कोण येतय या कट्ट्याला????????

मी-सौरभ's picture
मी-सौरभ in काथ्याकूट
4 Aug 2011 - 7:49 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,

कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बराच वेळ आहे इकडे तिकडे डोकवायला.

असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी तिहार जेल, दिल्ली (ईंडिया) मधील रहिवाशांना (कलमाडी राजा आणि अन्य व्यक्तिमत्वे) भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच.

तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे.

कुणी मिपाकर तिहार किंवा जवळपासच्या भागात असल्याचे माहिती असल्यास आणि त्यांच्यापर्यंत हा धागा नक्की पोहोचवावा ही विनंती.

पुढील तपशीलासाठी कृपया व्यनितुन संपर्क साधू नये.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

5 Aug 2011 - 5:16 am | इंटरनेटस्नेही

अर्थ लागलेला नाही. कृपया स्पस्ठीकरण द्यावे.

मी-सौरभ's picture

5 Aug 2011 - 10:28 am | मी-सौरभ

समजूत्दार लोकांसाठी काढलेला हा धागा आहे. तेव्हा.....

५० फक्त's picture

5 Aug 2011 - 11:25 am | ५० फक्त

द्विरुक्तीची गरज नव्हती सौरभ्.असो,,,

धाग्यावरून तरी कट्टा येरवड्यात होईल असे दिसते. कट्ट्याला शुभेच्छा.

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 6:43 am | नगरीनिरंजन

तुम्हाला कट्ट्याच्या धाग्यांचा इतका 'कट्टाळा' आला का?

मी-सौरभ's picture

5 Aug 2011 - 10:26 am | मी-सौरभ

नुसतेच धागे..... :(

शाहिर's picture

5 Aug 2011 - 11:01 am | शाहिर

टुकार धागा काढुन "समजूत्दार लोकांसाठी काढलेला" अस म्हणायचा ...

दूध वाल्या प्रमाण्रे रतीब घालायचा (धागा)!!

मी-सौरभ's picture

5 Aug 2011 - 12:52 pm | मी-सौरभ

धन्यवाद!!