जगजित हे त्यांच्या जगजित्-चित्रा सिंग ह्याबद्दल किंवा प्रेमविषयक गझलांबद्दल प्रसिद्ध आहेतच. पण मला त्यांचा "insight" हा चिंतनात्मक संग्रह जास्त भावला. ह्यात सारेच काही एकाहून एक, खोलवर जाण्वणारे असे काही होते.
"बदला न अपने आपको" आणि मुंह की बात सुने हर कोई दिल के दर्द को जाने कौन म्हणत त्यांनी एखाद्या अबोल, काहिशा एकट्या, एकांती मनाचे चित्र मस्त उभे केले.
त्याच insight मधील दोहे सुद्धा सुंदरच. हे शब्द धन लिहिणार्या निदा फाज़ली ,कबीर ह्यांना व त्यांना सुरेल स्वरसाज चढवून अंतर्मुख करणार्या जगजित सिंग ह्यांना सलाम! http://www.dishant.com/album/jagjit_singh_-_insight.html इथे तो अल्बम पूर्ण उपलब्ध दिसतोय.
त्यांची सामान्यपणे प्रचलित गाण्यांचे उल्लेख येतीलच, हे मुद्दाम काहिसे अनवट पण अत्युच्च उंचीचे वाटले म्हणून इथे देतोय.
जगजित हे गझलगायक म्हणून अधिकारी आहेतच, पण Different strokes इथे त्यांचे शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनही दिसते.
त्यांचा तराणाही क्लासच (भैरवीतला असावा वाटतो; जाणकारांनी भाष्य करावे)...
यातच आणखी काही भर टाकतो-->
जाग के काटी - लीला
धुआँ उठा है कही आग जल रही होगी - लीला
तुम पास आ रहे हो - वीर झारा (लता मंगेशकर आणि जगजित)
तुम हमारे नही तो क्या गम है
मुझ मे जो कुछ अच्छा है सब उसका है
अब मै राशन की कतारों मे
त्यांचा close to my heart नावाचा एक अल्बम आहे. त्यात त्यांच्या आवडीची गाणी त्यांनी म्हटली आहेत .
ये नयन डरे डरे, कही दूर जब दिन ढल जाये परत परत ऐकावीशी वाटतात.
त्यांनी त्यांच्या गझलांमध्ये , गिटार, व्हायोलिन अशा वाद्यांचा वापर केला, त्यामुळे गझलांमधे एक वेगळिच तरलता जाणवायची. गझलांना लोकप्रिय करण्यामधी त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांनी त्यांच्या गझलांमध्ये , गिटार, व्हायोलिन अशा वाद्यांचा वापर केला, त्यामुळे गझलांमधे एक वेगळिच तरलता जाणवायची.
+१.
गझलला त्यांनी नेहमीच्या पेटीतंबोर्यातून बाहेर काढलं. म्हणूनच गुलाम अली हा सुरांच्या पकडीबाबत बरोबरीचा माहिर गायक असूनही जगजीतजी जास्त लोकप्रिय झाले आणि ते योग्यही आहे.
अर्थात या वाद्यमेळाचं श्रेय संगीतकारालाचंही असणारच.
सरफरोश चित्रपटातली त्यांच्या आवाजतली हि गजल माझी अत्यंत आवडती आहे...
रविवार दुपारच्या निवांत क्षणी, अगदी एकांतात, हॉलमधल्या आरामखुर्चीवर विसावत डोळे मिटून त्यांच्या गोड आवाजातील गजलांचा आनंद घेणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच....
होशवालों को तर फार सुंदर आहेच त्याचप्रमाणे फार चर्चा न झालेलं "जॉगर्स पार्क" सिनेमातलं "बडी नाजुक है ये मंझिल" हे त्यांचंच होतं ना? आवाज त्यांचाच वाटला होता ऐकताना. फार छान गाणं आहे ते.
हि गझल जगजित सिंगजीच.. त्यांच्या "मरासिम" अल्बममधल्या गझल्स पण सुपर्ब आहेत..
"मुझको यकीं हैं, सच कहती थी जो भी अम्मी कहती थी"..
"कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा.."
"एक वो दिन, जब सुनी आंखे"..
"गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला..."
"एक बराम्हण ने कहा है के ये साल अच्छा है.."
"ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..." अशा अनेक गझला आठवतात, ज्यांनी भरपूर आनंद दिला आणि हळवंही केलं...
त्यांच्या " तेरे बारे में जब सोचा नहीं था" ही गझल ऐकवूनच बायकोवर इंप्रो (लग्नाआधी) मारायला सुरुवात केली होती...
आयुष्यात आमच्या भावनांना शब्द आणि सुर देणार्या, आमच्या हृद्यात सदैव वसणार्या ह्या जादुगाराला, जगजीतजींना मनःपुर्वक श्रद्धांजली..
