गाभा:
'पाखरा जा त्यजुनिया..' हे भाईकाकांनी गायलेले गाणे म्प३ स्वरुपात कुणाकडे आहे काय? असल्यास ते कृपया मला tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकाल काय? त्याचप्रमाणे आंतरजालावर हे गाणे कुठे मिळू शकेल याबद्दलही माहिती हवी होती..
या गाण्याचे संगीतकारही माझ्या मते भाईकाकाच आहेत. कवी कोण आहेत हे कळू शकेल काय?
धन्यवाद,
तात्या.
प्रतिक्रिया
22 Apr 2011 - 11:53 am | गणपा
गाण्याचे बोल आणि इतर माहिती.
22 Apr 2011 - 11:54 am | गणपा
गाण्याचे बोल आणि इतर माहिती.
22 Apr 2011 - 4:19 pm | रमताराम
मेल पाठवतो आहे.
26 Apr 2011 - 7:17 pm | विसोबा खेचर
गणपा आणि रमताराम, दोघांचेही मनापासून आभार..
कृपया इथे लेख पाहा..
तात्या.