एक सामान्य नट, पण लय अंगात मुरलेली. त्याची अशी एक खास स्टाईल होती. त्याला मिळालेली गाणी तर भन्नाटच.
एल्विस प्रिस्लेची नक्कल करायचा म्हणे पण जे काही करायचा ते त्यावेळेस आवडत होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले एक स्थान निर्माण केले हे वादातीत.
शशि कपूर सोडला तर सगळ्या कपूर घराण्यात लयीचा मस्त अंदाज आहे, तिची धुंदी राज, शम्मी व हॄषि ह्या तिघांनी मस्त गाजवलीय.
५०-६० च्या जमान्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारा शम्मी गेली अनेक वर्षे किडनीच्या विकाराने ग्रस्त होता, तरीही त्याचा उत्साह, जोश कायम होते, आता अजून एक धुंद व्यक्तिमत्व पडद्याआड गेले आहे. त्याला माझे प्रणाम.
शम्मी कपूर त्याच्या स्टाईलने त्याने स्वताचे स्थान निर्माण केले होते. राजश्रीच्या युट्युब चॅनेलवर 'शम्मी कपूर अनप्लग्ड' त्याने अनेक आठवणी किस्से सांगीतले आहेत. वाईट वाटतेय.
आजच्या रेड हेजचा- वन एन्ड ओन्ली शम्मी कपूरना सलाम!
तुनळीवर "Shammi Kapoor Unplugged" याचे अनेक भाग उपलब्ध आहेत. जरूर बघावे.
अनेकांना एक गोष्ट माहीत नसेल. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे.
To many, he is India's first internet guru and amongst the first Indians to have a website of his own.
He bought software from a shop in London long before many in India had even heard of a computer.

काय कळले नाही बॉ.
तुमचे म्हणणे आहे की १९६५ /७० च्या काळात तो इंटरनेटचा वापर करायचा?
असो.

खरे आहे. १९९७ साली VSNL ने इंटरनेटविषयी काही व्याख्याने आयोजित केली होती. त्यात शम्मी कपूरही आले होते.लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला!!
web server,HTML, java वर त्यांनी उत्तरे दिली होती. TACACS (http://en.wikipedia.org/wiki/TACACS) ह्या प्रोटोकॉलविषयी काही माहिती दिल्यावर कपूर ह्यांचा अभ्यास बर्यापैकी आहे ह्याची खात्री पटली.
शम्मी कपूर यांस श्रद्धांजली...
कुणी त्यांच्या अभिनयावर किती का टिका करेना,मला तर ते फुल ट्टु धमाल आवडायचे.
त्यांचा तो झटकेदार नाच दुसरं कुणीच करू शकणार नाही.
माझ्याकडूनही श्रद्धांजली.
शम्मी कपूर एक वेगळंच रसायन होतं. त्याला मिळालेल्या एकाहून एक सुरेख गाण्यांनी आणि त्याच्या हटके स्टाईलच्या नाचाने कितितरी पिढ्यांच्या मनावर राज्य केलंय.
या लाडक्या नटाला आदरांजली म्हणून आज तुनळीवर 'काश्मिर की कली' पाहून घेतला.
शम्मी कपूरने सुरवातीच्या काळात राज कपूरच्या स्टाईलने काम करायचा प्रयत्न केला पण तो पार फसला. आणि मग जंगली मधून धांगडधिंगा करणारा, नाचगाणी करणारा नायक सुरू झाला. नायकाची एक वेगळी प्रतिमा निर्माण करायचा एक यशस्वी प्रयत्न केलेला एक अभिनेता. अर्थात महंमद रफी, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर यांचेही ह्यांचेही योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या संगीतामुळेही हा नायक इतका तुफान लोकप्रिय झाला.
