मदत हवी आहे..

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
15 Oct 2011 - 1:41 pm

खुसखुशित चिरोटे बनवायचे आहेत , वरुन साखर पेरलेले...कसे बनवायचे ??

हे कोणी सांगेल काय??

जागुताई...सानिका, मॄणालिनी, आणी इतरही सर्वजण सांगाल काय??

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2011 - 7:45 pm | प्रभाकर पेठकर

प्र.का.टा.आ.

प्यारे१'s picture

25 Oct 2011 - 3:09 pm | प्यारे१

प्र. का. टा. आ.

सानिकास्वप्निल's picture

15 Oct 2011 - 3:21 pm | सानिकास्वप्निल

चकलीताईंची पाकृ आहे इथे ती बघा :)