छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

गुगल चा णिषेध

Primary tabs

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
18 Feb 2011 - 12:31 am
गाभा: 

आज मला गुगल विषयी एक भयाणक बातमी कळली ... आणि माझी माथ्यावी नस सणसण सणकु लागली. .. मी गुगल ला खुप शिव्या दिल्या

ह्या कारणासाठी

खात्री करण्यासाठी लिंक :
http://translate.google.com/#en|sw|StuPidity

तेंव्हा म्हैला गुगल वापरणे बंद करणार का ? हे पहाणे रोचक ठरावे.

धन्यवाद

प्रतिक्रिया

णाही. स्वाहीली शिकायचा विचार बण्द करनार! :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2011 - 12:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

angel हा शब्दही तिथेच टाकून पहा. तू एकाऐवजी दोनदा वापरशील गूगल ट्रान्सलेशन.

टारझन's picture

18 Feb 2011 - 12:48 am | टारझन

टाकुन पाहीले ... बरे वाटले.

पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले , म्हणुन मला राग आला आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2011 - 12:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

घरांच्या किमती वाढल्या आहेत, राग कसला मानतोस? बिझनेस सुरू कर.

पंगा's picture

18 Feb 2011 - 7:23 am | पंगा

'स्टुपिडिटी'तला फक्त 'पी' क्यापिटल टंकल्यास असे होते. (बाय द वे, 'वुमन' नाही, 'विमेन'.) सर्व अक्षरे स्मॉल टंकल्यास 'उजिंगा' की कायसेसे दिसते.

तरीपण, निषेधार्ह चावटपणा आहे खरा! ('चावटपणा'पेक्षासुद्धा, 'फालतूपणा' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.)

मी_ओंकार's picture

18 Feb 2011 - 11:47 am | मी_ओंकार

काल पर्यंत 'स्टुपिडिटी' कसेही टाईप केले तरी तसे येत होते. एक फेमस बझ नंतर ते बंद झाले.
हा दुवा,
http://www.google.com/profiles/u/0/iitk.aditya#buzz

- ओंकार.

टारझन's picture

18 Feb 2011 - 12:02 pm | टारझन

ह्या बझ बद्दल आम्हाला कै म्हाइत नै .. पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं .. बहुतेक स्त्रीद्वेष्ट्या लोकांनी ह्याचं मुद्दाम भाषांतर असं केलं आहे ...
कसाब पेक्षा भयंकर शिक्षा द्यायला पाहिजे ह्यांना .. .स्त्रीयांना समजतात काय लेकाचे ?
(असो ... भाषण पुरे ) :)

चिंतामणी's picture

18 Feb 2011 - 2:12 pm | चिंतामणी

पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं ..

मी काल हेच विचारले होते.
(कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.

मी काल हेच विचारले होते.

पण तुम्ही तर असे विचारत होतात जसे काही तो शोध तुम्ही लावलाय आणि मी माझ्या नावावर खपवलाय म्हणुन ?

आणि इथे शोध कोणी/कुठुन लावला ह्याची चर्चा चालली णसुन एवढं अमाणुश भाषांतर गुगल कसे करु शकते ह्यावर चालु आहे असे वाटते.

(कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.

बळंच का ? बळंच ?

- गुळवणी

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2011 - 9:14 am | श्री गावसेना प्रमुख

पण ते स्वाहिलि ह्या भाषेत होतय राव मराठित किन्वा इन्ग्रजित नाहि (तुमच्या नावातच टारझन आहे त्यामुळे जाउ देतो)
खबरदार, आदेश !

पंगा's picture

19 Feb 2011 - 3:04 am | पंगा

पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले

आणि 'स्टुपिडिटी'चे 'विमेन' असे भाषांतर स्वाहिलीवर लादणे... त्याचे काय?

दिपाली पाटिल's picture

18 Feb 2011 - 12:51 am | दिपाली पाटिल

तुच बंद कर गुगल वापरणं...

