बाकी आजकाल आमची पण नजर जरा जास्तच चुकायला लागली आहे...कोठे काय अश्लिल वाटेल ते सांगता येत नाही...कदाचित मि.पा.वरील काही लोकांचे लेख आणि प्रतिसाद वाचल्यामुळे असा परीणाम नजरेवर झाला असेल..
योगी...... तुम्ही लिहीपर्यन्त नानाचा प्रतिसाद मला कुठे ही अश्लील वाटला नाही .
म्हणजे आता हा प्रतिसाद अश्लिल वाटतोय तर..
उगाच तुमच्या मानात जे आहे ते लोकाना इमॅजीन करायला लावू नका
मी कोठे लिहीले आहे की नानांच्या प्रतिसादामुळे ह्या ह्या गोष्टी तुम्ही इमॅजीन करा...? मनावर कंट्रोल असला की काही भलते इमॅजीन होत नाही.
Moon landing hoax वर बरेच काही वाचायला मिळते. त्यातील खरंखोटं किती याची कल्पना नाही.पण मी तरी चंद्रावरील खडक या नावाने आपल्याकडचा ओट्याचा कडाप्पा असतो त्याप्रकारच्या एका खडकाच्या तुकड्याला हात लावला आहे.तसेच चंद्रावरील माती म्हणून एक प्रकार होता.वासाला तिखट मिरचीच्या पुडीसारखा होता तो.या गोष्टी खरोखरच चंद्रावरून आल्या होत्या की इथूनच कुठून तरी आणून चंद्रावरच्या म्हणून खपवल्या याची कल्पना नाही.
(कॉलिंग पंगा शेट. फक्शन कॉल एरर! ;-) )
अहो, च्यायला, अमेरीका कशी जाउन येईल चंद्रावर, अमेरीका म्हणजे काय तुमच्या खुराड्यातील कोंबडी आहे का की उडाली तुमच्या छपरावरुन अन गेली गुलमोहोराच्या झाडावर?
अमेरिका नाही हो तिथले दोन - तिन नागरिक गेले होते असे अॅकण्यात आले आहे, बरं गेले असतील नसतील त्याने आपल्या एथे तुर साखरेचे भाग कमी होणार आहेत का ? अर्थात या वर धागा काढुन पण कमी होणार नाहीत म्हणा.
पण मला तरी वाटते की कुणी गेलं नव्हतं चंद्रावर वगॅरे, जर खरंच ते १९६९ ला गेले होते तर आज पर्यंत आपल्या सारख्या हाव-या माणसांनी चंद्रावर, म्हणजे चंद्र ग्रहावर कब्जा केला असता.
अवांतर - बाकी चिपळुणकर, अभिनंदन, आपलं लेखन खुपच सुधारलं आहे.
मध्यंतरी या विषयावर खूप काही वाचनात आले आहे मग कायकाय तुमच्या वाचनात आलं आहे ते तर आधी शेअर करा की राव!!! आमी अडानी कोकरं!!
का गरिबाला उगीच जळवता?
:) तरी यावर मिसळपाव कर मंडळीन कडून काही माहिती मिळाली तर या साठी हा काथ्याकुट . भले!! मिपाकरांना याविषयी काही माहिती असेल असं का बॉ वाटलं तुम्हाला?
(डिस्क्लेमरः धनंजय आणि विकास सोडून! त्या दोघांना कशाविषयीही काहीही माहिती असत्येय!!!)
:)
वाचनात म्हणजे काही मुद्दे उपस्थित झाले होते .
उदा . १) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
२) झेंडा फडकतो कसा?
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
वगैरे वगैरे .
रशियाने फक्त ३-३ दिवसानसाठी अंतराळवीर अवकाशात पाठवले तर त्यांची Bone & Muscle density कमी झाली,tissue फाटले...त्यांना ना चालता येत होता ना बसता....इथे तर हे अमेरिकन चांगले ११-१२ दिवस गेलेले...आणि आल्यावर लगेच सत्कार समारंभ पण जोरदार चालू झाले...ठणठणीत वाटत होते सगळे !
