चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
18 Nov 2011 - 2:24 pm
गाभा: 

बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला.
"आता हे नविन काय"?
फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही.
"कुणाला"?
तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग?
"चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय"
न कळायला काय झाले?
"हे ते १८+ वगैरे नाही ना."?
नाही. ५५+ आहे.
"पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर?
बर झाल. माझ्या मागची पिडा टळली.
"बघ हो. उद्या तक्रार करु नकोस"
काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते.
"ठीक आहे. मी आपली वार्नींग दिली."
थांब जरा. पाणी पिउन जा. रात्रभर चांदीच्या पेल्यात ठेवलेले होते.
"आता ह्याने काय होते"?
उर्जा पातळी कमी होणार नाही.
"आता हे तुला कुणी सांगितले"?
माझ्या मैत्रिणीने. तीच्या नवर्‍याला प्रॉब्लेम होता. रोज चांदीच्या पेल्यातुन पाणी देते ती. पंधरा दिवसात आराम पडला.
"हो का? बर बर. म्हणुनच गेले आठवडाभर दहा नंतर फोन नाहीये. अतिरिक्त उर्जेच्या मॅनेजमेंट मधे बिझी असेल"
चहाटळ पणा पुरे. गपचुप पाणी पी.
पण माझी उर्जापातळी लेक्चर्स मुळे वाढते. त्यात आणखी हे पाणी. बघ हो. नंतर तक्रार करु नकोस.
पाणी पी आणि निघ. विद्यार्थी खोळंबतील.

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

18 Nov 2011 - 2:41 pm | सर्वसाक्षी

तरीच चांदी इतकी महागत चालली आहे.

ता. क. - पुढे काय झाले?

गणपा's picture

18 Nov 2011 - 2:51 pm | गणपा

१० नंतर फोनवुन पहा. ;)

ऋषिकेश's picture

18 Nov 2011 - 3:34 pm | ऋषिकेश

हा हा हा _/\_

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 3:46 pm | धमाल मुलगा

काय पण सल्ला दिलायस. फोन करणार्‍याची श्रवणेंद्रियं अगदी पावन होऊन जातील.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार

आता चांदीचे गुणधर्म कळाल्यावरती, १० नंतर फोनशी कोण खेळत बसेल गणपा ?

सुहास झेले's picture

23 Nov 2011 - 11:11 am | सुहास झेले

हा हा हा !!!!

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 2:55 pm | विनायक प्रभू

पंध्रवड्यात कळवतो.
बाटलीतल्या दवबिंदुचा खर्च तुम्ही करायचा बर का?

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 3:47 pm | धमाल मुलगा

उर्जापातळी कमी करण्यासाठी कोणत्या पेल्यातून काय पिऊ?

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 4:06 pm | विनायक प्रभू

प्यायला पेला?
धम्या माठच हाइस की तु.

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 4:06 pm | विनायक प्रभू

प्यायला पेला?
धम्या माठच हाइस की तु.

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 4:15 pm | धमाल मुलगा

आता आमच्यासारख्या आडाण्याला नाय कळत तर सांगायला नको? :(

पेल्यातुन ?
कधी मोठ्ठा होणार रे तु ध्मु?
डायरेक्ट तोंडाला लावा बाटली. :)

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 4:16 pm | धमाल मुलगा

साईड इफेक्ट्स नायत ना काही?

प्रभुमास्तर, मिलिंद बोकिलांच्या शाळा पुस्तकातील "बाटली फुटल्याचा" किस्सा आठवला. ^_^

छोटा डॉन's picture

18 Nov 2011 - 3:14 pm | छोटा डॉन

>>तरीच चांदी इतकी महागत चालली आहे.

साक्षीदेवा, अक्षरशः हेच खरडायला आलो होतो ;)

- छोटा डॉन

दत्ता काळे's picture

18 Nov 2011 - 2:56 pm | दत्ता काळे

मजेशीर. आवडलं लिखाण.
अवांतर : हल्ली चांदीसुध्दा ५५+ झाली आहे.

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 3:45 pm | धमाल मुलगा

चांदीची उर्जापातळी कोण वाढवतं हो?

दत्ता काळे's picture

18 Nov 2011 - 4:01 pm | दत्ता काळे

घाम निघायला लागल्यावर उर्जा पातळी वाढवण्याची आवश्यकता वाटली असावी असाही एक संकेत.
कृ. ह. घ्या.

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 4:03 pm | धमाल मुलगा

=)) =))
प्रभूमियाँ तो प्रभूमियाँ, दत्ताकाका भी सुभानअल्ला! _/\_

सध्या तांब्याचे भांडे प्रयोग सुरु आहे. आता त्यातच चांदीचा चमचा ठेवावा.

