कधी कधी वास्तव हे कल्पने पे़क्षा रम्य (?) असते.
नॉर्वे देशातील ओस्लो बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अॅन्डर्स ब्रेइविक याचे भारततील लोकांशी संबंध असून त्याचे स्वप्न हे हिटलरी स्वरूपाचे आहे. या लिन्का पहा.
http://www.thehindu.com/news/national/article2293829.ece?homepage=true
http://www.thehindu.com/opinion/lead/article2290619.ece?homepage=true
http://zeenews.india.com/news/nation/the-varanasi-connection-to-norway-k...
http://www.thehindu.com/multimedia/archive/00733/Clipboard01_jpg_733576a...
http://znn.india.com/Img/2011/7/26/Anders-280-26.jpg
त्याने बनवलेला ध्वज हा एका भारतीयाने बनवलेला आहे (बनविणारा नावावरून मुस्लीम वाटतो आहे)
it was revealed that the ‘badge of the Justiciar Knight’ was sourced from a firm named ‘Indian Art Company’ that operates out of the bylines in the age old city by the Ganges.
As per a newspaper, which tracked down the firm, its owner Mohammad Aslam Ansari has admitted that he indeed had made two samples for ‘someone’ in Norway about a year ago. But he said that he did not remember the name of the person who had contacted him and that he was contacted via e-mail.
हा फोटो पहा.
Norwegian mass killer Anders Behring Breivik hailed India's Hindu nationalist movement as a key ally in a global struggle to bring down democratic regimes across the world.
त्याची भाषा पाहीली तर आपण पांचजन्य़ किंवा सनातन प्रभातचे एखादे पान वाचत आहोत असे वाटते. हा नमुना पहा:--
१)---
In 2008, Hindutva leader B.L. Sharma ‘Prem' held a secret meeting with key members of a terrorist group responsible for a nationwide bombing campaign targeting Muslims. “It has been a year since I sent some three lakh letters, distributed 20,000 maps of Akhand Bharat but these Brahmins and Banias have not done anything and neither will they [do anything],” he is recorded to have said in documents obtained by prosecutors. “It is not that physical power is the only way to make a difference,” he concluded, “but to awaken people mentally, I believe that you have to set fire to society.”
Even though a spatial universe separated the blonde, blue-eyed Mr. Breivik from the saffron-clad neo-Sikh Mr. Sharma, their ideas rested on much the same intellectual firmament.
.२)---
India figures in a remarkable 102 pages of the sprawling 1,518-page manifesto. Breivik's manifesto says his Justiciar Knights “support the Sanatana Dharma movements and Indian nationalists in general.” In section 3.158 of the manifesto, he explains that Hindu nationalists “are suffering from the same persecution by the Indian cultural Marxists as their European cousins.”
“Appeasing Muslims”
The United Progressive Alliance government, he goes on, “relies on appeasing Muslims and, very sadly, proselytising Christian missionaries who illegally convert low caste Hindus with lies and fear, alongside Communists who want total destruction of the Hindu faith and culture.”
Even though Hindus who are living abroad “get an eagle's view of what's happening in India, Indian Hindu residents don't see it being in the scene.”
Breivik's manifesto applauds Hindu groups who “do not tolerate the current injustice and often riot and attack Muslims when things get out of control,” but says, “this behaviour is nonetheless counterproductive.”
यातून काही प्रश्न निर्माण होतात. माननीय मिपाकरांचे विचार ऐकण्यास उत्सुक.
१)माननीय दिग्विजय सिन्ह आणि माननीय चिदंबरम साहेब यानी वर्णन केलेला भगवा हिंदू दहशतवाद हा विषय खरा ठरतो काय?
२) जर यात थोडेसे तरी तथ्य असेल तर सरकार चवताळल्यासारखे रा.स्व.संघाच्या मागे काहीतरी ससेमिरा लावून त्यावर बंदी घालण्यापर्यंत मजल मारेल काय?
३) सामान्यपणे आर आर एस ला माननाणार्या वर्गाची पंचाइत होइल काय?
(टिप:- तोच तोच विषय आणि जिलब्या पाडणे अशी संभावना करणाऱ्या प्रतिसादांना प्रथेप्रमाणे अगोदरच फाट्यावर मारण्यात येत आहे)
प्रतिक्रिया
27 Jul 2011 - 1:22 am | कापूसकोन्ड्या
पिक्चर चा आकार गंडला पुन्हा प्रयत्न करतोय छोटा आकार द्यायचा.
(स्वसंपादनाची सुविधा बहुधा बंद झालेली दिसतेय.)
27 Jul 2011 - 1:48 am | आनंदयात्री
काय जिलब्या पाडताय राव !!
27 Jul 2011 - 1:56 am | अर्धवटराव
१) आपण मुंबईचे हादसे देखील काहि काळा नंतर विसरतो... हि घटना देखील विस्मृतीत जाईल
२) आर. एस. एस. वर बंदी हे दुधारी ब्रह्मास्त्र आहे. कुठलेही सरकार त्याचा वापर निर्णायक वेळी करेल, तेही फार विचारपूर्वक
३) आर.एस.एस. विरोधकांना बोलायला एक टॉपीक मिळाला. दिग्गीराजाची वैचारीक पातळी बघुन त्याच्याकडुन थोडीफार करमणुकीची अपेक्षा ठेवता येईल... बहुतेक युवराजांकडुन देखील. चिदंबरम तसा सावधपणे बोलतो...