गीता बाली शम्मी कपूरची पहिली बायको. लग्न झाले तेव्हा शम्मी कपूर एक अप्रसिद्ध नट होता उलट गीता बाली आघाडीची अभिनेत्री होती. दुर्दैवाने देवीच्या रोगाने ती १९६५ मधे अचानक मरण पावली तेव्हा शम्मी कपूर पार उध्वस्त झाला. १९६६ मधे तीसरी मंझील हा तुफान यशस्वी सिनेमा बनला तेव्हा तो ह्या मन:स्थितीत होता हे आज खरे वाटणार नाही. पण ह्या सिनेमामुळे तो नैराश्याच्या झटक्यातून सावरला.
नटाबरोबरच हायटेक मधील हरहुन्नरीपणामुळे शम्मी कपूर माझ्या लक्षात राहिल.
माझी त्याला श्रध्दांजली.
अगदी शाहरूखसूध्दा एनर्जीच्याबाबतीत कमी आहे शम्मी कपूर यांच्या समोर. एका इंटरनेट युजर्स ग्रुप चा संस्थापक असल्याने तरुणाईच्या मनातही विषेश प्रेम आपल्याबद्दल कायमच राहणार आहे. इश्वर आपल्याला सद्गती देवो.
मला शम्मी कपूर आवडायचे ते त्यांच्या एका विलक्षण Attitude मुळे, त्यांच्या त्या ’आयुष्यावर ओतप्रोत प्रेम करण्याच्या आगळ्यावेगळ्या ढंगा मुळे !!
कुठेही त्यांच्या अभिनयात मला मुर्दा दिली जाणविली नाही
अपनी दोनो बाहें फ़ैलाकर, आंखोंसे इशारे करते हुए, गरदन को तोड मरोड कर, जिंदगी की हर अच्छी बुरी चिज से बेइन्तेहा मोहब्बत करनेवाली एक दिलचस्प (interesting) दिलनवाज-दिलकश (Pleasant) शख्सीयत !
शम्मी कपूरची एनर्जी ... त्यांच्या त्या डान्स मधल्या Elvis सारख्या जर्की मुव्मेंटस ....त्यांची ती अगदी cool अन casual attitude .. त्यावेळच्या स्मार्ट काय अगदी बावळटातल्या बावळट पोरी त्यांच्यावर अदावर फ़िदा नाही झाली तरच नवल ! He was complete Cool Dude of his own generation !
Aeronautical engineer होता होता शम्मी कपूर एक दिलफ़ेक अभिनेता झाले ! कसाही धांगडधिंगा त्यांनी घातला तरीही तो लोकांना आवडायचाच. त्यांचे अभिनय बघुन अगदी नैराश्याने ग्रासलेला माणूस ही 'याहूऊऊऊ' बोलत 'झुम झुम झुम बाबा' होणार हे नक्की !
त्यांची कंप्यूटर मधली रुची वाखाणण्याजोगी होती. He was not an actor only but also a big computer savvy. He was first Indian actor who bought computer for internet surfing.
त्यांनी आपला पहीला संगणक १९८८ मध्ये घेतला त्यांचे कंप्यूटर चे न्यान अफ़ाट अन अचंबित करणार होते.
ते आपल्या पहिल्या कंप्यूटर बध्दल कित्ती मस्त बोलत आहेत ते इथे पहा
I fell in love with something called the computer - Shammi Kapoor Unplugged
मी आधीच्या पोस्टमधे Shammi Kapoor Unplugged बघा असे मोघम म्हणालो होतो. तु एक लिंक दिल्याने मी आता अजून काही लिंक देत आहे.
The Mouse Took My Cigarette Away - Shammi Kapoor Unplugged

वर अनेकांनी खूप चांगले मुद्दे संदर्भात आणले आहेत. पण त्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे सदाबहार जगणे. इंटरनेट येता क्षणी त्यात सक्रीय होणे हे एक उदाहरण आहे. डायलेसिसवर असताना देखील गाडी चालवत. त्यांनी स्वतःला आजारी मानले नाही. जनसंपर्क होता...
जुन्या कथा-कल्पना वाटल्या तरी चित्रपट आवडू शकतात आणि गाणीतर सदाबहार होती आणि राहतील...