माझ्या जवळच्या व्यक्तीचा वियोग मी अजून तरी अनुभवला नाही. तरीदेखील हे गाणे ऐकताना डोळे भरून येतात. हे गाणे गाताना जगजीत सिंगना कसे वाटले असेल (त्यांचा १८ वर्षाचा मुलगा अपघातात गेला होता.)
गजल ऐकण्यास सुरवात केली तीच मुळी जगजीत सिंह यांच्या मुळे.
एकाहुन एक सुरेल गाण्यांचा ठेवा मागे ठेवुन हा अवलिया आज आपल्यातुन निघुन गेला.
बातमी ऐकुन वाईट वाटले.
पहिली गजल ऐकली तीच मुळात जगजीत सिंग यांची. त्यानंतर जगजीत सोडुन दुसर कोणी आवडलच नाही.
त्यांची गायकी खुपच वेगळ्या धाटणीची होती. त्यांचे लाईव प्रोग्राम पहायचा सुद्धा ३,४ वेळा योग आला. मैफिल रंगवणं म्हणजे काय ते या कलाकाराकडुन शिकाव. हसी मजाक, मधेच एखादा जबरदस्त शेर, एकच लाईन वेगवेगळ्या प्रकाराने गाणे याच्यामधे तर त्यांचा हतखंडा होता. मैफिलीच्या शेवटी त्यांच ते ठेका धरायला लावणार पंजाबी गाण. खुप मस्त आठवणी आहेत त्यांच्या. चित्रा सिंग आणि त्यांचा एकत्र गाण म्हणतानाचा प्रोग्राम ऐकायची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.
मै नशेमे हु, होश वालोंको, तुमको देखा तो ये खयाल आया, कभी यु भी तो हो, यादी न संपणारी आहे.
जगजित सिंग
गझल प्रकार लोकप्रिय करणारा आणि सर्वसामान्यांमध्ये गजलची आवड निर्माण करणारा कलावंत...
त्या शांत आवाजात नेहमीच एक वेगळाच अनुभव जाणवत राहतो... शब्दांच्या मागचे भाव विलक्षण जिवंत करून अस्वस्थ करून सोडणं ही अगदी खासियत होती त्यांची..
अर्थ आणि साथ साथ च्या गाण्यांमुळे त्यांच्या आवाज आणि शैलीची माहिती झाली आणि मग सुरावटी येतच राहिल्या...
काही आवडत्या गझल --
होठोंसे छूलो तुम
झुकी झु़की सी नजर..
तुम को देखा तो ये खयाल आया
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
तेरे खुशबू में बसे खत को
प्यार मुझसे जो किया तुमने
होशवालों को खबर क्या
ये दौलत भी ले लो..... वो कागज की कश्ती..
अपनी मर्जी से
अल्बम - युनिक
तेरा चेहरा कितना सुहाना लगता है
जिंदगी तुने लहू लेके दिया कुछ भी नही
दैरो हरम में बसने वालों
अल्बम -- मरासिम
हाथ छूटे भी तो रिश्तें
शाम से आंख में नमीं सी है
तरकीब -- किसका चेहरा अब मैं देखूं
देख के तुमको यकीं होता है... कोई इतना भी हसीं होता है.
काय आणि किती लिहावं... त्यांच्याच शब्दात -- चिठ्ठी न कोई संदेस .. जाने वो कौनसा देस जहां तुम चले गये..
->पत्थर के खुदा
->बडी हसीन रात थी
->कल चौदवी की रात थी
->ईक परवाझ दिखायी दी है
->ये भी क्या एहसान कम है
->होशवालो को
->सरकती जाए रुख से नकाब
->कोई दोस्त है न रकीब है
->अपने होटों पर सजाना चाहता हूं
आणि शेकडो अजून....
अमीट छाप सोडून कायमचं निघून गेलेल्या या गंधर्वाला विनम्र श्रद्धांजली!
जगजित सिगांनी गयालेली 'मैने दिलसे कहा.. मेरे दिलने कहा..' अशी जुगलबंदी सदृश सुंदर गझल आहे..
गझलांव्यतिरिक्त मला आवडतात ती त्यांची भजने.. श्रीकृष्णाची सुंदर भजने त्यांनी गायलेली आहेत.. नुसती ऐकत राहावीत.. केवळ!
मलाही बहुधा सर्वांप्रमाणेच 'गझल' चा परिचय जगजीत सिंग यांच्यामुळेच झाला. दिल्लीला गेलो असताना प्रथम त्यांची गाणी ऐकली.