=)) =)) त्या हॉकिन्स च्या नावा खाली काहीही खपवु नका. वेटलेसनेस मुळे होणारे परिणाम साधारण ३-६ महिन्यांनंतर दिसु लागतात असे नासा वाले णॅट जिऑ स्पेषल वर म्हणत होते. आणि त्यावरही उपाय म्हणुन स्प्रिंगची व्यायाम उपकरणे असतात. हाडे ठिसुळ होण्याचं तर काही कारण दिसत नाही =))
आणि स्टिफन्स हॉकिन्स हा अॅप्लाईड फिजिक्स चा मास्तर आहे. फिजिशियन / डॉक्टर नाही :) कैच्याकै च :) =)) =))
तिन दिवसात इफेक्ट दिसायला ते काय रेडिएशन च्या प्रभावा खाली आलेत काय ?
स्टिफन्स हॉकिन्स काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठ आणि आयुका मध्ये आलेले,तेव्हा black होल थियरी आणि आईनस्टीन ची प्रमेय या संबंधी त्यांनी व्याख्यान दिलं होतं.मला पामराला ते पाहायचा योग आलेला. आणि त्यांचीच Black Hole थियरी वरची डिस्कवरी वर मालिका पण होती त्यात सुद्धा सांगितला होतं,ती पण पाहता अली तर पहा.तरी पण ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या कानांवर विश्वास ठेवत नाई.
परिणाम साधारण ३-६ महिन्यांनंतर दिसु लागतात
परिणाम तत्काळ दिसतात आणि ३-४ महिन्यानंतर रिकव्हरी होते.आणि १९७० च्या दशकात स्पेस सूट इतके आधुनिक नव्हते.
आणि हो रशिया एवढी अवकाश क्षेत्रात अमेरिकेकडे ताकद सुद्धा नव्हती.
स्टिफन्स हॉकिन्स काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठ आणि आयुका मध्ये आलेले,तेव्हा black होल थियरी आणि आईनस्टीन ची प्रमेय या संबंधी त्यांनी व्याख्यान दिलं होतं
तुम्ही न्युटन काय? बाकी ब्लॅक होल थीअरी म्हंअजे नक्की काय? आणि "आईनस्टाईन प्रमेय" म्हणजे कोणतं प्रमेय हो?
या दोन्ही गोष्टींचा आणि स्पेस मध्ये गेल्यावर हाडं ठिसुळ होण्याचा संबंध कसा येतो तेही कळले नाही.
१९७० च्या दशकात स्पेस सूट इतके आधुनिक नव्हते.
तुम्ही घालुन वर* जाउन आला होता काय? नाही, तुम्हाला इतकी खात्री म्हणुन विचारलं.
रशिया एवढी अवकाश क्षेत्रात अमेरिकेकडे ताकद सुद्धा नव्हती.
म्हणजे रशियाच्या क्षेत्रफळाइतकी की लोकसंख्येइतकी?>
निलेश कोरडे,माझ्या प्रतिक्रियेला वैज्ञानिक संदर्भांसह उत्तर दिलं असतं तर आनंद झाला असता !स्टिफन्स हॉकिन्स तेव्हा म्हणाले कि "अवकाश भ्रमणाचे जे परिणाम मनुष्यावर होतात जसे Loss of bone density आणि Loss of muscle mass त्याला न घाबरता त्यावर उपाय शोधून अधिकाधिक अवकाश भ्रमण करावे."
हा त्या व्याखानातील संदर्भ होता. http://en.wikipedia.org/wiki/Space_medicine#Loss_of_bone_density
ओ वैज्ञानिक, आधी तुमच्या प्रतिक्रीयांमध्ये तर्क वगैरे आहे याची काळजी घ्या की राव. तुम्ही लिहलेल्या किती गोष्टींचे संदर्भ दिले आहेत तुम्ही? एकमेव दिलेला संदर्भ तरी नीट वाचला का?
आता तुम्हीच दिलेल्या लेखावरून विचार करा कि जर आताच्या काळात अंतराळवीरांना याचा त्रास होत असेल...अत्याधुनिक स्पेस सूट असूनसुद्धा,
तर १९६९ मध्ये तर नक्कीच जास्त त्रास झाला असेल,तेव्हा तर स्पेस सूट सुद्द्धा आधुनिक नव्हते आजच्याइतके आणि स्पेस मेडिसिन पण जास्त उपलब्ध नव्हत्या.
इथे दिलंय कि "The researchers have focused their efforts on 13 astronauts that spent the 6 month-long tour on the space station, and have determined that the minimum amount of bone loss has been of 14 percent. This is a very large figure by all accounts, and makes people coming back from orbit suffer the effects of old age decades ahead of their times."