हे गाणं पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हाच शम्मी मला आवडला. त्याचं म्ह्णून स्वतंत्र असं कॅरॅक्टर होतं, जे कोणत्याही भूमिकेत लपायचं नाही. गाणी आणि नाच ह्या हिंदी चित्रपटाच्या अविभाज्य अंगांवर त्याने निर्विवाद ठसा उठवला. रफीचा आवाज आणि ओपी नय्यरचे संगीत यामुळे ती गाणी अधिकच लोकप्रिय ठरली. हिंदी नटांची ठेवणीतली प्रतिमा बदलण्याचे श्रेय शम्मीकडे जाते.
वरच्या काही प्रतिसादातून इंटरनेट आणि त्यासंबंधीचे त्यांचे ज्ञान आणि सक्रीय सहभाग हे दोन्ही मला नव्यानेच समजले. कौतुकास्पद आहे.
सगळ्या कपूर्स मध्ये हा माझा आवडता. कारण तेच जे वहिदा म्हणातेय... जिंदादिली.
संगणक आणि आध्यात्म.. दोन्ही विषयांचा अभ्यास, एक दिलखुष, सदाबहार व्यक्तीमत्व.
मला शम्मीकपूरच्या राजेंद्रनाथसोबतच्या अचाट कॉमेडी हरकती प्रचंड आवडतात. बाकी त्याची गाणी, नाचणं,अदाकारी... सगळच याह्हू !!
माझा जुन्या चित्रपटांतील सगळ्यात आवडता "हीरो" गेला.. [अभिनेता म्हणत नाही कारण त्यांच्याहून खूप चांगले चांगले अभिनेते होतेत हे त्यांनी स्वत:सुद्धा मान्य केले असते..!]
अत्यंत बोलके डोळे, हवे ते भाव सहजतेने दर्शवणारा चेहरा अन् ताल-लयीची उत्तम जाण या त्यांच्यातल्या मला आवडणार्या खास गोष्टी! शम्मीकपूर म्हटले की प्रथम आठवतात ती त्यांची सदाबहार गाणी! गाणी जगणारा हीरो.. तीच त्यांची खरी ओळख..!!! :)
एस. एच. बिहारी / हसरत जयपुरी, ओ. पी. नय्यर / शंकर-जयकिशन, शम्मी कपूर आणि रफीसाहेब... डेडली कॉम्बिनिशन!! हॅट्स ऑफ!!!
प्रतिक्रिया
14 Aug 2011 - 11:26 am | नन्दादीप
श्रद्धांजली...!!!!
14 Aug 2011 - 11:53 am | तिमा
ईश्वर मृतात्म्यास सदगती देवो.
एक सामान्य नट, पण लय अंगात मुरलेली. त्याची अशी एक खास स्टाईल होती. त्याला मिळालेली गाणी तर भन्नाटच.
एल्विस प्रिस्लेची नक्कल करायचा म्हणे पण जे काही करायचा ते त्यावेळेस आवडत होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले एक स्थान निर्माण केले हे वादातीत.
14 Aug 2011 - 12:07 pm | प्रदीप
शशि कपूर सोडला तर सगळ्या कपूर घराण्यात लयीचा मस्त अंदाज आहे, तिची धुंदी राज, शम्मी व हॄषि ह्या तिघांनी मस्त गाजवलीय.
५०-६० च्या जमान्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारा शम्मी गेली अनेक वर्षे किडनीच्या विकाराने ग्रस्त होता, तरीही त्याचा उत्साह, जोश कायम होते, आता अजून एक धुंद व्यक्तिमत्व पडद्याआड गेले आहे. त्याला माझे प्रणाम.
14 Aug 2011 - 8:39 pm | चित्रा
शशी कपूरबद्दलचे मत खोडता येईल असे म्हणून बाकी सगळ्याला +१.
शम्मी कपूरच्या सदाबहार गाण्यांची आठवण यानिमित्ताने झाली.
