतकर्ते /पंडीत" डोक्यात जातात, म्हणून ही शब्दबंबाळी..
27 Jul 2012 - 12:28 am | शिल्पा ब
मुसलमान अल्पसंख्यांक बहुतेक फाळणीच्या वेळी असतील...आता वाटेल तेवढी प्रजा वाढवुन डोक्यावर बसलेत. अन हेच बहुतेक देशात आहे. लंडन मधल्या मोर्चाचे व्हीडीओ युट्युबवर पाहीलं की समजेल.
मुंबईत - हँगींग गार्डनमधे मी लहान असताना जायचे तेंव्हा गर्दी कमी, स्वच्छता अन छान वातावरण असायचं.
दोन वर्षांपुर्वी गेले तर शब्द: पाय ठेवायला जागा नाही अन ९९% हे मुसलमान. घसरगुंड्यांवर इतकी मुलं होती की विचारु नका.. :(
सी.बी.डी. त एकदा एक बाई तिच्या डझनभर पोरांना घेउन आली होती अन बाकीच्या पोरांना झोका खेळायला चान्सच मिळेना म्हणुन तिला बोलले तर अजुन १५-२० बायका घेउन आली...मला ढकलुन दिलं. माझ्याबरोबर लेक असल्याने मला काही करताही येइना. अन बाकीचे अर्थातच बघे. शेवटी नवर्याला फोन केला...पोलिस बोलवले तर पुढे काहीही नाही. म्हणजे झुंडीने राहुन गुंडागर्दी करायची वर यांना प्रोटेक्शन.
%%&**$###@@^^%%%%
27 Jul 2012 - 10:22 am | JAGOMOHANPYARE
सी.बी.डी. त एकदा एक बाई तिच्या डझनभर पोरांना घेउन आली होती अन बाकीच्या पोरांना झोका खेळायला चान्सच मिळेना म्हणुन तिला बोलले तर अजुन १५-२० बायका घेउन आली...मला ढकलुन दिलं.
गुंडगिरी तिने नाही तुम्ही केली.
तुमच्या पोरांच्या आधी १२ पोरे होती म्हणजे ती रांगेत होती, तुमव्हा नंबर तेरावा. तुमच्या आधीच्या पोरांची आई एकच आहे, का त्या बारा पोरांच्या बारा आया वेगळ्या आहेत, याच्याशी तुमचा संबंध येतो कुठे? समजा तुमच्या आधी बारा बाया बारा पोरे घेऊन उभ्या असत्या, तर तुम्ही तुमचा तेरावा नंबर स्वीकारलाच असता ना?
पण तेंव्हा तुम्ही बोलला नसता. कारण बारा बायांवर दादागिरी तुम्हाला जमणार नव्हती.
पण बाई एकच आहे, तिला १२ पोरे सांभाळायची आहेत, हा तिचा वीकनेस जाणून त्म्हीच तिला बाजूला करायला गेलात, पण तुम्हाला ते महागात पडले. :D
27 Jul 2012 - 10:51 am | शिल्पा ब
अगंबै हो ना!! तुमच्या बुद्धीचा खरंच खुप हेवा वाटतो बै!
बाकी आम्हाला अजुनही नीट लिहिता येत नै हे आम्हालाच पुन्हा एकदा समजलं !
27 Jul 2012 - 11:30 am | JAGOMOHANPYARE
मेरो अल्ला मेहेर्बान
कोई बिगाड सकत नही तेरो
28 Jul 2012 - 10:37 am | काळा पहाड
पुढच्या दंगलीनंतर तुम्हाला निश्चित तिथे मोकळी जागा दिसेल.
27 Jul 2012 - 11:23 pm | सुनिल पाटकर
http://www.esakal.com/esakal/20120725/5398535484197772994.htm
27 Jul 2012 - 11:56 pm | अर्धवटराव
स्थिती याही पेक्षा भयानक होऊ शकते.
अर्धवटराव
28 Jul 2012 - 9:21 am | रणजित चितळे
ह्या विषयावर मी एक टिपण्णी केली होती. इंग्रजी मध्ये असल्याने फक्त लिंक देत आहे.
http://rashtrarpan.blogspot.in/2010/12/bane-of-population.html
28 Jul 2012 - 10:34 am | काळा पहाड
भारतीय सैनिकांना "शूटींग टार्गेट्स" म्हणून बांग्लादेशीयांचा उपयोग होउ शकतो. लाइव्ह प्रॅक्टीस !