मूळ धाग्याचे संपादन कसे करावे?

विनीत संखे's picture
विनीत संखे in काथ्याकूट
18 Oct 2011 - 12:16 pm
गाभा: 

या आधी मी धागे संपादित करू शकलो आहे. पण नुकताच काढलेला हा धागा मला संपादित करता येत नाहीये. धाग्याखाली किंवा वर संपादनाची लिंक मिळत नाही.

कुणी मदत करेल का?

प्रतिक्रिया

काथ्याकुटातले धागे संपादित करता येत नाहीत, इतर ठिकाणचे करता येतात.
काथ्याकुट संपादित करायला संपादकांना व्यनि अथवा खरड करा.

५० फक्त's picture

18 Oct 2011 - 12:26 pm | ५० फक्त

हेच टाइपणार होतो, ' तुज शरण शरण, आलो खरडित मी जाण' अशी खरड करायची संपादकांना.

प्रास's picture

18 Oct 2011 - 12:29 pm | प्रास

' तुज शरण शरण, आलो खरडित मी जाण'

हॅ! हॅ! हॅ!

विनीत संखेंनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

:-)

उत्तर मिळाले.

धन्यु.