14 Aug 2011 - 12:21 pm | ५० फक्त
त्यांचं ' ये चांद रौशन चेहरा' वर्गात म्हणताना सरांनी पकडुन मार दिलेला होता, त्यामुळं कायम लक्षात राहतील शम्मिकपुर..
सादर श्रद्धांजली..
14 Aug 2011 - 3:39 pm | चित्रगुप्त
ये चांद रौशन चेहरा...
http://www.youtube.com/watch?v=FxT-EBWH3Io&playnext=1&list=PL867BD9072B7...
दीवाना हुवा बादल....
http://www.youtube.com/watch?v=4Y5Piwn8rZE&feature=related
इशारो इशारोमे....
http://www.youtube.com/watch?v=DwVQsB24WvA
कश्मीरकी कलीमध्ये ओपी नैय्यर,शम्मी कपूर, आणि शर्मिला ने बहार आणून सोडली होती....
शम्मी आणि ओपी दोघांना श्रद्धांजली आणि शतशः प्रणाम.
14 Aug 2011 - 5:09 pm | नरेश_
श्रद्धांजली आणि शतशः प्रणाम.
अवांतर :मिपाकर चित्रगुप्ताकडेही सगळ्या नोंदी हं!
ह.घ्या..
14 Aug 2011 - 12:37 pm | अप्पा जोगळेकर
एकदम भारी माणूस. जुन्या नटांमधले दोनच आवडते नट. पैकी एक सुनील दत्त आधीच ढगात गेलाय. आता याचाही नंबर लागला. माझ्यातर्फे प्रणाम.
14 Aug 2011 - 6:16 pm | सहज
शम्मी कपूर त्याच्या स्टाईलने त्याने स्वताचे स्थान निर्माण केले होते. राजश्रीच्या युट्युब चॅनेलवर 'शम्मी कपूर अनप्लग्ड' त्याने अनेक आठवणी किस्से सांगीतले आहेत. वाईट वाटतेय.
आजच्या रेड हेजचा-
वन एन्ड ओन्ली शम्मी कपूरना सलाम!
14 Aug 2011 - 2:31 pm | चिंतामणी
राजकुमार, ब्रह्मचारी असे अनेक चित्रपट त्याने त्याच्या हटके स्टाइलमधे केले आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली.
आजच्या काळात अक्कीचे हेलीकॉप्टर स्टंटबद्दल बोलले जाते. १९६७ सालच्या अॅन इव्हिनींग इन पॅरीस मधील "आसमान से आया फ़रिश्ता" हे गाणे बघावे.
http://www.youtube.com/watch?v=sJboF0NUKN8
तुनळीवर "Shammi Kapoor Unplugged" याचे अनेक भाग उपलब्ध आहेत. जरूर बघावे.
अनेकांना एक गोष्ट माहीत नसेल. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे.
To many, he is India's first internet guru and amongst the first Indians to have a website of his own.
He bought software from a shop in London long before many in India had even heard of a computer.
"याहू" लाँच करताना त्याला बोलवण्यात आले होते.
हे सर्व सविस्तर येथे वाचा.
या स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणा-या great entertainerला विनम्र श्रध्दांजली.
14 Aug 2011 - 4:33 pm | यकु
शम्मी कपूरची ही वेगळी बाजू सांगितल्याबद्दल धन्यवाद !
15 Aug 2011 - 11:47 am | विजुभाऊ
अनेकांना एक गोष्ट माहीत नसेल. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे.
काय कळले नाही बॉ.
तुमचे म्हणणे आहे की १९६५ /७० च्या काळात तो इंटरनेटचा वापर करायचा?
असो.
15 Aug 2011 - 12:03 pm | चिंतामणी
हे सर्व सविस्तर येथे वाचा.
याला टिचकी मारा आणि लेख वाचा.
या शिवाय माझ्या दुस-या पोस्टमधे तुनळीच्या लिंक दिल्या आहेत त्यासुद्धा बघा.
(अवांतर- शम्मी कपुर हे इंटनेट युजर असोसिएशने चे फाउंडर प्रसीडेंट होते.)