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
बझला वीचारून सान्गतो. मी त्याची व्याखाने ऐकली आहेत.
२) झेंडा फडकतो कसा?
झेन्डा कापडाचा नव्हता, मेटलचा होता. तो त्यानी फडकतोय असा आकार करून नेला होता.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
चान्द्रयान (ईगल) परत आले नाही मग माती कशी येईल?
४)मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले?
तिघेही अंतराळवीर अजून मेलेले नाहीत. बाकीच्या टीमचे माहीत नाही.
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
ही माहीती http://en.wikipedia.org/wiki/Canceled_Apollo_missions येथे मिळू शकेल.
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
सध्या तरी मन्गळावर जायचा विचार करत आहेत.
आम्ही तुम्हाला तुमची माहिती शेअर करायला संगितलं होतं. पण तुम्ही फक्त प्रश्नच शेअर केलेत. माहिती कुठाय?
असो. तुम्ही इमानदारीत प्रश्न तरी शेअर केलेत तेंव्हा त्या प्रश्नांना आमच्या परीने दिलेली उत्तरं..
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
जरं खरी कशावरून असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तसंच खोटी कशावरून?
२) झेंडा फडकतो कसा?
तो धातूचा आहे, फडकतो आहे अश्या आकारात कापलेला (वरती म्हटल्याप्रमाणे)
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
धूळ होती, त्यावर बुटाचा दाब पडला. ठसा उमटला. यांत नक्की शंका कसली आहे ते समजले नाही...

वर म्हटल्याप्रमाणे ती शिडी परत आली नाही....
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
इतरांनी म्हटल्याप्रमाणे हे विधान पुर्णतः सत्य नाही. काही लोक मेले, बाकीचे जिवंत आहेत...

अपोलो ११ पहिल्यांदा चंद्रावर उतरलं. पण चंद्रावर उतरलं ते एकमेव यान नाही. त्यानंतरही दोन्-तीन मोहिमा चंद्रावर उतरल्या होत्या.

मानवसहित चांद्रयान मोहिमेचा प्रचंड खर्च लक्षात घेता जेव्हढी हवी ती माहिती मिळाल्यानंतर नव्या मोहिमा काढत बसणे अव्यवहार्य ठरले असते म्हणून ती योजना स्क्रॅप केली गेली...
पण एक अर्धचंद्र सध्या गुजरातेत वास्तव्य करुन आहे असे कळले.
कुंदन साहेब तुम्ही चिपळूणकरांच्या एवढ्या महत्वाच्या धाग्यावर अवांतर करताय असे नाही का वाटत?
तुम्ही हवंतर वेगळा धागा उघडा त्या साठी (हल्ली म्हणे तशी फ्याशन आहे )
युजी काय आहेत याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.
यापेक्षा जास्त स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
आणि आमचे युजी असलं काही नाही.. तसे काही म्हणू नये.
अरेच्च्या. काथ्याकुटात दिलेल्या प्रतिक्रीयेवर काथ्याकुट होणार नाही अशी अपेक्षा का बरे करता? युजींनी माझ्या मतावर चर्चा करु नये असा काही आदेश भक्तांना दिला होता का? माणसाच्या मतांवरुन माणसाबद्दल मत होणे नैसर्गिक आहे.
थत्ते काकांशी सहमत
त्यानी गेल्या खेपेला सद्दाम हुसेन आणि जॉर्ज बुश ४१ तसेच ओसामा यांची एक जोर्दार मिटीम्ग घेतली होती . त्यात तालीबान व्याप्त चंद्रप्रदेश या बद्दल अमेरीकेला काय वाटते तसेच युगान्डा आणि ट्युनीशिया येथील राजकीय वादळबद्दल मृतात्म्यांची एक समिती नेमण्याची घोष्णा केलेय.
टीपः या प्रतिसादात कोणतेही चित्र वापरलेले नाहिय्ये. हे सांगितलेले बरे. उगाच काही कोणी आक्षेप घ्यायला नको
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते आणि दोघेही अज्जून नव्वदीला टेकून ठणठणीत आहेत.
कोण मेले हो?
Michael Collins, President George W. Bush, Armstrong, and Aldrin in the White House Oval Office during celebrations of the 35th anniversary of the Apollo 11 flight, July 21, 2004
आंतरजाला मुशाफिरी करताना हे सापडले . त्याबरोबरच अजूनही माहिती मिळाली.