कुठल्याही शांत संध्याकाळी त्यांच्या खोल धीरगंभीर आवाजात जग विसरून जावं. अशात कुठे नुकतंच मन अडकलेलं असेल तर मग त्यांच्या आवाजातून ओळ न् ओळ जिवंत होतानाची अनुभूती घ्यावी.
त्यांची गझल माझ्या आयुष्यात आली मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना.....
ती म्हणजे होठोसे छुलो तुम...(माझी बहिण कम मैत्रिण हे गाणे मला डेडीकेट करायची तेंव्हा लय भारी वाटायचे राव)
नंतर अभिमुळे जगजीतसिंग जास्तच भावला.
वो कागज कि कश्ति...
"होशवालों को खबर"ने तर माझे होशच उडवले होते.....
मोठ्या गझलकाराला माझी आदरांजली..........
वक्त की नजाकत को समझो जनाब ! हर जगेह नुक्ताचीनी करनेकी जरुरत हैं क्या ?
तुम हर जगेह ख़ूब नुक्ताचीनी करते हुए जो हो-हल्ला मचाते हो , उसकी यहां कोई ख़ास वजह तो नज़र नहीं आती।
हिंदी - उर्दूत लिहिल्या बध्द्ल क्षमस्व , पण कृपया प्रत्येक धाग्यात शब्दांचा अवांतर किस पाडू नये हि नम्र विनंती! तुम्ही समजूतदार आहात तेव्हा येथेही समजूतीने घ्यावे हि माफक अपेक्षा ! .
<<माहिती व लिंकांबद्दल धन्यवाद.
आम्हाला जगजितसिंगांचच आवडतं. >>
या प्रतिसादानंतर विषय संपलाच होता. आपण हे नवीनच काय काढलंत?
<< ! हर जगेह नुक्ताचीनी करनेकी जरुरत हैं क्या ?
तुम हर जगेह ख़ूब नुक्ताचीनी करते हुए जो हो-हल्ला मचाते हो , उसकी यहां कोई ख़ास वजह तो नज़र नहीं आती। >>
मान्य आहे की आज माझे इतर कुठल्या धाग्यावर इतर कुणा सदस्या सोबत मतभेद झाले असतील पण म्हणून सरसकट असं विधान करायलाच हवं का? कारण तोच निकष लावला तर आपलेही आज दुसर्या एका धाग्यावर एका सदस्यासोबत सौम्यसे का होईना मतभेद झालेच आहेत ना? लेख, प्रतिक्रिया आणि वादविवाद यांचा या संकेतस्थळावरचा अजुन जुना इतिहास तपासला तरी माझी आपल्यासोबतची तूलना व्यर्थच ठरेल. या सार्या प्रकारांच्या संख्येबाबत मी आपल्यासमोर अगदीच किरकोळ आहे.
मला खरोखरच मी काय नुक्ताचीनी केली ते समजत नाहीये. इथे अनेक जण नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांना कदाचित मूळ गीत कुणाचे आहे ते माहित नसेल तर त्याची फक्त माहिती व्हावी याकरिता लिंक दिली आहे. मूळ कलाकारांच्या बौद्धिक संपदेचा आदर म्हणून जेव्हा जेव्हा रिमिक्सचा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा मूळच्या कलाकृतीचा संदर्भ देणं ही एक चांगली प्रथा आहे असं मला वाटतं. त्यात काही वावगं नाही. याशिवाय मी कुणावरही टिपण्णी केलेली नाही.
<< हा धागा श्रध्दांजली या विभागात मोडतो >>
मूळ गीताचे संगीतकार शंकर जयकिशन जोडीतील दिवंगत शंकर यांचीही जयंती याच महिन्यात आहे. तेव्हा ती त्यांनाही श्रद्धांजलीच ठरेल.
<< प्रत्येक चांगल्या धाग्याला गालबोट लावणे गरजेचे आहे का ? >>
अर्थात मूळ गाण्याची माहिती इथे टंकविल्यामुळे मी जर धाग्याला गालबोट लावलं असं वाटून तुमच्या रोषास पात्र ठरलो असेल तर हे पुन्हा जगजीतसिंगसाहेबांच्या या http://www.youtube.com/watch?v=GdWxXkVNwyY गाण्यासारखंच (जे माझं अत्यंत आवडतं गाणं असल्याचा उल्लेख मी या धाग्यावर यापूर्वीच केला आहे) झालं. स्वत: जगजीतसिंग यांनीही या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच आपली परखड मते मांडताना कधी भीती बाळगली नाही.
प्रतिक्रिया
10 Oct 2011 - 12:41 pm | मन१
अरेरे....
त्यांस शांती मिळो.
अजून काही लिहायचय. जागा राखून ठेवतोय.
