गाभा:
श्रोतेहो,
एक निवेदन:
रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०११ रोजी सरकारतर्फे देशभरात सर्वत्र पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना या कार्यक्रमाअंतर्गत मोफत लस देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आसपासच्या लोकांना याबाबत माहिती द्यावी / आठवण करावी.
निवेदन संपलं :-)
[आकाशवाणी स्टाइल ;-)]
प्रतिक्रिया
25 Feb 2011 - 3:07 pm | Pearl
अधिक माहिती आणि वा.वि.प्र. साठी
http://www.delhi.gov.in/wps/wcm/connect/a21264804404eea6b7b5bf24a04cfff1...
25 Feb 2011 - 7:37 pm | पाषाणभेद
चला धमु, टारझन, प्रभूसर, अवलिया, सुहास, गणपा, प्रकाश १११, गणेशा २७ फेब्रुवारी २०११ ला लवकर उठा अन लगेचच तयार व्हा, पोलीओ रविवार आहे ना तो दिवस.
25 Feb 2011 - 7:51 pm | धमाल मुलगा
मी डोस ऑन द रॉक्स घेईन म्हणतो. :D
असो. धन्यवाद पर्ल. एक चांगला दुवा मिळाला.
25 Feb 2011 - 7:42 pm | सुहास..
धमु, टारझन, प्रभूसर, अवलिया, सुहास, गणपा, प्रकाश १११, गणेशा २७ फेब्रुवारी २०११ ला लवकर उठा अन लगेचच तयार व्हा, पोलीओ रविवार आहे ना तो दिवस. >>>
=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))
सच्या, अनंताला पत्ता देऊ का रे तुझा ?
26 Feb 2011 - 9:56 am | पाषाणभेद
काहीतरी गैरसमज करून घेवू नका. अहो त्या सगळ्यांना पोलीओच्या डोसचे डबे घेवून जायचे आहेत वेगवेगळ्या बुथवर! व्हॉलींटीअर आहेत ना ते म्हणून.
अजूनही कोणाला यायचे आहे का? डेक्कन, मनपा, निगडी, आकुर्डी, खडकी, घोरपडीगाव आदी ठिकाणांवरच्या बसस्थानकावर कोणी आलेलं नाही अजून.
26 Feb 2011 - 5:54 pm | हितु
बांगलोर सिटी रेलवे स्टेशन साठी कोनी नसेल तर सांगा, मी २ दिवस आहे स्टेशन जवळच .
सर्वांना वाटेल मी २-२ पेग (ड्रॉप्स)
हितु