तांब्याच्या भांड्याचा प्रयोग ठीक आहे.
पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.;)

- (प्रयोगशील) सोकाजी ;)

कपिलमुनी's picture

18 Nov 2011 - 11:35 pm | कपिलमुनी

सोकाजीराव,
घुमवुन हाणलात

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 10:53 am | वपाडाव

पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.

तांब्या उलथा-पालथा, सरळ्सोट, चांदीचा कसा का असेना? अंगाशी येणं महत्वाचं.....

सुहास झेले's picture

23 Nov 2011 - 11:14 am | सुहास झेले

!!!

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 4:14 pm | विनायक प्रभू

जामोप्या चे धातुचे प्रयोग?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2011 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

जामोप्या चे धातुचे प्रयोग?

कॉलिंग रामदास काका....

प्यारे१'s picture

18 Nov 2011 - 4:19 pm | प्यारे१

मास्तर दुसर्‍यांची ऊर्जा काढून घेतात तरी त्यांची का कमी पडावी बरे?????? ;)

सोत्रि's picture

18 Nov 2011 - 4:23 pm | सोत्रि

एकदम खुसखुशीत !
आवडले :)

- (ऊर्जित) सोकाजी :)

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 4:39 pm | विनायक प्रभू

अरे मुलांनो जरा त्या स्प्रे वर पण चरचा करा.
मार्ग दर्शन जरुरी आहे.

आत्मशून्य's picture

18 Nov 2011 - 5:05 pm | आत्मशून्य

साधं "मार्ग दर्शन" घडायलाही स्प्रे पाहीजे ? हम्म, उर्जापातळीच मग काय खरं नाय राव...

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2011 - 6:20 pm | प्रभाकर पेठकर

कुठल्या स्प्रे वर??

चांदीच्या पेल्यातील पाण्याच्या प्रयोगा आधीचा की नंतरचा?

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 11:00 am | वपाडाव

इंजेक्टर अन स्प्रेयर मध्ये खुप फरक आहे..... जमीन-अस्मानाचा फरक नसला तरी...
हा स्प्रेयर

अन हा इंजेक्टर

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2011 - 11:42 am | प्रभाकर पेठकर

हा:..हा:...हा:... फार 'खोलात' शिरून 'विषया'चा अभ्यास केलेला दिसतो आहे.

प्यारे१'s picture

23 Nov 2011 - 11:51 am | प्यारे१

वप्याचा अभ्यास 'दांडगा' आहे.

थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं.

प्रात्यक्षीकांची ? का प्रात्यक्षीक करायला मिळण्याची ?

प्यारे१'s picture

23 Nov 2011 - 12:19 pm | प्यारे१

वपा कॉलिंग वपा,

थेट गाठभेट बरी. काय? ;)

अलाऊन्समेण्टः कंडक्टर नं. ४२० वपाडाव, आपन चौकशी /कंट्रोलर केबिन पाशी येऊन तोरीत भेटा. कंडक्टर नं. ४२० वपाडाव. आपन असाल तेथून लौकर येऊन भेटा.

सांगितलंय. ;)

शिल्पा ब's picture

23 Nov 2011 - 12:54 pm | शिल्पा ब

वप्या पर्‍याबरोबर प्रात्यक्षिक करणार? अरे वा!! छान.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2011 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यांची एक कायम वेगळीच आवड असते ;)

मीरा नायर प्रस्तुत 'फायर' हीच खरी आवड असेल कदाचित.... ;)

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 2:24 pm | वपाडाव

संमंच्या फैरी झाडुन घ्यावयाच्या नसतील तर ही 'फायर' इथेच मिटवुन/दाबुन/विझवुन टाका.....

संपादीत

शिल्पा ब's picture

23 Nov 2011 - 2:26 pm | शिल्पा ब

हेच म्हणते...मनात एक असतं पण लोकं दाखवतात दुसरंच!! भले मग ते नाव का असेना.

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2011 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

"बघ हो. उद्या तक्रार करु नकोस"

अशाच एका प्रसंगी एकाची बायको म्हणते,' अहो! त्यात काय काळजी करायची? आपल्या गल्लीतली कुत्री नाही एखाद्या कारच्या मागे धावत?? पण त्यांच्यात कार चालवायची क्षमता थोडीच असते?'

चांदीच्या पेल्याचा खरंच परिणाम होतो?? - एक शंका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2011 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. :)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 6:33 pm | विनायक प्रभू

प्रयोग करुन बघा पंधरवड्याकरता.

चतुरंग's picture

18 Nov 2011 - 6:38 pm | चतुरंग

पेठकरकाका गायब का मिपावरुन? ;)

-रंगा

विनायक प्रभू's picture

18 Nov 2011 - 6:41 pm | विनायक प्रभू

ते काय सांगता येत नाही.
पण चांदीच्या पेल्याची विक्री वाढणार यात शंका नाही.