10 Oct 2011 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर
आम्ही तरूणपणी प्रथम गज़ल हा प्रकार ऐकला तो जगजितसिंगजींकडूनच. नंतर आवड निर्माण झाली आणि गुलाम अली, मेहदी हसन वगैरेंचा परिचय झाला.
बातमी ऐकून फार वाईट वाटले.
10 Oct 2011 - 2:06 pm | मन१
जगजित हे त्यांच्या जगजित्-चित्रा सिंग ह्याबद्दल किंवा प्रेमविषयक गझलांबद्दल प्रसिद्ध आहेतच. पण मला त्यांचा "insight" हा चिंतनात्मक संग्रह जास्त भावला. ह्यात सारेच काही एकाहून एक, खोलवर जाण्वणारे असे काही होते.
"बदला न अपने आपको" आणि मुंह की बात सुने हर कोई दिल के दर्द को जाने कौन म्हणत त्यांनी एखाद्या अबोल, काहिशा एकट्या, एकांती मनाचे चित्र मस्त उभे केले.
"गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला" मधून तर थेट ज्ञानेश्वरांचे "पसायदान"च ऐकू येतं.
त्याच insight मधील दोहे सुद्धा सुंदरच. हे शब्द धन लिहिणार्या निदा फाज़ली ,कबीर ह्यांना व त्यांना सुरेल स्वरसाज चढवून अंतर्मुख करणार्या जगजित सिंग ह्यांना सलाम!
http://www.dishant.com/album/jagjit_singh_-_insight.html इथे तो अल्बम पूर्ण उपलब्ध दिसतोय.
त्यांची सामान्यपणे प्रचलित गाण्यांचे उल्लेख येतीलच, हे मुद्दाम काहिसे अनवट पण अत्युच्च उंचीचे वाटले म्हणून इथे देतोय.
जगजित हे गझलगायक म्हणून अधिकारी आहेतच, पण Different strokes इथे त्यांचे शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनही दिसते.
त्यांचा तराणाही क्लासच (भैरवीतला असावा वाटतो; जाणकारांनी भाष्य करावे)...
स्वरवर्षा करणार्या स्वरवरूणाला पुनश्च सलाम.....
10 Oct 2011 - 8:45 pm | रंगोजी
यातच आणखी काही भर टाकतो-->
जाग के काटी - लीला
धुआँ उठा है कही आग जल रही होगी - लीला
तुम पास आ रहे हो - वीर झारा (लता मंगेशकर आणि जगजित)
तुम हमारे नही तो क्या गम है
मुझ मे जो कुछ अच्छा है सब उसका है
अब मै राशन की कतारों मे
त्यांचा close to my heart नावाचा एक अल्बम आहे. त्यात त्यांच्या आवडीची गाणी त्यांनी म्हटली आहेत .
ये नयन डरे डरे, कही दूर जब दिन ढल जाये परत परत ऐकावीशी वाटतात.
10 Oct 2011 - 11:54 am | प्रचेतस
:( :( :(
दुख:द घटना.
अर्थ, साथ साथ मधली त्यांची गाणी अतिशय श्रवणीय होती.
कालच्याच लोकसत्तामध्ये त्यांच्या चित्रपटातील सुरांचा आढावा घेतला गेला होता.
10 Oct 2011 - 11:58 am | पैसा
मधाळ आवाजाच्या गायकाला श्रद्धांजली. इथे कोणी त्यांच्या गाण्यांच्या लिंक दिल्या तर धन्यवाद.
10 Oct 2011 - 5:28 pm | तत्सत
आहिस्ता आहिस्ता..
http://www.youtube.com/watch?v=RE28qSwCS5o
बडी हसीन रात थी..
http://www.youtube.com/watch?v=FWyfOcn_928
तेरे कदमो पे सर होगा..
http://www.youtube.com/watch?v=KJr417V8NV8
नीम का पेड (title song)
http://www.youtube.com/watch?v=Aosmi8FSN5g
10 Oct 2011 - 12:13 pm | गवि
मनाला अत्यंत शांत करणार्या आवाजाचा मालक गेला म्हणून फार वाईट वाटलेलं आहे.
मेरी जिंदगी किसी और की, मेरे नाम का कोई और है.
तेरे बारेंमे सोचा नही था.
चराग ए इश्क
प्यार का पेहल खत लिखने में
अशा काही लोकप्रिय गझला सुश्राव्य आहेत. यातल्या काही गझलांचा अर्थ तसा खोलवर नसला तरी संगीत आणि शांत आवाजात गाण्याची पद्धत कायम लक्षात राहण्यासारखी.
10 Oct 2011 - 12:14 pm | मराठी_माणूस
त्यांनी त्यांच्या गझलांमध्ये , गिटार, व्हायोलिन अशा वाद्यांचा वापर केला, त्यामुळे गझलांमधे एक वेगळिच तरलता जाणवायची. गझलांना लोकप्रिय करण्यामधी त्यांचा मोठा वाटा होता.