On November 18, 2010 Neil Amstrong gave a speech at the Science & Technology Summit at the World Forum Convention Center in The Hague. In the speech he said that he would offer his services as commander on a mission to Mars, if he was asked (even though he is currently 80 years old).
(अवांतर- नव्वदीला नसले तरी ऐंशी नक्कीच झाली आहेत आणि अजून जिवंत आहेत)

आणि हा घ्या बझ एल्ड्रीन ठणठणीत असल्याचा पुरावा :) काही महिन्यांपूर्वी त्यांनी dancing with the stars reality show मध्ये भाग घेतला होता, भले दुसऱ्याच फेरीत बाहेर गेले पण या वयातही उत्साह बघा ... http://www.youtube.com/watch?v=drlbXf1S9sg
तुम्ही काय चंद्रावर गेले का घेऊन बसला आहात? मंगळावर जाण्याची तयारी पण चालू झालीये ... सध्या मंगळावर फिरणारे रोबो (Mars Rovers) आहेत ना (Spirit आणि Opportubity अशी नावे आहेत त्यांची) त्यांना "चालवणारी" पण एक भारतीय मुलगी आहे ...
चीन चांद्रयान मोहीम सुरु करेल येत्या ५ वर्षात व भारत अंतराळात मानव पाठण्याची .
ह्या दशकाच्या शेवटी भारतीय चंद्रावर उतरतील .( भूखंडाचे श्रीखंड नक्की )
तेव्हा अमेरिका नक्की पोहचली का नव्हती हे कळून येईन .?
अमेरिकेचे काय घेऊन बसलात, भारतीय बिल्डर पण पोहोचले असावेत असा आम्हाला दाट संशय आहे. बघा वर एक दुवा दिला गेला आहेच. हे अजून एक दुकान बघा. जमिनीत गुंतवणूक म्हणजे सर्वात चांगली गुंतवणूक असे समजणार्यांना सुवर्णसंधीच दिसते.,
अमेरिका हा खंडात्मक देश असून तो पृथ्वीचा भाग आहे. त्यामुळे असा हा भाग चंद्रावर जाणे कसे शक्य आहे? ;)
मात्र अमेरिकास्थित अमेरिकन्स नक्कीच चंद्रावर जाऊन आले आहेत.
Neil Armstrong (हयात आहे - ८०)
Michael Collins (हयात आहे - ८० )
Buzz Aldrin (हयात आहे - ८१)
Charles "Pete" Conrad, Jr. (१९३०-१९९९)
Richard Francis Gordon, Jr. (हयात आहे - ८१)
Alan LaVern Bean (हयात आहे - ७८)
Alan Bartlett Shepard, Jr (१९२३-१९९८)
Stuart Allen Roosa (१९३३-१९९४)
असे अजून अपोलो १८ पर्यंतचे २२ जण... अपोलो १३ धरले नाही कारण त्यांना परतावे लागले.. पण जो मुळ प्रश्न होता, "मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून )." त्याला वरील माहीतीत उत्तर मिळाले आहे असे वाटते.
त्या व्यतिरीक्त नील आर्मस्ट्राँगला बघितले आहे. अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीस हस्तांदोलन करण्याचे भाग्य पण लाभले आहे.
मुस्लिम जगतात ही फार लोकप्रिय आहेत.
नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोचला तेव्हा त्याला अझान (नमाजाची बांग) ऐकू आली. मुस्लिम नसल्यामुळे त्याला तो कसला आवाज आहे ते कळले नाही. पुढे कधीतरी कुठल्याशा मुस्लिम देशात त्याने ती ऐकली आणि इस्लामच्या दैवी शक्तीची प्रचिती आल्यामुळे तात्काळ धर्मांतर करून तो मुस्लिम बनला.
अत्यंत बिनबुडाची धादांत खोटी दंतकथा.
अजून एक अशीच
आर्मस्ट्राँगला चंद्रावर अशी एक भेग दिसली. त्याने ती तपासली तर असे आढळले की चंद्र बरोब्बर दोन सारख्या भागात दुभंगेल अशा पद्धतीची ती भेग होती. म्हणजे कधीतरी चंद्र दुभंगला होता आणि पुन्हा जोडला गेला असावा!