टारझन's picture

18 Feb 2011 - 12:59 am | टारझन

मी लाख बंद करीन गं .. पण त्यामुळे गुगल ने महिलांचा जो घोर अपमान केला आहे तो दुर होईल का ? जस्ट थिंक ..वी मस्ट डु समथिंग अबाऊट ईट .. असं हातावर हात धरुन बसल्यावर कसं होईल ? ;(

कुंदन's picture

18 Feb 2011 - 12:51 am | कुंदन

"cancer patient " टाकुन बघतो काय येतेय ते.

काय येतं ते णक्की कळवा , ठाणे .

शुचि's picture

18 Feb 2011 - 1:11 am | शुचि

The difference between genius and stupidity is that genius has its limits
चे भाषांतर
The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल.

वाहीदा's picture

18 Feb 2011 - 11:30 am | वाहीदा

The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल.
हा हा हा =))
समर्पक उत्तर ! :-)

चिंतामणी's picture

18 Feb 2011 - 1:21 am | चिंतामणी

मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस?????

(मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)

मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस?????

तेवढ्याच णम्रपणे सांगतो , हा शोध जर तुम्ही लावला असेल तरंच हा प्रश्ण विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे :)

(मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)

धमकीवजा सुचणेची णाँद केली आहे . ( चला थोड्या दिवसांसाठी खाद्य मिळाले :) )

-चेतावणी

माझे उत्तर मी http://www.misalpav.com/node/16835#comment-289429 येथे दिले आहे.

असाच णम्र आणि प्रेमळ रहा.

राहता राहीला प्रश्ण धमकीचा. तुम्हारा नाम ही काफी है आणि प्रत्यक्ष दर्शनानंतर माझा सारखा पामर असे करणे अशक्यच आहे.

म्हैलाना सिंगल औट करायचा हा प्रयत्न आहे.

नरेशकुमार's picture

18 Feb 2011 - 6:37 am | नरेशकुमार

टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर वर तो टुल-बार दिसत आहे, (ज्यात आईसीआईसीआई, ऑरकुट, जीमेल, hotmail , youtube esakal एकत्र कोंबलेले आहे ), ते कसे तयार करतात, ते सांग ना.

आत्मशून्य's picture

18 Feb 2011 - 11:47 am | आत्मशून्य

आणी त्याच्या बूकमार्क्स मधल्या "बूकमार्क्सटूलबार" फोल्डरमधे तूमच्या आवडत्या साइट भरा. त्या टुल-बार मधे दीसूलागतील.

वपाडाव's picture

18 Feb 2011 - 12:02 pm | वपाडाव

डायरेक्ट ड्रॅग &ड्रॉप केले तरी सुधा होइल ते.

अवलिया's picture

18 Feb 2011 - 8:34 am | अवलिया

अच्छा तुझे बी पासुन सुरु होणारे शब्द टाकुन पहाणे संपले वाटतं :)

णाणा , जरा ब्रिफवुन सांगा की राऑ .. कळ्ळ नाय :)

अवलिया's picture

18 Feb 2011 - 11:40 am | अवलिया

हॅ हॅ हॅ

मागे एकदा तू काही कीवर्ड गुगल सर्चला टाईपायला लावले होतेस... (गुगल.को.इन)

आजुन आजुन थोडंसं ब्रिफवा णाणा .. मला फुसट फुसट आठवु लागलय :)

सहज's picture

18 Feb 2011 - 8:47 am | सहज

काय रे अफ्रिकेत असताना एखाद्या स्वाहीली ललनेच्या प्रेमात पडायचा वेडेपणा तर नाही ना केलास? :-)

'सहज'भाऊ,
'स्वाहिली ललनेच्या प्रेमात पडायची stupidity' असे म्हणायचे होते का?

सहज's picture

18 Feb 2011 - 9:00 am | सहज

बरोबर हो, पण मराठीतून अभिव्यक्त होत होतो. :-) तुमच्या निषेधाला घाबरतो हो मी!! ;-)

या सॉफ्टवेअरमध्ये मराठी हा optionsच नाहीं याचा जास्त निषेध करायला पाहिजे.

