कुंदन in काथ्याकूट 1 May 2012 - 12:36 pm गाभा: मुळ धाग्याने शंभरी गाठल्याने नवा धागा टाकत आहे. बाकी चालु द्या. प्रतिक्रिया ऑ? 1 May 2012 - 12:42 pm | सहज शेख कुंदन कधी पोहोचले तिथे? ठाण्यात आणि कुंदनशेठ ? 1 May 2012 - 3:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :) -दिलीप बिरुटे आत्ताच तर त्यांचा भारत दौरा 1 May 2012 - 3:52 pm | कुंदन आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन. असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला. उगाच धाग्याचा ख फ नको 1 May 2012 - 6:41 pm | गणपा उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला. अब बस भी कर प्यारे.. रुलायेगा क्या? ;) खी खी खी. 1 May 2012 - 7:14 pm | रेवती खी खी खी. मिपावरील साहित्य संपदेत शेख 1 May 2012 - 12:43 pm | बिपिन कार्यकर्ते मिपावरील साहित्य संपदेत शेख कुंदन यांचे अभूतपूर्व योगदान बघून ड्वाले पानावले! +१ 1 May 2012 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार सहमत आहे. मदतपानावरती ह्या धाग्याचा दुवा कायमस्वरुपी देण्यात यावा. बिपिन राव 1 May 2012 - 7:37 pm | कुंदन बिपिन राव , आधी माती पुर्ण करा अन मग बोला. माती म्हणजे काय? 2 May 2012 - 12:43 am | बिपिन कार्यकर्ते माती म्हणजे काय? बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे 1 May 2012 - 12:54 pm | नाना चेंगट बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे एवढे भले मोठे शब्द टंकूनटंकून जा जरा बिअर पी थोडीशी तेवढाच आराम पटली पटली. आता १००% खात्री 1 May 2012 - 2:27 pm | गणपा पटली पटली. आता १००% खात्री पटली. =))
प्रतिक्रिया
1 May 2012 - 12:42 pm | सहज
शेख कुंदन कधी पोहोचले तिथे?
1 May 2012 - 3:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :)
-दिलीप बिरुटे
1 May 2012 - 3:52 pm | कुंदन
आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन.
असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला.
1 May 2012 - 6:41 pm | गणपा
अब बस भी कर प्यारे.. रुलायेगा क्या? ;)
1 May 2012 - 7:14 pm | रेवती
खी खी खी.
1 May 2012 - 12:43 pm | बिपिन कार्यकर्ते
मिपावरील साहित्य संपदेत शेख कुंदन यांचे अभूतपूर्व योगदान बघून ड्वाले पानावले!
1 May 2012 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
मदतपानावरती ह्या धाग्याचा दुवा कायमस्वरुपी देण्यात यावा.
1 May 2012 - 7:37 pm | कुंदन
बिपिन राव , आधी माती पुर्ण करा अन मग बोला.
2 May 2012 - 12:43 am | बिपिन कार्यकर्ते
माती म्हणजे काय?
1 May 2012 - 12:54 pm | नाना चेंगट
बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे एवढे भले मोठे शब्द टंकूनटंकून
जा जरा बिअर पी थोडीशी तेवढाच आराम
1 May 2012 - 2:27 pm | गणपा
पटली पटली. आता १००% खात्री पटली. =))