आणि अर्थातच कुराणात किंवा अन्य कुठे तरी अशी गोष्ट आहे की महंमदाने एक चमत्कार करून दाखवला होता. त्याने आपल्या दिव्य शक्तीने चंद्राचे दोन तुकडे केले आणि मग लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा ते जोडले.
जेव्हा नील आर्मस्ट्राँगने ही भेग पाहिली आणि भूतलावर येऊन जेव्हा कुराणात ही गोष्ट वाचली तेव्हा तो इ.च्या दै. श. ची प्र. येऊन तात्काळ मुसलमान बनला.
खुद्द आर्मस्ट्राँगने ह्याचा इन्कार केला असूनही अनेक भोळे, भाविक मुस्लिम ह्या ष्टोर्या खर्या मानतात!
आम्हीही असेच काही हिंदूंच्या बाबतित ऐकले होते पण ते इथे काय पण कुठेही नमुद करावे असे वाटले नाही,
बाकी हुप्प्या, तुमचा मुस्लिम द्वेष कोणता ना कोणत्या प्रकारे नेहमीच उफाळून येतो अन तुम्ही हा द्वेष येन केन प्रकारेण पसरविण्याचा यथेच्छ प्रयत्न करित असता हे एक निरिक्षण...
कोणी काय लिहावे अन काय नाही यावर आम्ही भाष्य करणार नाही पण एक निरिक्षण नोंदविले..
देव तुम्हास सुबुद्धी देवो !!
प्रतिक्रिया
29 Jan 2011 - 12:08 pm | अवलिया
अमेरिकेचे माहित नाही.. आम्ही रोज जाऊन येतो ब्वा सांजच्याला !!
29 Jan 2011 - 12:20 pm | नरेशकुमार
आमोशेच्या दिवशी पन ?
29 Jan 2011 - 12:28 pm | योगी९००
नानांसारख्या व्यक्तीने एक अश्लिल प्रतिसाद द्यावा याची एक मि.पा. कर म्हणून शरम वाटते..
बाकी आपल्या खाजगी भानगडी कितपत मि.पा.वर आणाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
29 Jan 2011 - 12:30 pm | विजुभाऊ
योगी...... तुम्ही लिहीपर्यन्त नानाचा प्रतिसाद मला कुठे ही अश्लील वाटला नाही .
उगाच तुमच्या मानात जे आहे ते लोकाना इमॅजीन करायला लावू नका
29 Jan 2011 - 1:11 pm | टारझन
मला तर योगी च कधी कधी अश्लिल शब्द वाटतो =)) नजर चुकीने हो :)
29 Jan 2011 - 2:09 pm | योगी९००
योगी मध्ये काय अश्लिल वाटते? व्यनि करा...
बाकी आजकाल आमची पण नजर जरा जास्तच चुकायला लागली आहे...कोठे काय अश्लिल वाटेल ते सांगता येत नाही...कदाचित मि.पा.वरील काही लोकांचे लेख आणि प्रतिसाद वाचल्यामुळे असा परीणाम नजरेवर झाला असेल..
29 Jan 2011 - 2:35 pm | टारझन
काही नाही .. मॉनिटर ची चुक आहे .. ग चा न दिसतो आमच्या इथे ,.. नजर चुकीने ..
आप टेन्शन ना ले :)
29 Jan 2011 - 2:13 pm | योगी९००
योगी...... तुम्ही लिहीपर्यन्त नानाचा प्रतिसाद मला कुठे ही अश्लील वाटला नाही .
म्हणजे आता हा प्रतिसाद अश्लिल वाटतोय तर..
उगाच तुमच्या मानात जे आहे ते लोकाना इमॅजीन करायला लावू नका
मी कोठे लिहीले आहे की नानांच्या प्रतिसादामुळे ह्या ह्या गोष्टी तुम्ही इमॅजीन करा...? मनावर कंट्रोल असला की काही भलते इमॅजीन होत नाही.
29 Jan 2011 - 12:10 pm | नरेशकुमार
काय काय वाचले, ते सांगा अगोदर.