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2011 - 12:55 am | प्रभाकर पेठकर

पेठकरकाका गायब का मिपावरुन?

तशी काही अट दिसत नाहिए.

हां... वयोमानानुसार डोस भारी पडल्यास कायमचा गायब होण्याचीच शक्यता आहे.

चतुरंग's picture

18 Nov 2011 - 6:28 pm | चतुरंग

तरीच तुमच्याकडच्या सगळ्या तांब्या-भांड्यांना कापड गुंडाळून ठेवले होते!!
विचारले तेव्हा पाणी गार राहते म्हणालात! ;)

(चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग

धमाल मुलगा's picture

18 Nov 2011 - 6:40 pm | धमाल मुलगा

मरतंय तिच्यायला आज मी! काय सगळे भैताडल्यागत झालेत आज.

>>(चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग
अग्गायायायाया........ या अल्ला......उठा ले रे बाबा....

प्रतिक्रिया वाचून ह ह पु वा. लेख तर नेहमीप्रमाणे यशस्वी.

निवेदिता-ताई's picture

18 Nov 2011 - 9:37 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते..!!!!!

यकु's picture

18 Nov 2011 - 8:55 pm | यकु

चांदीच्या पेल्यापेक्षाही
तुळशीच्या मंजूळांचे लहान चमचाभर बी काढून ते दुधात उकळून प्या..
चार आठ दिवसानंतर व्यनि करुन परिणाम सांगा

अनुवादाला आलेल्या पुस्तकात वाचून मी मजा म्हणून करुन पाहिलं होतं.
अवघड झालं होतं.

कुणाला अवघड झालं होतं म्हणे ?? उत्सुकता म्हणून विचारलं. उत्तर द्यायलाच पाह्यजे असं नाही.

सर्वसाक्षी's picture

18 Nov 2011 - 8:57 pm | सर्वसाक्षी

मास्तर,

शिर्षक जरा 'हे' वाटतय. म्हणजे वगैरे च्या ऐवजी "वैग्रे" - हा शेवटचा शब्द सूचक अपभंश तर नव्हे?

कुंदन's picture

18 Nov 2011 - 9:05 pm | कुंदन

असेच म्हणतो.
वैग्रा लिहावयाचे असेल मास्तरना. ;-)

विनायक प्रभू's picture

19 Nov 2011 - 9:16 am | विनायक प्रभू

अहो ससाबा,
क्रिप्टीक या नावाला जागायला नकॉ का?

मास्तर अजुनही स्वतःला फक्त ५५+ च समजत आहेत ;-)

कोणीतरी या लेखाचे रसग्रहण करा बॉ!! कैच समजलं नै :(

किचेन's picture

22 Nov 2011 - 4:01 pm | किचेन

शिल्पतै एवध्या रसरशीत प्रतिक्रिया वाचूनही कैच समजल नाही?
अवघड आहे बुआ!

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 11:04 am | वपाडाव

आता वधु-वर सुचक केंद्रातुन म्हणे लग्नात भेट म्हणुन चांदीचे पेले गिफ्ट देण्यात येणार आहेत.....
थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.....

च्याय्ला तरीच लग्नात येवढे चांदीचे पेले गिफ्ट आले होते.
आता पडला प्रकाश टाळयात. :)

(लेट करंट) गणा

धमाल मुलगा's picture

23 Nov 2011 - 2:07 pm | धमाल मुलगा

झालं! आता उभ्या आफ्रिकेचं काही खरं नाही. ;)

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 2:17 pm | वपाडाव

आफ्रिकेत गोर्‍यांच प्रमाण वाढतंय ते काही उगाच नाही !!!!

प्यारे१'s picture

23 Nov 2011 - 2:18 pm | प्यारे१

गणपा कमरेला पाने बांधून 'ऊर्जितावस्थेत' -मोअर मोअर- असे ओरडतोय आणि अफ्रिकन 'जनता' सैरावैरा धावतेय असे चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं आणि ड्वाळे ओसंडले. ;)

मी-सौरभ's picture

23 Nov 2011 - 3:52 pm | मी-सौरभ

प्यारे१: थोडं जपून लिवा
हसून हसून ठसका लागला ना मला.......

शाहिर's picture

23 Nov 2011 - 3:55 pm | शाहिर

उभी आफ्रिका आडवी झाली ..

चांगली कल्पना आहे.
१५ दिवस आधीच देऊन ठेवते जास्त फायदा होईल ;)त्यांचे आशीर्वाद मला मिळतील.
बर तांब्याचे पेले चांदीच पोलिश करून दिले तर चालतील काय?
आणि त्या तुळशीच्या मंजुळा पण देते.
............खुश?

वपाडाव's picture

29 Nov 2011 - 11:42 am | वपाडाव

आम्हाला काय विचारताय एकदा देउन बघा..... एखाद्या जोडप्याला.... त्यांची काय प्रतिक्रिया येते त्यावरुन सांगा.....