अलख निरंजन's picture

18 Feb 2011 - 9:01 am | अलख निरंजन

मी काकांशी सहमत आहे.
काका,
गुगल निर्माते लॅरी पेज ह्यांना larry@gmail.com इथे पत्र पाठवा

सुधीर काळे's picture

18 Feb 2011 - 11:37 am | सुधीर काळे

अलख,
मी त्याला लिहिणार होतो पण त्या साईटवर पुन्हा जाऊन नीट पाहिल्यावर लक्षात आले कीं प्रत्येक देशाच्या अधिकृत भाषेचाच तिथे समावेश आहे.
मग "माफ कर दिया"!

पैसा's picture

19 Feb 2011 - 10:41 am | पैसा

८ व्या शेड्युलमध्ये आपल्या देशाच्या अधिकृत भाषा २२ आहेत ना?

मुलूखावेगळी's picture

18 Feb 2011 - 10:21 am | मुलूखावेगळी

तु समस्त महिलांच्या वतीने शिव्या घातल्यास ना मग बस्स कि .आणि तशाही तुझ्या शिव्या आमच्या शिव्यांपेक्षा स्ट्रॉन्ग असतीलच.
बाकि गूगल बंद करणे शक्य नाही.
अवांतर- न्रुत्य, समीक्षा मधे हा लेख टाकलास म्हन्जे शिव्या देताना तांडव् करत होतास कि काय.
ह. घे.

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 11:14 am | आजानुकर्ण

टारू,

सत्यं ब्रूयात, प्रियम् ब्रूयात. न ब्रूयात सत्यमप्रियम्

पप्पू's picture

18 Feb 2011 - 11:35 am | पप्पू

Mother लीहा अनि पहा

१) हे वाचा
Introducing Translate प्राण्यांसाठी (beta): Bridging the gap between animals and humans

२) आणि हे करून पहा !

Take a dirty picture for me चे इंग्रजीतून फ्रेंच मध्ये भाषांतर >> आलेले उत्तराचे पुन्हा फ्रेंच मधून इंग्रजीमध्ये भाषांतर >> आलेले उत्तर >> Take a picture for me slut

कच्ची कैरी's picture

18 Feb 2011 - 12:05 pm | कच्ची कैरी

महिलांचा गूगलने घोर अपमान केला आणि याबद्दल तुम्हाला राग आला हे वाचुन आनंदच झाला !
पण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही म्हणजे नवलच !आणी माहित नसेल तर तो का माहित करुन घ्यावासा वाटला ?,असा प्रश्न मला पडला आहे .

Pinjar's picture

19 Feb 2011 - 5:55 pm | Pinjar

+1
may he wants to see/improve his category.

कापूसकोन्ड्या's picture

18 Feb 2011 - 2:01 pm | कापूसकोन्ड्या

काही नाही इगुगलिंग केले, स्वतःचे नाव टाइपकेले. चुक झाली ती म्हणजे सर्च इंजीन वापरण्या ऐवजी ट्रान्सलेटर वापरला

http://en.wikipedia.org/wiki/Egosurfing
Egosurfing (usually referred to as Googling yourself and sometimes called vanity searching, egosearching, egogoogling, autogoogling, self-googling, master-googling) is the practice of searching for one's own given name, surname, full name, pseudonym, or screen name on a popular search engine, to see what results appear.[1] It has become increasingly popular with the rise of popular search engines, as well as free blogging and web-hosting services.

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 11:01 am | नगरीनिरंजन

गुगळचा णिषेध करावा तेवढा थोडाच. आयटीतल्या सर्व म्हैलांनी गुगळचा वापर करणे बंद करावे अषे मी आवाहण करीत आहे त्यामुळे त्या म्हैलांचे जॉब गेले तरी बेहत्तर. गुगळमध्ये काम करणार्‍या म्हैलांणीही तडक राजीणामा देवूण हे खोटे आहे हे सिद्ध करावे अषे कळकळीचे आवाहण. म्हैलांणी मणात आणले तर अषे छ्प्पन गुगळ बणवूण त्यावर याच शब्दाचा ब्रोबर अर्थ लावूण दाखवतील असा विश्वास आम्हाला वाट्टो.

प्रियाली's picture

19 Feb 2011 - 6:21 pm | प्रियाली

सर्व (निदान बरेचसे) पुरुष मूर्खपणाच्या (स्टुपिडीटीच्या) आहारी का गेलेले असतात त्याचा पत्ता आज लागला. :-)