श्रध्दांजली
10 Oct 2011 - 12:37 pm | गवि
त्यांनी त्यांच्या गझलांमध्ये , गिटार, व्हायोलिन अशा वाद्यांचा वापर केला, त्यामुळे गझलांमधे एक वेगळिच तरलता जाणवायची.
+१.
गझलला त्यांनी नेहमीच्या पेटीतंबोर्यातून बाहेर काढलं. म्हणूनच गुलाम अली हा सुरांच्या पकडीबाबत बरोबरीचा माहिर गायक असूनही जगजीतजी जास्त लोकप्रिय झाले आणि ते योग्यही आहे.
अर्थात या वाद्यमेळाचं श्रेय संगीतकारालाचंही असणारच.
10 Oct 2011 - 12:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
गझल म्हणजे काय, तिची मजा कशी घ्यायची ते आम्हाला शिकवणारा, आमचा मार्गदर्शक गेला!! :(
त्यांनी गायलेल्या गझल नेहमीच बरोबर राहतील.
10 Oct 2011 - 12:30 pm | सुहास झेले
:( :( :( :(
10 Oct 2011 - 12:35 pm | विसोबा खेचर
एका तरल, जादुई, आणि अत्यंत सुरेल आवाजाचा धनी असलेल्या कलाकाराला आज आपण मुकलो..!
माझी मनोमन श्रद्धांजली..
तात्या.
10 Oct 2011 - 12:40 pm | किसन शिंदे
अत्यंत दुखदः घटना. :(
सरफरोश चित्रपटातली त्यांच्या आवाजतली हि गजल माझी अत्यंत आवडती आहे...
रविवार दुपारच्या निवांत क्षणी, अगदी एकांतात, हॉलमधल्या आरामखुर्चीवर विसावत डोळे मिटून त्यांच्या गोड आवाजातील गजलांचा आनंद घेणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच....
या थोर गायकाला भावपुर्ण श्रध्दांजली.!
10 Oct 2011 - 2:33 pm | गवि
होशवालों को तर फार सुंदर आहेच त्याचप्रमाणे फार चर्चा न झालेलं "जॉगर्स पार्क" सिनेमातलं "बडी नाजुक है ये मंझिल" हे त्यांचंच होतं ना? आवाज त्यांचाच वाटला होता ऐकताना. फार छान गाणं आहे ते.
10 Oct 2011 - 4:02 pm | चिगो
हि गझल जगजित सिंगजीच.. त्यांच्या "मरासिम" अल्बममधल्या गझल्स पण सुपर्ब आहेत..
"मुझको यकीं हैं, सच कहती थी जो भी अम्मी कहती थी"..
"कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा.."
"एक वो दिन, जब सुनी आंखे"..
"गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला..."
"एक बराम्हण ने कहा है के ये साल अच्छा है.."
"ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..." अशा अनेक गझला आठवतात, ज्यांनी भरपूर आनंद दिला आणि हळवंही केलं...
त्यांच्या " तेरे बारे में जब सोचा नहीं था" ही गझल ऐकवूनच बायकोवर इंप्रो (लग्नाआधी) मारायला सुरुवात केली होती...
आयुष्यात आमच्या भावनांना शब्द आणि सुर देणार्या, आमच्या हृद्यात सदैव वसणार्या ह्या जादुगाराला, जगजीतजींना मनःपुर्वक श्रद्धांजली..
10 Oct 2011 - 12:53 pm | मोहनराव
मला काही वर्षापुर्वी गझल हा प्रकार जास्त माहीत नव्हता. एका मित्राने जगजीत सिंगच्या गझल ऐकायला दिल्या आणि मी त्यांच्या गायकीचा रसिकभोक्ता झालो...
चिठ्ठी ना कोइ संदेस ...
जाने वो कोनसा देस...
जहां तुम चले गए...... :(
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो!!!!
10 Oct 2011 - 1:30 pm | विलासराव
चिठ्ठी ना कोइ संदेस ...
जाने वो कोनसा देस...
जहां तुम चले गए...... Sad
हीच गझल ऐकतोय आनी हा प्रतिसाद वाचतो आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!!!!
माझे आवडते:
१)तुमको देखा तो ये खयाल आया.
२)हमसफर बन के हम साथ है आज भी
फिर भी है ये सफर अजनबी .............अजनबी.
11 Oct 2011 - 5:02 am | संपत
माझ्या जवळच्या व्यक्तीचा वियोग मी अजून तरी अनुभवला नाही. तरीदेखील हे गाणे ऐकताना डोळे भरून येतात. हे गाणे गाताना जगजीत सिंगना कसे वाटले असेल (त्यांचा १८ वर्षाचा मुलगा अपघातात गेला होता.)
