भूप आणि भूपेश्वरी

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
24 Oct 2007 - 8:54 pm
गाभा: 

माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का?
कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का?

"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Oct 2007 - 8:21 am | विसोबा खेचर

"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही...

भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा..

तात्या.

भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच.

राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून :
http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=6040...
त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही.
उदाहरण हे लतादीदींनी गायलेले:
http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram

आणि हे मणिप्रसादांनी गायलेले :
http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram

विसोबा खेचर's picture

25 Oct 2007 - 1:13 pm | विसोबा खेचर

या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही...

तात्या.

जुना अभिजित's picture

25 Oct 2007 - 1:17 pm | जुना अभिजित

आमचे एक गुरुजी आवडेने हे गाणे म्हणायचे.

अभिजित

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 1:36 pm | देवदत्त

चढता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

मनिष's picture

25 Oct 2007 - 11:48 am | मनिष

भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे.

राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)