तुलाच देते तुझ्या लग्नात!
१५ दिवस आधी देते हव तर! सांग मला फायदा झाला का नाही! ;)

सोत्रि's picture

29 Nov 2011 - 3:19 pm | सोत्रि

उगीचच 'बाजारात तूरी....' ही म्हण आठवली ;)

- (तूर महागल्याच्या चिंतेत असलेला) सोकाजी

हरकत नसल्यास याच्यासाठी तुरडाळ शोधायचं कामही मीच करेल.पण त्याबदल्यात आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा.
काय म्हणताय?

अन्या दातार's picture

29 Nov 2011 - 4:06 pm | अन्या दातार

आहेराचा कि हुंड्याचा? एवीतेवी तूर तुम्हीच शोधुन देते म्हणालात म्हणून विचारतोय. ;)

हुंडा घेण आणि देन कायद्याने गुन्हा आहे.
आहेराबाबत कायदा काहीच बोलत नाही.म्हणून मी वप्याला लालेले आहेर स्वीकारण्यास मि तयार आहे.
वप्या तुझ्या लग्नामध्ये मी तुम्हा दोघांच्या मध्ये थांबणार आहे.आहेर स्वीकारला कि लगेच माझ्या हातात द्यायचा!

आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा.

त्यपेक्षा आलेला आहेर निम्मा-निम्मा वाटून घ्यायची कल्पना अशी वाटते? ;)

- (१ तीळ ७ जणांत वाटून खायला आवडणारा ) सोकाजी

अतिशय उत्तम! वप्या लवकर लग्न कर.आणि पत्रिकेवर 'फक्त आहेरच स्वीकारले जातील.कृपया पुष्प्गुच्ह अनु अन्येत ' असहि लिही

तुळशीच्या मंजुळा पण देते
अहो किचेनताई, तुळशी नावाच्या बाईच्या मंजुळा नावाच्या मुलीची प्रतिक्षा चाललिये आणि तुम्ही वेगळच म्हणताय.;)

ती मंजुळा भेटल्यावरही ह्या मंजुळाची गरज लागणारच आहे! पूर्वतयारी बरी!

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2011 - 10:07 am | सर्वसाक्षी

शिल्पातै

गेले तीन दिवस चावुन चोथा झाला की हो! आता रस उरलाच नाही तर ग्रहण कसले करणार?

़।आस्ङ्ड़ाङ्स्ऴ्आ।स्;ऴ्आल्क्ज्ज्ञ्न्झ्क्ष्म्क्ष्;लक्;लक्स्;अक्स;ल्स्क

धमाल मुलगा's picture

23 Nov 2011 - 4:06 pm | धमाल मुलगा

चांदीच्या पेल्याचा प्रयोग सुरु केला काय? सगळ्या कीज क्यापिटल उमटल्यात म्हणून शंका आली.

वपाडाव's picture

23 Nov 2011 - 4:17 pm | वपाडाव

त्यांचं नावही चांदीच्या पेल्याचा प्रयोग सुरु झाल्याचं द्योतक आहे......मग उगाच प्रश्न का विचारा बुवा......
देव यांच्या गुडघ्यांच रक्षण करो.... का जॅकी श्रॉफला फोन लावता..... सर्व प्रकारची तेलं विकतो तो आजकाल.....

धमाल मुलगा's picture

23 Nov 2011 - 5:43 pm | धमाल मुलगा

मेलो! मेलो तिच्यायला....ठार खपलो. :D
आधीच धिंगाणा काय कमी होता म्हणून पुन्हा आणि तेल विकणार्‍या जॅकी श्रॉफला आवताण होय? =))

आदिजोशी's picture

21 Nov 2011 - 7:25 pm | आदिजोशी

काका गँग ऑन फायर :)

सुहास झेले's picture

23 Nov 2011 - 11:18 am | सुहास झेले

ये आग नही बूझेगी.... ;) ;-)

चिंतामणी's picture

28 Nov 2011 - 7:17 pm | चिंतामणी

चांदीच्या पेल्यात ठेवलेले ..............................
;) ;-) :wink:

चिंतामणी's picture

29 Nov 2011 - 5:56 pm | चिंतामणी

खूप विचार केला शिर्षकाबद्दल.

शिर्षकातील "वैग्रे" शब्द चुकला आहे असे वाटते.:~ :-~ :puzzled:

विनायक प्रभू - मी म्हणतो ते बरोबर आहे का??

;) ;-) :wink:

अन्या दातार's picture

29 Nov 2011 - 7:39 pm | अन्या दातार

फारसा विचार नाही करावा लागला

प्रतिसादातील "शिर्षक" हा शब्द चुकला आहे

चिंतामणी - मी म्हणतो ते बरोबरच आहे. :)