10 Oct 2011 - 12:57 pm | michmadhura
मन दु:खी असले की मी त्यांच्या आवाजातले 'साई राम, साई श्याम' ऐकत असे.
दु:खद घटना.
10 Oct 2011 - 12:59 pm | गणपा
गजल ऐकण्यास सुरवात केली तीच मुळी जगजीत सिंह यांच्या मुळे.
एकाहुन एक सुरेल गाण्यांचा ठेवा मागे ठेवुन हा अवलिया आज आपल्यातुन निघुन गेला.
बातमी ऐकुन वाईट वाटले.
10 Oct 2011 - 1:19 pm | ५० फक्त
वाईट वाटलं, श्रद्धांजली.
10 Oct 2011 - 1:57 pm | Dhananjay Borgaonkar
पहिली गजल ऐकली तीच मुळात जगजीत सिंग यांची. त्यानंतर जगजीत सोडुन दुसर कोणी आवडलच नाही.
त्यांची गायकी खुपच वेगळ्या धाटणीची होती. त्यांचे लाईव प्रोग्राम पहायचा सुद्धा ३,४ वेळा योग आला. मैफिल रंगवणं म्हणजे काय ते या कलाकाराकडुन शिकाव. हसी मजाक, मधेच एखादा जबरदस्त शेर, एकच लाईन वेगवेगळ्या प्रकाराने गाणे याच्यामधे तर त्यांचा हतखंडा होता. मैफिलीच्या शेवटी त्यांच ते ठेका धरायला लावणार पंजाबी गाण. खुप मस्त आठवणी आहेत त्यांच्या. चित्रा सिंग आणि त्यांचा एकत्र गाण म्हणतानाचा प्रोग्राम ऐकायची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.
मै नशेमे हु, होश वालोंको, तुमको देखा तो ये खयाल आया, कभी यु भी तो हो, यादी न संपणारी आहे.
एक कमी थी ताज महेल मे
हम ने तेरी तस्वीर लगदी.
जगजीत प्रेमी.
10 Oct 2011 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा
:-( :-( :-(
10 Oct 2011 - 3:31 pm | वपाडाव
वोह कागझ की कश्ती, वोह बारीश का पानी.......
http://www.youtube.com/watch?v=zqDTZJYf5bM
कोइ फरियाद मेरे दिल मे दबी हो जैसे......
http://www.youtube.com/watch?v=ijgB_tRrn8w
प्यार का पहेला खत....
http://www.youtube.com/watch?v=u1aRx8Yu__8
ऐसी ऑंखें नहीं देखी.....
http://www.youtube.com/watch?v=NIMua6pvBbA
10 Oct 2011 - 2:54 pm | मैत्र
जगजित सिंग
गझल प्रकार लोकप्रिय करणारा आणि सर्वसामान्यांमध्ये गजलची आवड निर्माण करणारा कलावंत...
त्या शांत आवाजात नेहमीच एक वेगळाच अनुभव जाणवत राहतो... शब्दांच्या मागचे भाव विलक्षण जिवंत करून अस्वस्थ करून सोडणं ही अगदी खासियत होती त्यांची..
अर्थ आणि साथ साथ च्या गाण्यांमुळे त्यांच्या आवाज आणि शैलीची माहिती झाली आणि मग सुरावटी येतच राहिल्या...
काही आवडत्या गझल --
अपनी मर्जी से
अल्बम - युनिक
अल्बम -- मरासिम
काय आणि किती लिहावं... त्यांच्याच शब्दात --
चिठ्ठी न कोई संदेस .. जाने वो कौनसा देस जहां तुम चले गये..
10 Oct 2011 - 3:57 pm | मी ऋचा
माझी आवडती गाणी:
->पत्थर के खुदा
->बडी हसीन रात थी
->कल चौदवी की रात थी
->ईक परवाझ दिखायी दी है
->ये भी क्या एहसान कम है
->होशवालो को
->सरकती जाए रुख से नकाब
->कोई दोस्त है न रकीब है
->अपने होटों पर सजाना चाहता हूं
आणि शेकडो अजून....
अमीट छाप सोडून कायमचं निघून गेलेल्या या गंधर्वाला विनम्र श्रद्धांजली!
10 Oct 2011 - 4:01 pm | गवि
मैत्र ऋचा आणि वपाडाव.
उत्कृष्ट आणि वेचक लिस्ट दिल्याबद्दल आभार. सगळीच गाणी मनात तरळून गेली.
10 Oct 2011 - 4:02 pm | उपास
जगजित सिगांनी गयालेली 'मैने दिलसे कहा.. मेरे दिलने कहा..' अशी जुगलबंदी सदृश सुंदर गझल आहे..