15 Aug 2011 - 9:14 pm | योगी९००
चिंतामणी यांचे आभार..
त्यांनी शम्मीकपूर यांचे विषयीची बर्याच जणांना माहीत नसलेली माहिती दिली. त्यामुळे शम्मी कपूरबद्दल माझा आदर दुणावला...
कपूर घराण्यातल्या अभिनेत्यांपैकी माझा सगळ्यात आवडता नट गेला... :(
15 Aug 2011 - 11:49 am | विजुभाऊ
अनेकांना एक गोष्ट माहीत नसेल. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे.
काय कळले नाही बॉ.
तुमचे म्हणणे आहे की १९६५ /७० च्या काळात तो इंटरनेटचा वापर करायचा?
असो.
14 Aug 2011 - 2:43 pm | चिरोटा
खरे आहे. १९९७ साली VSNL ने इंटरनेटविषयी काही व्याख्याने आयोजित केली होती. त्यात शम्मी कपूरही आले होते.लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला!!
web server,HTML, java वर त्यांनी उत्तरे दिली होती. TACACS (http://en.wikipedia.org/wiki/TACACS) ह्या प्रोटोकॉलविषयी काही माहिती दिल्यावर कपूर ह्यांचा अभ्यास बर्यापैकी आहे ह्याची खात्री पटली.
शम्मी कपूर यांस श्रद्धांजली...
14 Aug 2011 - 3:29 pm | साती
कुणी त्यांच्या अभिनयावर किती का टिका करेना,मला तर ते फुल ट्टु धमाल आवडायचे.
त्यांचा तो झटकेदार नाच दुसरं कुणीच करू शकणार नाही.
माझ्याकडूनही श्रद्धांजली.
14 Aug 2011 - 5:49 pm | प्रियाली
माझा आवडता हिरो गेला. :(
15 Aug 2011 - 2:44 pm | स्वाती दिनेश
साती आणि प्रियालीसारखेच म्हणते,
बातमी ऐकून वाईट वाटलं :(
स्वाती
14 Aug 2011 - 3:45 pm | स्मिता.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
शम्मी कपूर एक वेगळंच रसायन होतं. त्याला मिळालेल्या एकाहून एक सुरेख गाण्यांनी आणि त्याच्या हटके स्टाईलच्या नाचाने कितितरी पिढ्यांच्या मनावर राज्य केलंय.
या लाडक्या नटाला आदरांजली म्हणून आज तुनळीवर 'काश्मिर की कली' पाहून घेतला.
14 Aug 2011 - 4:36 pm | हुप्प्या
शम्मी कपूरने सुरवातीच्या काळात राज कपूरच्या स्टाईलने काम करायचा प्रयत्न केला पण तो पार फसला. आणि मग जंगली मधून धांगडधिंगा करणारा, नाचगाणी करणारा नायक सुरू झाला. नायकाची एक वेगळी प्रतिमा निर्माण करायचा एक यशस्वी प्रयत्न केलेला एक अभिनेता. अर्थात महंमद रफी, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर यांचेही ह्यांचेही योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या संगीतामुळेही हा नायक इतका तुफान लोकप्रिय झाला.
गीता बाली शम्मी कपूरची पहिली बायको. लग्न झाले तेव्हा शम्मी कपूर एक अप्रसिद्ध नट होता उलट गीता बाली आघाडीची अभिनेत्री होती. दुर्दैवाने देवीच्या रोगाने ती १९६५ मधे अचानक मरण पावली तेव्हा शम्मी कपूर पार उध्वस्त झाला. १९६६ मधे तीसरी मंझील हा तुफान यशस्वी सिनेमा बनला तेव्हा तो ह्या मन:स्थितीत होता हे आज खरे वाटणार नाही. पण ह्या सिनेमामुळे तो नैराश्याच्या झटक्यातून सावरला.
नटाबरोबरच हायटेक मधील हरहुन्नरीपणामुळे शम्मी कपूर माझ्या लक्षात राहिल.
