गाभा:
नमस्कार मित्रांनो,मी या मिसळपावाच्या गाडीवर आजच आलो आहे.
मला एक विषय तुमच्या पुढे ठेवयचा आहे.मी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो. हल्ली लोकांचा अओढा देवाधर्माकदे खुप वाधला आहे.याचे कारण काय असेल?असुरक्षितता की फॅशन?की श्रद्धा?या युगात हे योग्य आहे का?नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी जी झुंबड उडते याचे कारण काय असावे?
प्रतिक्रिया
6 May 2008 - 12:57 pm | वेताळ
कारण हा विधी तिथेच करता येतो.
6 May 2008 - 7:16 pm | सापेक्शतावादी
माझ्या मते धर्माचा वापर लोक सुरक्शित वाटण्याच्या उद्देशाने करतात. आजच्या युगात असुरक्शितता बरीच पसरली आहे. त्याकारणे लोकान्चा अतिमानवी शक्तिस्थानान्कडे ओढा वाढणे स्वभाविक आहे.