गझलांव्यतिरिक्त मला आवडतात ती त्यांची भजने.. श्रीकृष्णाची सुंदर भजने त्यांनी गायलेली आहेत.. नुसती ऐकत राहावीत.. केवळ!
10 Oct 2011 - 4:17 pm | चेतन सुभाष गुगळे
मला आवडलेली जगजीत सिंग यांची गझल:-
http://www.youtube.com/watch?v=GdWxXkVNwyY
बहुधा सॉक्रेटीस च्या जीवनाविषयी असावी.
10 Oct 2011 - 6:13 pm | मराठे
मलाही बहुधा सर्वांप्रमाणेच 'गझल' चा परिचय जगजीत सिंग यांच्यामुळेच झाला. दिल्लीला गेलो असताना प्रथम त्यांची गाणी ऐकली.
कुठल्याही शांत संध्याकाळी त्यांच्या खोल धीरगंभीर आवाजात जग विसरून जावं. अशात कुठे नुकतंच मन अडकलेलं असेल तर मग त्यांच्या आवाजातून ओळ न् ओळ जिवंत होतानाची अनुभूती घ्यावी.
मै भूल जाउं तुम्हे अब यही मुनासीब है।
मगर भुलाना भी चाहू तो किस तरहा भूलूं |
के तुम तो फिर भी हकीकत हो कोई ख्वाब नहीं |
ह्या गझल मधला तो 'कंबख्त' शब्द काय मस्त बसलाय !
10 Oct 2011 - 6:53 pm | रेवती
वाईट बातमी.
त्यांची 'होशवालोंको' ही गजल फार आवडती आहे.'
10 Oct 2011 - 7:29 pm | भाग्यश्री कुलकर्णी
त्यांची गझल माझ्या आयुष्यात आली मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना.....
ती म्हणजे होठोसे छुलो तुम...(माझी बहिण कम मैत्रिण हे गाणे मला डेडीकेट करायची तेंव्हा लय भारी वाटायचे राव)
नंतर अभिमुळे जगजीतसिंग जास्तच भावला.
वो कागज कि कश्ति...
"होशवालों को खबर"ने तर माझे होशच उडवले होते.....
मोठ्या गझलकाराला माझी आदरांजली..........
10 Oct 2011 - 8:41 pm | यकु
जगजीतसिंग यांचं याद किया दिल ने कहां हो तुम हे गाणं माझं अत्यंत आवडतं आहे ...
शेवटी गेले म्हणायचे :(
आदरांजली.
त्यांचं ' तु ही माता.. तु ही पिता है... हे राम.. हे राम' हे गाणं कानावर पडलं की मात्र रस्त्यावर शांतता पसरते...
10 Oct 2011 - 8:49 pm | चेतन सुभाष गुगळे
हो पण ते मूळात पतिता या चित्रपटाकरिता हेमंतकुमार यांनी गायलं होतं.
http://www.youtube.com/watch?v=0YY2pZa22Io&feature=fvwrel
जगजीत सिंग यांनी त्याचं रिमिक्स केलं.
http://www.youtube.com/watch?v=kOSsoUvGMZM
10 Oct 2011 - 8:56 pm | यकु
माहिती व लिंकांबद्दल धन्यवाद.
आम्हाला जगजितसिंगांचच आवडतं. :)
10 Oct 2011 - 9:23 pm | वाहीदा
गुगळे साहेब
हा धागा श्रध्दांजली या विभागात मोडतो
वक्त की नजाकत को समझो जनाब ! हर जगेह नुक्ताचीनी करनेकी जरुरत हैं क्या ?
तुम हर जगेह ख़ूब नुक्ताचीनी करते हुए जो हो-हल्ला मचाते हो , उसकी यहां कोई ख़ास वजह तो नज़र नहीं आती।
हिंदी - उर्दूत लिहिल्या बध्द्ल क्षमस्व , पण कृपया प्रत्येक धाग्यात शब्दांचा अवांतर किस पाडू नये हि नम्र विनंती! तुम्ही समजूतदार आहात तेव्हा येथेही समजूतीने घ्यावे हि माफक अपेक्षा ! .
10 Oct 2011 - 11:11 pm | चेतन सुभाष गुगळे
वाहीदा मॅडम,
खरे तर कुलकर्णी साहेबांच्या
<<माहिती व लिंकांबद्दल धन्यवाद.
आम्हाला जगजितसिंगांचच आवडतं. >>
या प्रतिसादानंतर विषय संपलाच होता. आपण हे नवीनच काय काढलंत?
<< ! हर जगेह नुक्ताचीनी करनेकी जरुरत हैं क्या ?
