मला तुमचि गरज आहे

गनेश कान्हेरे's picture
गनेश कान्हेरे in काथ्याकूट
16 Jun 2008 - 8:38 am
गाभा: 

जिवनात mi satat sanghrsh karat aalelo aahe jivnat pratyek valnavar adchanina samora gelelo aahe

math te kunala sangayche aahe
koni maitrin milelka

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Jun 2008 - 9:03 am | विसोबा खेचर

कान्हेरेसाहेब, तुम्हाला फक्त मैत्रिणच का पाहिजे हो? मित्र नाही का चालणार?

तात्या.

गनेश कान्हेरे's picture

16 Jun 2008 - 9:18 am | गनेश कान्हेरे

विसोबा साहेब त्यातले न काढुन टाका ना
मित्र हि चालेल

गनेश कान्हेरे's picture

16 Jun 2008 - 10:09 am | गनेश कान्हेरे

आपण माझ्यशि मित्रता कराल का

विसोबा खेचर's picture

16 Jun 2008 - 6:25 pm | विसोबा खेचर

करीन!

गनेश कान्हेरे's picture

16 Jun 2008 - 1:35 pm | गनेश कान्हेरे

या मि तुमचि वाट पाहत आहे

सहज's picture

16 Jun 2008 - 9:57 am | सहज

हे मिपा एक कुटुंब आहे.

तुम्ही सांगा इथेच तुमची कर्मकहाणी. इथे बरेच लोक स्वानुभावावर आधारीत लेखन करतात. तुम्ही देखील तुम्हाला जे बोलावसे वाटतेय ते बोलुन मोकळे व्हा. नक्की फायदा होईल.

सगळेच जिंदादील यार आहेत इथे.

बोला, लिहा....चुकले तरी पर्वा नाही जमेल तसे देवनागरी / मराठीत लिहा.

भडकमकर मास्तर's picture

16 Jun 2008 - 9:58 am | भडकमकर मास्तर

सांगा सांगा, मी वाचेन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेरंब's picture

16 Jun 2008 - 6:15 pm | हेरंब

सांगा हो मोकळेपणाने, आम्ही वयाच्या अधिकाराने करु प्रयत्न तुमच्यासाठी. आम्हीपण अनेक हलाहलाचे प्याले पचवले आहेत.

प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 03/21/2008 - 13:10) .
कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते!

प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते!

'१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती!

कळावे,

आपला नम्र,
तात्या.

--
बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है!
(--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!)

तात्या बोंबला आता?????????????
//////////// महत्वाची सूचना!////////////// मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती! /////////// संजीव//////

विसोबा खेचर's picture

17 Jun 2008 - 6:22 pm | विसोबा खेचर

संजीव,

माझं काम तू केलंस याबद्दल तुला धन्यवाद! :)

विजुभाऊ's picture

17 Jun 2008 - 5:38 pm | विजुभाऊ

गनेश राव...
एखादेवेळेस टाईम्स ऑफ इंडीया नीट वाचलात तर तुम्हाला मैत्रीण्/मित्र मिळतील / हव्या आहेत अशा बर्‍याच जहिराती दिसतील..त्यांचे उद्देश काय असतात ते सर्व जाणतात
मिपा हे एक कुटुंब आहे.याच्याशी सहमत

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

गनेश कान्हेरे's picture

29 Jun 2008 - 10:55 am | गनेश कान्हेरे

:H :H

केशवराव's picture

17 Jun 2008 - 7:31 pm | केशवराव

गनेश [ कि गणेश ? ] ,
तुम्हाला ईथे सर्व मित्रच भेटतील. तुम्ही मन मोकळेप्णाने ईथे या. तुमच्या मनीच्या व्यथा सांगा. [ईथे आल्यावर व्यथा रहाणारच नाहीत.] सर्व त्यात शेअर करतील. मित्र मागू नका; ते आपोआप मिळतील.