माझी त्याला श्रध्दांजली.
14 Aug 2011 - 4:39 pm | आत्मशून्य
अगदी शाहरूखसूध्दा एनर्जीच्याबाबतीत कमी आहे शम्मी कपूर यांच्या समोर. एका इंटरनेट युजर्स ग्रुप चा संस्थापक असल्याने तरुणाईच्या मनातही विषेश प्रेम आपल्याबद्दल कायमच राहणार आहे. इश्वर आपल्याला सद्गती देवो.
14 Aug 2011 - 5:15 pm | वाहीदा
मला शम्मी कपूर आवडायचे ते त्यांच्या एका विलक्षण Attitude मुळे, त्यांच्या त्या ’आयुष्यावर ओतप्रोत प्रेम करण्याच्या आगळ्यावेगळ्या ढंगा मुळे !!
कुठेही त्यांच्या अभिनयात मला मुर्दा दिली जाणविली नाही
अपनी दोनो बाहें फ़ैलाकर, आंखोंसे इशारे करते हुए, गरदन को तोड मरोड कर, जिंदगी की हर अच्छी बुरी चिज से बेइन्तेहा मोहब्बत करनेवाली एक दिलचस्प (interesting) दिलनवाज-दिलकश (Pleasant) शख्सीयत !
शम्मी कपूरची एनर्जी ... त्यांच्या त्या डान्स मधल्या Elvis सारख्या जर्की मुव्मेंटस ....त्यांची ती अगदी cool अन casual attitude .. त्यावेळच्या स्मार्ट काय अगदी बावळटातल्या बावळट पोरी त्यांच्यावर अदावर फ़िदा नाही झाली तरच नवल !
He was complete Cool Dude of his own generation !
Aeronautical engineer होता होता शम्मी कपूर एक दिलफ़ेक अभिनेता झाले ! कसाही धांगडधिंगा त्यांनी घातला तरीही तो लोकांना आवडायचाच. त्यांचे अभिनय बघुन अगदी नैराश्याने ग्रासलेला माणूस ही 'याहूऊऊऊ' बोलत 'झुम झुम झुम बाबा' होणार हे नक्की !
त्यांची कंप्यूटर मधली रुची वाखाणण्याजोगी होती. He was not an actor only but also a big computer savvy. He was first Indian actor who bought computer for internet surfing.
त्यांनी आपला पहीला संगणक १९८८ मध्ये घेतला त्यांचे कंप्यूटर चे न्यान अफ़ाट अन अचंबित करणार होते.
ते आपल्या पहिल्या कंप्यूटर बध्दल कित्ती मस्त बोलत आहेत ते इथे पहा
I fell in love with something called the computer - Shammi Kapoor Unplugged
http://www.youtube.com/watch?v=rLSy9ug1eAo
शम्मी कपूर - एक youth icon अन एक unquestionable Legend ला माझ्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली !
14 Aug 2011 - 7:28 pm | चिंतामणी
मी आधीच्या पोस्टमधे Shammi Kapoor Unplugged बघा असे मोघम म्हणालो होतो. तु एक लिंक दिल्याने मी आता अजून काही लिंक देत आहे.
The Mouse Took My Cigarette Away - Shammi Kapoor Unplugged
http://www.youtube.com/watch?v=KHQ0sHBE6OA&feature=relmfu
An Email From Pakistan - Shammi Kapoor Unplugged
http://www.youtube.com/watch?v=ZcctV2eXpmQ&feature=relmfu

14 Aug 2011 - 4:57 pm | चिगो
फुल्टू धमाल डांसर आणि नंतर दिलखुलास आजोबा असलेल्या शम्मीला श्रद्धांजली...
14 Aug 2011 - 5:18 pm | गणपा
झटकाकिंग शम्मी कपुरला विनम्र श्रद्धांजली.