४) हे जे काहि झालय ते एका नव्या विनाशकारी तांडवाची नांदी आहे कि एखाद्या माथेफिरुने केलेले एखाददुसरे कृत्य याचाच अंदाज सध्या मला येत नाहिये.
बुद्धी दे रघुनायका ||
अर्धवटराव
27 Jul 2011 - 6:39 am | ५० फक्त
''हे जे काहि झालय ते एका नव्या विनाशकारी तांडवाची नांदी आहे कि एखाद्या माथेफिरुने केलेले एखाददुसरे कृत्य याचाच अंदाज सध्या मला येत नाहिये.''
माझ्या समजुतीप्रमाणे, हे जग एखाद्या मोठ्या सुपर संगणक मानले तर, त्याच्या वेगवेगळ्या भागात व्हायरसनी लागण करुन तुकडे तुकडे उडवायला सुरुवात केली आहे, तुम्ही एक तुकडा दुरुस्त करेपर्यंत दुस-या कोप-यात कुठेतरी काहीतरी बिघडलेले असणार आहे, आणि होय तु म्हणतोस ते खरंच आहे ही एका विनाशकारी तांडवाची नांदी किंवा बहुधा नांदिनंतरचा एखादा प्रवेश आहे.
27 Jul 2011 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll
जगाचा इतिहास बघता जग कधीच शांत नव्हते. जगाचा इतिहास बघता संपूर्ण शांतता हा तसा अशक्यप्राय विषयच वाटतो. युद्धं ही होतच राहतात. पुन्हा क्रुसेड्स होतील आणि होतीलच. मानवाने कितीही तांत्रिक प्रगती केली म्हणून मनुष्याचा मूळ स्वभाव थोडीच बदलणार आहे? असो. जे होते आहे त्याला चांगले म्हणवत नाही पण जे घडते आहे त्याला पर्याय आहे असे वाटत नाही आणि ते कोणी थांबवू शकेल असेही नाही. आपली आपली बाजू प्रत्येकानी राखली म्हणजे मिळवले.
27 Jul 2011 - 11:48 am | निनाद
मटामध्ये अपेक्षे प्रमाणे हेडलाईन आहे. नसती तर काहीतरी चुकल्यासारखे झाले असते... ;)
येथे अजून 'अपेक्षित प्रतिक्रिया' कशा काय नाहीत?
काही तरी चुकते आहे असे नाही का वाटत?
27 Jul 2011 - 2:19 pm | शाहिर
धाग्याला अगोदरच फाट्यावर मारण्यात येत आहे
27 Jul 2011 - 3:06 pm | नितिन थत्ते
अरेच्चा !!!!
पूर्वी देशी लोक सांगत होते तेव्हा पटलं नाही. आता फारेनरने सांगितल्यावर खरं वाटू लागलं की काय?
असो. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून (जोपर्यंत इतर मार्गाने त्याचे हिंदुत्ववाद्यांशी असलेले संबंध उघडकीस येत नाहीत तोपर्यंत) काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल.
27 Jul 2011 - 6:30 pm | विकास
पूर्वी देशी लोक सांगत होते तेव्हा पटलं नाही. आता फारेनरने सांगितल्यावर खरं वाटू लागलं की काय?
अहो त्यात नवीन ते काय! नव्वदच्या दशकात वास्तवीक राव-मनमोहनसिंग यांनी मुक्तार्थव्यवस्था आणली तरी देखील काँग्रेस मोडकळीस आली होती. पण सोनीयाजी आल्या आणि त्यांनी एकीचे महत्व सांगितले आणि ते काँग्रेसजनांना खरे वाटू लागले. ;)
असो. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल.
सहमत. नुसते सांगण्यावरूनच नाही तर केवळ त्या व्यक्तीने (नाव वगैरे) संदर्भ वापरला म्हणून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
27 Jul 2011 - 6:32 pm | धमाल मुलगा
साष्टांग नमस्कार हौ....
=)) =))
15 Sep 2011 - 9:24 am | मूकवाचक
_/\_
27 Jul 2011 - 7:36 pm | sagarparadkar
... धन्य जाहलो .... असो.
'टाईम' च्या वेबसाईटवर
http://globalspin.blogs.time.com/2011/07/26/norway-terror-accused-breivi...
ते म्हणतात की त्याला इस्राईलबद्दलपण प्रेम वाटते ... मग आता आपण इस्राईलशी प्रस्थापित झालेले संबंध तोडणार की काय? का आता दिग्गीराजा इस्राईलवर कारवाई करण्याची मागणी करणार? :)
27 Jul 2011 - 3:28 pm | आत्मशून्य
पायरट्स ओफ कॅर्बीअन चा लोगो वाटतोय....
27 Jul 2011 - 4:07 pm | गणपा
दिग्गीला अजुन एक कोलीत मिळालं.
27 Jul 2011 - 4:44 pm | विजुभाऊ
जगात यामुळे काहिही फरक पडणार नाही
30 Jul 2011 - 7:36 pm | कापूसकोन्ड्या
..