निवेदिता-ताई in पाककृती 13 Feb 2011 - 9:26 pm प्रतिक्रिया गोडा मसाला आणि साखर? खलास 14 Feb 2011 - 2:48 am | शुचि गोडा मसाला आणि साखर? खलास टेस्टी झालेली असणार .... जळवा!! :( झकास 14 Feb 2011 - 8:31 am | गुंडोपंत भाजी मस्त दिसते आहे. कधी कधी कमी रस्सा किंवा रस्स्साच नसणे यामुळे पण भाजीला वेगळाच स्वाद येतो. ही भाजी भाकरीशी खायला अजून मजा येईल. लय भारि 14 Feb 2011 - 10:45 am | पियुशा लय भारि ह्म्म....करुन बघते. 14 Feb 2011 - 12:32 pm | शिल्पा ब ह्म्म....करुन बघते.
प्रतिक्रिया
14 Feb 2011 - 2:48 am | शुचि
गोडा मसाला आणि साखर? खलास टेस्टी झालेली असणार .... जळवा!! :(
14 Feb 2011 - 8:31 am | गुंडोपंत
भाजी मस्त दिसते आहे.
कधी कधी कमी रस्सा किंवा रस्स्साच नसणे यामुळे पण भाजीला वेगळाच स्वाद येतो.
ही भाजी भाकरीशी खायला अजून मजा येईल.
14 Feb 2011 - 10:45 am | पियुशा
लय भारि
14 Feb 2011 - 12:32 pm | शिल्पा ब
ह्म्म....करुन बघते.