14 Aug 2011 - 6:42 pm | विकास
वर अनेकांनी खूप चांगले मुद्दे संदर्भात आणले आहेत. पण त्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे सदाबहार जगणे. इंटरनेट येता क्षणी त्यात सक्रीय होणे हे एक उदाहरण आहे. डायलेसिसवर असताना देखील गाडी चालवत. त्यांनी स्वतःला आजारी मानले नाही. जनसंपर्क होता...
जुन्या कथा-कल्पना वाटल्या तरी चित्रपट आवडू शकतात आणि गाणीतर सदाबहार होती आणि राहतील...
15 Aug 2011 - 3:49 am | योगप्रभू
शम्मी पडद्यावरचा एक चैतन्यशील अभिनेता होता. शम्मीला आदरांजली...
14 Aug 2011 - 8:29 pm | कच्ची कैरी
शम्मी कपूर यांना श्रद्धांजली
14 Aug 2011 - 10:52 pm | चतुरंग
हे गाणं पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हाच शम्मी मला आवडला. त्याचं म्ह्णून स्वतंत्र असं कॅरॅक्टर होतं, जे कोणत्याही भूमिकेत लपायचं नाही. गाणी आणि नाच ह्या हिंदी चित्रपटाच्या अविभाज्य अंगांवर त्याने निर्विवाद ठसा उठवला. रफीचा आवाज आणि ओपी नय्यरचे संगीत यामुळे ती गाणी अधिकच लोकप्रिय ठरली. हिंदी नटांची ठेवणीतली प्रतिमा बदलण्याचे श्रेय शम्मीकडे जाते.
वरच्या काही प्रतिसादातून इंटरनेट आणि त्यासंबंधीचे त्यांचे ज्ञान आणि सक्रीय सहभाग हे दोन्ही मला नव्यानेच समजले. कौतुकास्पद आहे.
शम्मीला आदरांजली!
-रंगा
14 Aug 2011 - 11:28 pm | जाई.
शम्मी कपूर यांना श्रध्दाजंली
15 Aug 2011 - 8:50 am | अर्धवटराव
सगळ्या कपूर्स मध्ये हा माझा आवडता. कारण तेच जे वहिदा म्हणातेय... जिंदादिली.
संगणक आणि आध्यात्म.. दोन्ही विषयांचा अभ्यास, एक दिलखुष, सदाबहार व्यक्तीमत्व.
मला शम्मीकपूरच्या राजेंद्रनाथसोबतच्या अचाट कॉमेडी हरकती प्रचंड आवडतात. बाकी त्याची गाणी, नाचणं,अदाकारी... सगळच याह्हू !!
|| श्रद्धांजली ||
अर्धवटराव
15 Aug 2011 - 12:16 pm | मदनबाण
फारच वाईट वाटतय... :(
15 Aug 2011 - 8:12 pm | राघव
माझा जुन्या चित्रपटांतील सगळ्यात आवडता "हीरो" गेला.. [अभिनेता म्हणत नाही कारण त्यांच्याहून खूप चांगले चांगले अभिनेते होतेत हे त्यांनी स्वत:सुद्धा मान्य केले असते..!]
अत्यंत बोलके डोळे, हवे ते भाव सहजतेने दर्शवणारा चेहरा अन् ताल-लयीची उत्तम जाण या त्यांच्यातल्या मला आवडणार्या खास गोष्टी! शम्मीकपूर म्हटले की प्रथम आठवतात ती त्यांची सदाबहार गाणी! गाणी जगणारा हीरो.. तीच त्यांची खरी ओळख..!!! :)
एस. एच. बिहारी / हसरत जयपुरी, ओ. पी. नय्यर / शंकर-जयकिशन, शम्मी कपूर आणि रफीसाहेब... डेडली कॉम्बिनिशन!! हॅट्स ऑफ!!!
राघव
15 Aug 2011 - 10:09 pm | सुधीर काळे
मला त्याच्यावर चित्रित केले गेलेले "है दुनिया उसीकी, जमाना उसीका, मुहब्बतमे जो हो गया हो किसीका" हे "काश्मीरकी कली"मधील गाणे सर्वात अधीक आवडते!