गाभा:
लोक काय काय आउटसोर्स करतील याचा नेम राहिलेला नाही. एकाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना काय आहे ते येथे ऐका..
परत NPR वरचाच कार्यक्रम आहे. मुलाखतकार रॉबिन यंग. कल्पना डेव्ह हुई. ही ध्वनीफित ऐकायला Real Player लागेल.
काहीतरी कारणाने मलाच वरच्या दुव्यावर ऐकता आले नाही, म्हणून दुसरा दुवा देते आहे - ताज ट्यून बघा.
नाहीतरी कोणी प्रतिसाद द्यायचे कष्ट घेतले नाहीतच आहेत ;-) त्यामुळे चुका तेवढ्याच जाता जाता सुधारता येतात हा फायदा! :-)
प्रतिक्रिया
17 Oct 2007 - 11:51 am | सहज
मजेशीर प्रकार आहे. ह्या आउटसोर्सिंग, टेक सपोर्ट कॉल वर अगणीत फनी शॉर्ट फिचर्स सापडतील, पाहीलेही असतील म्हणून अजून द्यायचा मोह टाळतो आहे. अमेरीकेत जेवढा नवनवीन कल्पना व उद्योजकता विकास झाला आहे तो खरच थक्क करणारा व अभ्यास करण्यालायक आहे.
मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल?
17 Oct 2007 - 4:54 pm | विकास
मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल?
सर्व प्रथम, ही बातमी ऐकली तेंव्हा मलापण मजेशीर वाटली...
थोडे अवांतर होईल पण "शक्य तेवढे फक्त स्वदेशी" हा प्रकार येथील "शहाणे" लोक क्लायमेटचेंजच्या नावाखाली लोकांमधे करू लागले आहेत. अर्थात त्याचा परीणाम आयटी वर काहीच नाही पण इतर गोष्टी संदर्भात करायचा नक्कीच प्रयत्न ते करत आहेत.
विकास
25 Aug 2019 - 11:26 pm | जालिम लोशन
तुम्हाला काय वाटते?
26 Aug 2019 - 2:46 pm | जॉनविक्क
पण एकूणच मार्केट परिस्थिति बघता फार नॉस्टेलजिक वाटू लागले आहे. आणि हा लेखही चक्क 12 वर्षापुर्वी टंकला आहे म्हणजे कहर आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणता येईल.
26 Aug 2019 - 4:59 pm | सुचिता१
Link उघडत नाही़.
26 Aug 2019 - 4:59 pm | सुचिता१
Link उघडत नाही़.
26 Aug 2019 - 4:59 pm | सुचिता१
Link उघडत नाही़.
26 Aug 2019 - 10:45 pm | सुचिता१
आता हे प्रतीसाद कसे delete करु?
27 Aug 2019 - 9:06 am | जॉनविक्क
नंतर एक्सटर्नल इनिशील डॅमपनेर सावकाश डीसएंगेज करा व लगेच delet कमांड द्या. prompt दिसल्यावर अर्थातच yes क्लिक करावे.