सांगा मंडळी सांगा सांगा.........

इरसाल's picture
इरसाल in काथ्याकूट
28 Jun 2011 - 5:34 pm
गाभा: 

खालील पैकी कोणाला जास्त प्रतिसाद मिळतील ?
वैयक्तिकरित्या कोणावर जाऊ नये .

१.हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद.

२.मुसलमानांना एकत्र आणणारी तबलिगी जमात.

३.टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

28 Jun 2011 - 5:38 pm | प्रीत-मोहर

हा धागा कौल या प्रकारात मोडतो .. सबब उत्तर देउ शकत नाही!!!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार

इरसाल तुम्ही मला आमच्यासारखेच टवाळखोर पण समंजस वाटला होतात :)

असो..

स्पष्ट बोलतो राग नसावा.

लेखनकंडूंच्या कळपात तुम्हाला सामिल झालेले बघवत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jun 2011 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll

त्या एअर फोर्सवाल्या साहेबाच्या मुलाने सांगितलेले गुपित कधी सांगणार?

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

पुप्या तुला एक फार रे लोकांच्या गुपितात रस !

तुम्हा भटुकड्यांच्या शनिवार वाड्यातली गुपितं सांग की आम्हाला.

इरसाल's picture

28 Jun 2011 - 6:00 pm | इरसाल

परा शि सहमत........................
धागा कसा फात्यावर मारायचा......................स्वताचा................................
धागा कसा उडवतात.??????

गणपा's picture

28 Jun 2011 - 6:20 pm | गणपा

हे पालथे धंदे करण्या पेक्षा, ती कालची राहिलेली गोष्ट पुर्ण कर बघु आधी. ;)

नितिन थत्ते's picture

28 Jun 2011 - 6:50 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ.

इंचाइंचाने केलेल्या पुनर्लेखनाला काय काम्पिटिशन नाय.

प्यारे१'s picture

29 Jun 2011 - 3:36 pm | प्यारे१

पराचा , पर्‍याचा पुप्याला टंकलेला प्रतिसाद, पुप्याचा प्रतिसाद, प्री मो चा प्रतिसाद (काय वेळ आलीये), गणपाचा प्रतिसाद, खुद्द इर्साल - द जाट चा प्रतिसाद आणि चाचांचं हॅ हॅ हॅ ह्या सगळ्याशी सहमत.

चिरोटा's picture

29 Jun 2011 - 7:50 pm | चिरोटा

छान!
लेख बालकथा/विडंबन/विचार/प्रतिक्रिया ह्या प्रकारांमध्ये टाकला आहे. त्यापैकी पहिला पर्यायच ह्या लेखाला योग्य आहे ना?

नरेशकुमार's picture

30 Jun 2011 - 5:31 am | नरेशकुमार

मला वाटेते कि चर्चा करन्यासारखे खुप आहे. वेळ नाही नाहीतर भराभर लिहुन काढ्ले असते.
असो पन हे सर्व खुप खुप महत्वाचे आहे. खुप विचार कएउन प्रतिक्रिय देत आहे. काही समजले तरि पुश्कळ आहे. पन ह्याच खुप दुरगामी परिनाम होउ शकतो. पन हे जर असेच चालु राहीले तर एक दिवस सर्व संपुन जाईल. आनि मग तो दिवस बघायला कोन रहिल ते माहीत नाही. पन हे सर्व रोखन्यासाठि आपल्यालाच आपलीच कंबर कसुन तय्यर राहवे लागनार आहे.
कोनिहि जोक समजु नका.

शोधा म्हन्जे सापडेल's picture

1 Jul 2011 - 12:28 pm | शोधा म्हन्जे सापडेल

ईरसाल, मी त्या धाग्यावर दिलेली प्रतिक्रीया तर तुमचे गुपित नाही ना, ब्वा ??? अअर्रर्रर्र तुमचं गुपित म्हन्जे तुमी जेंच्या बद्द्ल बोल्ता तेंचं गुपीत....