मला सुमारे दोन महिन्यापुवी मिसलपाव चा शोध लागला व गम्मत वात्ली कि जालावर मराति मधे विचार करुन लेखनाचि सोय आहे.मिसलपाव बघुन काही लोक म्हन्जे पुन्याचे पुनेरि मिसल्/वदापाव्/शिव् वदा पाव्/जोशि वदा पाव काद्तिल
मिपाकरानो माफ करा,हा माझा पहिलाच लेखप्र्यत्न्य त्यामुले चुक भुल देने घेने तसेच येथे कोनाचाहि व्य्यतिक भाव् ना दुख् विन्याचा हेतु नाहि,तर मन्दलि,खरद फला वर खरद पत्ति काद न्याचा विचार नाहि
१)तुम्हि ज्ञानेश्वर म्हाराज व तुकाराम पोतु लावले त्या वरुन आथ्वले कि सुमारे ३० वर्शपुर्वि पुन्यात दगदू हल् वाइ गनपति आहे तेथे बोलात जाधव नात्य सन्सार दुकानात ज्ञानेश्वराना पगदि लाव् लेला फोतो दिस्ला होता,आता प्रश्न आहे कि हि पुनेरि पगदि त्याना कधि लाग् ली २) ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजान्चे आदनाव काय होते
असो,काल २२ मे २०१२ पुने प्रभात मधे बात् मी वाचली कि लोक् सभा स्पिकर मीराकुमार याना प.बन्गाल च्या मम् ता दिदि नि मोथ्या मम तेने राश्त्रपति पदासाथि पातिम्बा दिला आहे पान२
बिहारि नावे लग्ना नन्तर उलति होतात का,जसे लग्ना नन्तर शेखर चा सुमन झाला व मीराकुमारी चा कुमार झाला
पान १० वर मिरा ने ३५ महिन्यात २९ देशात दौरे केले व सरासरि ३६ दिवसाने एक दौरा केला
आम्चो गोयन्चो मान्द् वि नदिवरिल पुलाचे उद् घातन बाबु जग् जिवन राम ने केले होते नन्तर भार ताचे उप् रात्रपति अस् तना
१९८६मधे ज्या दिवशी बाबु गेले बरोबर त्याच दिवशी हा पुल कोस् लला व काहि लोक मेले गोय स र कार ने समिति नेम् ली
त्या मधे असे क लला कि पुलाला ओत लेले लोखन्द व सिमेन्त भेसल युक्त आहे,आत् ली बात् मी आहे कि बाबुनि नातेवाइकाना हे पुलाचे काम दिले होते ,म्हनुन वात ते उद्ध्वा -अजब तुझे सर् कार अन बाबु चो राश्त्पति किन्वा उप राश्त्र्पति सर् कार पुन्हा येनार काय--
बाबु चो सरकार पुन:
गाभा:
प्रतिक्रिया
23 May 2012 - 2:02 am | सुनील
समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे!!
:)
23 May 2012 - 2:10 am | विकास
समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे!!
जर ह लेख पन्हा पन्हा वाचला तर नक्की कल्लेल असे वात्ले.
23 May 2012 - 3:15 am | शकु गोवेकर
माफ करा हा माझा पहिलाच लेख्,मराठी टन्क लेखनाचा सराव नाही,बिहारी बाबु जग् जीवन राम नी गोव्यात मान्डवी पुलाचे उद्घ घाटन केल्या नन्तर ज्या दिव् शी ते गेले बरोबर त्याच दिवशी पुल कोस ळ्ला होता
23 May 2012 - 8:47 am | श्री गावसेना प्रमुख
बाकी लोकानां चांगल उल्लु बनवतात हो तुम्ही.(अर्धा चांगला अर्धा वांगला टाईप करतात )
23 May 2012 - 6:44 am | चिरोटा
एस. एम. कृष्णा च्या मागोमाग मीरा जायचीच. एवढे काय त्यात ?
ह्यावेळी पण मराठी राष्ट्रपती हवा अशी ईच्छा आहे.
बेळगाव, कारवार्,निपाणी, गोव्यासह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे
23 May 2012 - 8:18 am | पैसा
मिपावर स्वागत! खूप बरे बरयलां हां! बाबूच्या बरोबर पूल पडलो ह्ये माका खबर नाशिल्लें. जांव. आता गोंयात तरी बाबूचो सरकार येवचो ना.
23 May 2012 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. पहिल्याच मनोगतात बरेच विषय हाताळले आहेत.
>>>>ज्ञानेश्वराना पगदि लाव् लेला फोतो दिस्ला होता,आता प्रश्न आहे कि हि पुनेरि पगदि त्याना कधि लाग् ली
प्रश्न चांगला आहे. मला वाटतं ज्या चित्रकारानं ज्ञानेश्वरांचं चित्र रेखाटलं त्यानंच ही पगदि दिली असेल तुम्हाला काय वाटतं.
बाकी, मिस़ळपाववर स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
23 May 2012 - 10:13 am | कपिलमुनी
नंतर तुम्हीच बघा ..अजुन ८-१० ओळी टंकल्या असत्या सेंच्युरी मारली असती की ओ....
23 May 2012 - 10:36 am | ५० फक्त
उत्तम धागा, मध्ये तो एक किल्याच्या, हां वासोटा किल्याच्या फोटोंचा धागा आला होता त्यानंतर हाच.
23 May 2012 - 10:53 am | मी-सौरभ
तुमचं पद्धतशीर स्वागत होईल असे दिस्तय ;)
23 May 2012 - 10:57 am | आगाऊ कार्टा
२) ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजान्चे आदनाव काय होते
संत ज्ञनेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा आंबिले
23 May 2012 - 11:05 am | मृत्युन्जय
मरथिच बलत्कर केल अहे तुम्हे. देव तुम्हल क्ध्धे क्ध्धे मफ करनअर नहे.
23 May 2012 - 7:42 pm | तिमा
नवीन सदस्यांचे स्वागत. शुद्ध मराठी टंकता यावे म्हणून तुम्ही 'कीचेन' यांचा सल्ला घ्यावा. त्यांनी देखील सुरवातीला असेच टंकले होते. त्यानंतर मात्र जादुची कांडी फिरल्याप्रमाणे त्या एकदम शुद्ध लिहू लागल्या.
29 May 2012 - 12:47 pm | कपिलमुनी
:)
किचेन्तै चा सगळच वेगळं असता बॉ !!
23 May 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा
@व्य्यतिक भाव् ना दुख् विन्याचा हेतु नाहि,तर मन्दलि,![](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif)
खरद फला वर खरद पत्ति काद न्याचा विचार नाहि >>>
@दगदू हल् वाइ गनपति >>>![](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF)
@राश्त्रपति पदासाथि पातिम्बा >>>![](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif)
@भार ताचे उप् रात्रपति >>>
मेलो मेलो...
किच्चू तै.... लवकर येsss लै अठवण येत्ये...
24 May 2012 - 2:01 am | शकु गोवेकर
मिपा करानो तुम् च्या सर्व प्रतिसादाबद्दल आभारी आसान माका फक्त येव् डेच सान्ग्तान की तुमि लोकानि माझा विषय समजुन घेतला आहे,असेच प्रेम असो द्यावे,पुन्हा भेटु या लौकर् च--