तुम हर जगेह ख़ूब नुक्ताचीनी करते हुए जो हो-हल्ला मचाते हो , उसकी यहां कोई ख़ास वजह तो नज़र नहीं आती। >>
मान्य आहे की आज माझे इतर कुठल्या धाग्यावर इतर कुणा सदस्या सोबत मतभेद झाले असतील पण म्हणून सरसकट असं विधान करायलाच हवं का? कारण तोच निकष लावला तर आपलेही आज दुसर्या एका धाग्यावर एका सदस्यासोबत सौम्यसे का होईना मतभेद झालेच आहेत ना? लेख, प्रतिक्रिया आणि वादविवाद यांचा या संकेतस्थळावरचा अजुन जुना इतिहास तपासला तरी माझी आपल्यासोबतची तूलना व्यर्थच ठरेल. या सार्या प्रकारांच्या संख्येबाबत मी आपल्यासमोर अगदीच किरकोळ आहे.
मला खरोखरच मी काय नुक्ताचीनी केली ते समजत नाहीये. इथे अनेक जण नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांना कदाचित मूळ गीत कुणाचे आहे ते माहित नसेल तर त्याची फक्त माहिती व्हावी याकरिता लिंक दिली आहे. मूळ कलाकारांच्या बौद्धिक संपदेचा आदर म्हणून जेव्हा जेव्हा रिमिक्सचा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा मूळच्या कलाकृतीचा संदर्भ देणं ही एक चांगली प्रथा आहे असं मला वाटतं. त्यात काही वावगं नाही. याशिवाय मी कुणावरही टिपण्णी केलेली नाही.
<< हा धागा श्रध्दांजली या विभागात मोडतो >>
मूळ गीताचे संगीतकार शंकर जयकिशन जोडीतील दिवंगत शंकर यांचीही जयंती याच महिन्यात आहे. तेव्हा ती त्यांनाही श्रद्धांजलीच ठरेल.
<< प्रत्येक चांगल्या धाग्याला गालबोट लावणे गरजेचे आहे का ? >>
अर्थात मूळ गाण्याची माहिती इथे टंकविल्यामुळे मी जर धाग्याला गालबोट लावलं असं वाटून तुमच्या रोषास पात्र ठरलो असेल तर हे पुन्हा जगजीतसिंगसाहेबांच्या या http://www.youtube.com/watch?v=GdWxXkVNwyY गाण्यासारखंच (जे माझं अत्यंत आवडतं गाणं असल्याचा उल्लेख मी या धाग्यावर यापूर्वीच केला आहे) झालं. स्वत: जगजीतसिंग यांनीही या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच आपली परखड मते मांडताना कधी भीती बाळगली नाही.
http://www.prahaar.in/manoranjan/1798.html
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4371401.cms
आपली मते निर्भीडपणे मांडू शकणार्या अशा स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या संगीतकाराचा मी नेहमीच प्रशंसक होतो, आहे आणि राहील.
<< तुम्ही समजूतदार आहात तेव्हा येथेही समजूतीने घ्यावे हि माफक अपेक्षा ! . >>
असं म्हणताय तर निदान तुम्ही तरी माझ्या हेतूविषयी शंका घेऊ नये ही विनंती.
धन्यवाद.
10 Oct 2011 - 10:52 pm | आशु जोग
वाहीदाताई
प्लीज जरा जपून
10 Oct 2011 - 11:52 pm | वाहीदा
समजले !
10 Oct 2011 - 11:34 pm | राजहंस
वाईट वाटलं :(. श्रद्धांजली.
चिट्ठी ना कोई सन्देश
जाने वो कौन सा देश
जहाँ तुम चले गए !!
10 Oct 2011 - 11:42 pm | वाहीदा
http://www.youtube.com/watch?v=JoowuS8WarA
माझी आवडती गजल अर्थ मधील 'कोई यह कैसे बताएं के वोह तनहा क्यूं है ..."
सुनी सुनी गजलोंकी यह दुनिया तुमबीन जगजीत जी !
भावपूर्ण श्रध्दांजली
11 Oct 2011 - 4:07 am | Pain
ते आय. सी. यू. मध्ये होते आणि त्यांची तब्येत स्थिर होत असल्याचे ऐकले होते. अचानक गेले कसे?
11 Oct 2011 - 10:25 pm | उल्हास
पहिली गजल ऐकली
जगजीत सिंग यांची --------------
आदरांजली
12 Oct 2011 - 3:37 pm | प्यारे१
विनम्र श्रद्धांजली....
12 Oct 2011 - 5:20 pm | वाहीदा
आक्रोशाने अनावर चित्रासिंग - परमेश्वर त्यांना हा दुर्दैवी सदमा (मराठी ??) सहन करण्याची शक्ती देवो !!