जरा ह्यांचा आहार पहा...

गणपा's picture
गणपा in काथ्याकूट
4 May 2008 - 10:14 pm
गाभा: 

जरा त्या बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांना हे दाखवा.
म्हणजे कोण अन्नटंचाई आणि माहागाई वाढवतय ते कळेल त्यांना. आयला जरा आम्ही बर खायला लागलो तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागल.

देश : अमेरिका
परिवार : ३ फुल - २ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ ३४१.९८ (डॉलर्स)

United States_The Revis family
:SS :SS :SS

*****************************************************************************************
देश : जर्मनी
परिवार : २ फुल - २ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ ५००.०७ (डॉलर्स)

Germany_The Melander family

@) @) @)
*****************************************************************************************
देश : इटली
परिवार : २ फुल - ३ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ २६० (डॉलर्स)

Italy_The Manzo family

*****************************************************************************************
देश : मेक्सिको
परिवार : २ फुल - ३ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ १८९.०९ (डॉलर्स)

Mexico_The Casales family

*****************************************************************************************
देश : पोलंड
परिवार : ४ फुल - १ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ १८९.०९ (डॉलर्स)

Poland_The Sobczynscy family

*****************************************************************************************
देश : इजिप्त
परिवार : ७ फुल - ५ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ ६८.५३(डॉलर्स)

Egypt_The Ahmed family

*****************************************************************************************
देश : इक्वेडोर
परिवार : ४ फुल - ५ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ ३१.५५ (डॉलर्स)

Ecuador_The Ayme family

**************************************************************************************
देश : भुतान
परिवार : ७ फुल - ६ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ ५.०३ (डॉलर्स)

Bhutan_The Namgay family

*****************************************************************************************
देश : CHAD
परिवार : ३ फुल - ३ हाफ्
१ आठवड्याचा अन्न खर्च : $ १.२३ (डॉलर्स)

Chad_The Aboubakar family

*****************************************************************************************

प्रतिक्रिया

गणपा's picture

4 May 2008 - 10:19 pm | गणपा

प्रियालीताई, आणि तात्यांचे मदतीबद्दल मनःपुर्वक आभार.

विसोबा खेचर's picture

5 May 2008 - 7:11 am | विसोबा खेचर

अवांतर -

वरून ५ व्या चित्रातली कोचावर उपडी झोपलेली मुलगी छान आहे! :)

आपला,
(रसिक) तात्या.

आंबोळी's picture

5 May 2008 - 11:40 am | आंबोळी

आणि तात्याच्या काकद्रुष्टीला सलाम.
तसेच शेवटच्या चित्रातील तंबूतली मुलगी सुध्धा छान आहे.

आपला
(रसिक) आंबोळी

हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं.

आपलीच वाक्ये...

मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!
http://www.misalpav.com/node/1196

अनिकेत.

विसोबा खेचर's picture

6 May 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं.

मला वाटत नाहीत!

और कुछ? :)

तात्या.

अवलिया's picture

6 May 2008 - 3:07 pm | अवलिया
गणपा's picture

6 May 2008 - 3:20 am | गणपा

वरील चित्रे खचीतच मी स्वत: काढलेली नाहीत. (आपला तसा दावा ही नाही.) जालावर फिरताना आढळली होती.
बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांनी उधळलेल्या मुक्ताफळांच्या पार्श्वभुमीवर ही चित्रं जरा बोलकी वाटली म्हणुन इथे टाकली एवढच.
सरपंचाना नसेल आवडल वा मिपाच्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवुन लावावं....
(आपलाच) गणपा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2008 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आठवड्याचा विविध देशातील कुटूंबाचा खर्च आणि फोटो लै भारी !!!
बाकी बुशसाहेबांचे विधान समजु शकते पण कॉन्डोलिसा राइस या बयेनं हे स्टेटमेंट करण्यामागे काही तरी कारण नक्कीच असले पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

5 May 2008 - 1:32 pm | विजुभाऊ

बुशसाहेबांचे विधान समजु शकते खरे आहे . अक्कल वाटताना बेटा सद्दमच्या बाथरूम ची चित्रे पहात बसला होता.
नशीब असले की मूर्ख सुद्धा कसा जगाचा राजा होतो हे शब्द्शः खरे आहे.

मदनबाण's picture

5 May 2008 - 2:21 pm | मदनबाण

मला वाटत की तेलाच्या अती ताहानेने वेडे झालेल्या बुश रावांना आता भुकेचे फेफरे आले असावे आणि त्या मुळेच ते अशी गरळ ओकत आहेत.....
आणि या वे ड्याच्या संगतीत प्रदिर्घ काळ राहिल्यामुळेच राईस बांईंचे मानसिक स्वास्थ बिघडले असावे असा माझा अंदाज आहे.....
आमच्या खाण्याच्या बाबतीत बोलणारे हे कोण?
मला वाटत की या बुशला रोज एक बाटली पाटणकर काढा नावाचे रेचक द्रव्य पाजले पाहिजे म्हणजे अशी वटवट तो पुन्हा करणार नाही.

(या वेड्या बुशला आवरा रे !!!!!) असे सांगणारा.....
मदनबाण

धमाल मुलगा's picture

5 May 2008 - 3:43 pm | धमाल मुलगा

जॉर्जकाका आणि कोंडोलिना मावशी पुन्हा चुकल्या...

खरं तर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि ही महागाई ह्याला जबाबदार भारतच नाही, खरं तर शेवटल्या फोटोतले कुटुंब आणि त्याच्यासारखे त्या देशातले इतर जबाबदार आहेत...

चला चला, लवकर त्या देशांचा हिरोशिमा-नागासाकी करुन टाकू...नाहीच जमलं तर गेला बाजार इराक-अफगाणिस्तान तरी करुच...
आम्हाला चरायला ढीगभर बटाट्याचे 'फ्रेंच फ्राईस' आणि पोतंभर नॉनव्हेज लागतं आणि हे लोक...क्काळे मिचकुट्ट कुठचे...खा खा करुन महागाई वाढवतात !!!!

अन्जलि's picture

5 May 2008 - 5:37 pm | अन्जलि

एक्दम करेच्त अम्हि कय खवे हे ते कोन सन्ग्नर?

अवलिया's picture

6 May 2008 - 6:58 pm | अवलिया

बुश साहेब (?) बॉम्बि इन्स्पेकटर न रहाता ब्रेड इन्स्पेकटर झाले आहेत - नक्वी (बीजेपी)

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 1:11 pm | अरुण मनोहर

च्या मायला त्या बुशची मचमच कोणी बंद करा एकदा... आमचे खाणे काढतोय. तुला खाल्लेले पचणार नाही सायबा...

झकासराव's picture

12 May 2008 - 3:09 pm | झकासराव

http://esakal.com/esakal/05122008/Saptarang1A4B70C9E4.htm

ह्या इथे एक ह्याच विषयावर व्यंगचित्र व हेरंब कुलकर्णी यांचा एक लेख वाचायला मिळेल.
व्यंगचित्र जबरदस्त आहे. त्या डूब्याला पाठवले पाहिजे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मन's picture

12 May 2008 - 3:24 pm | मन

माझी सही वाचा.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)