गाभा:
आता ATVM मशिन चा वापर वाढावा म्हणुन रेल्वे ने कुपन मशिन बन्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या आधी त्यानी ह्या ATVM मशिन मुळात चालु आहेत का हे तरी पहावे न,
घाइ च्या वेळी दोन्ही मशिन चा काहि उपयोग होत नाही.
शेवटी कुपन वर स्टेशन वर तिथला शिक्का मारुन घेण्या शिवाय पर्याय नसतो.
प्रत्येक स्टेशन वर दोन्ही मशिन आहेत, पण कार्यरत आहेत का? हे कुणीच बघत नाही.
खर तर ATVM चा वापर सोपा व सोयीचा आहे, पण ते सुस्थितित असेल च असा भरवसा नाही.
म्हणुन स्मार्ट कार्ड च्या व्यतीरिक्त कुपन हि जवळ बाळगावे लागते नाही तर लाइन लावा व तिकीट काढा.
पण मला नाही वाटत ह्या रेल्वे च्या निर्णया मुळे काही चान्ग्ले निष्पन्न होइल.
प्रतिक्रिया
30 Nov 2011 - 12:55 pm | सुहास झेले
बरं झालं आठवण करून दिलीत...आज शेवटची तारीख, पास काढायला हवा !! :)
30 Nov 2011 - 1:10 pm | किसन शिंदे
हॅहॅहॅ
30 Nov 2011 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार
शक्यतो विमानानेच प्रवास करावा.
30 Nov 2011 - 1:23 pm | कपिलमुनी
ग विं मुळे लोक विमान प्रवास करायची बंद झाली ..
आणि किंगफिशर तोट्यात आली आहे ..
30 Nov 2011 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार
अहो कपिलमुनी, विमानाने प्रवास करण्यासाठी विमानात बसावेच लागते असे नाही ;)
30 Nov 2011 - 1:40 pm | गणपा
=))
1 Dec 2011 - 12:21 am | मी-सौरभ
विमानात नसले तरी बसावे लागतेच ना???
1 Dec 2011 - 10:12 am | कपिलमुनी
बसावे . बसणे ...यांच्या अर्थावर एक आख्खा धागा होइल ..
त्यवर दनकुन धुमाकूळ पण होइल