29 Jan 2011 - 12:13 pm | क्लिंटन
Moon landing hoax वर बरेच काही वाचायला मिळते. त्यातील खरंखोटं किती याची कल्पना नाही.पण मी तरी चंद्रावरील खडक या नावाने आपल्याकडचा ओट्याचा कडाप्पा असतो त्याप्रकारच्या एका खडकाच्या तुकड्याला हात लावला आहे.तसेच चंद्रावरील माती म्हणून एक प्रकार होता.वासाला तिखट मिरचीच्या पुडीसारखा होता तो.या गोष्टी खरोखरच चंद्रावरून आल्या होत्या की इथूनच कुठून तरी आणून चंद्रावरच्या म्हणून खपवल्या याची कल्पना नाही.
29 Jan 2011 - 12:16 pm | Nile
हो.
(कॉलिंग पंगा शेट. फक्शन कॉल एरर! ;-) )
अहो, च्यायला, अमेरीका कशी जाउन येईल चंद्रावर, अमेरीका म्हणजे काय तुमच्या खुराड्यातील कोंबडी आहे का की उडाली तुमच्या छपरावरुन अन गेली गुलमोहोराच्या झाडावर?
29 Jan 2011 - 12:52 pm | ५० फक्त
अमेरिका नाही हो तिथले दोन - तिन नागरिक गेले होते असे अॅकण्यात आले आहे, बरं गेले असतील नसतील त्याने आपल्या एथे तुर साखरेचे भाग कमी होणार आहेत का ? अर्थात या वर धागा काढुन पण कमी होणार नाहीत म्हणा.
पण मला तरी वाटते की कुणी गेलं नव्हतं चंद्रावर वगॅरे, जर खरंच ते १९६९ ला गेले होते तर आज पर्यंत आपल्या सारख्या हाव-या माणसांनी चंद्रावर, म्हणजे चंद्र ग्रहावर कब्जा केला असता.
अवांतर - बाकी चिपळुणकर, अभिनंदन, आपलं लेखन खुपच सुधारलं आहे.
हर्षद.
29 Jan 2011 - 12:52 pm | पिवळा डांबिस
मध्यंतरी या विषयावर खूप काही वाचनात आले आहे
मग कायकाय तुमच्या वाचनात आलं आहे ते तर आधी शेअर करा की राव!!! आमी अडानी कोकरं!!
का गरिबाला उगीच जळवता?
:)
तरी यावर मिसळपाव कर मंडळीन कडून काही माहिती मिळाली तर या साठी हा काथ्याकुट .
भले!! मिपाकरांना याविषयी काही माहिती असेल असं का बॉ वाटलं तुम्हाला?
(डिस्क्लेमरः धनंजय आणि विकास सोडून! त्या दोघांना कशाविषयीही काहीही माहिती असत्येय!!!)
:)
30 Jan 2011 - 1:54 am | आमोद शिंदे
पण एकाला खरंच माहिती असते आणि एकाल नुसतं तसं वाटतं ;)
29 Jan 2011 - 3:41 pm | चिप्लुन्कर
वाचनात म्हणजे काही मुद्दे उपस्थित झाले होते .
उदा . १) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
२) झेंडा फडकतो कसा?
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
वगैरे वगैरे .
29 Jan 2011 - 3:58 pm | Nile
तुम्ही मेटलर्जीस्ट आहात का?
का फडकु नये?
का उमटु नयेत?
शिडी कोठे आहे?
का, त्या दोघांनी काय घोडं मारलं होतं? (तुमचे जावई-सासरे तर नाही ना?
तुम्ही दरवर्षी गोव्यालाच जाता ना?
नक्की प्रश्न कुठला आहे, का गेली नाही की का जाउ शकली नाही, ते ठरवा आधी.
31 Jan 2011 - 5:11 pm | मालोजीराव
रशियाने फक्त ३-३ दिवसानसाठी अंतराळवीर अवकाशात पाठवले तर त्यांची Bone & Muscle density कमी झाली,tissue फाटले...त्यांना ना चालता येत होता ना बसता....इथे तर हे अमेरिकन चांगले ११-१२ दिवस गेलेले...आणि आल्यावर लगेच सत्कार समारंभ पण जोरदार चालू झाले...ठणठणीत वाटत होते सगळे !
31 Jan 2011 - 10:53 pm | Nile
हे ज्ञान तुम्हाला कुठल्या बाभळीच्या झाडाखाली झाले?
1 Feb 2011 - 11:06 am | मालोजीराव
मला नाय, स्टीफन हॉकिंग नावाच्या टवाळखोराला झालं....आन बाभळी खाली नाय,क्रिसमस च्या झाडाखाली ! ;)
1 Feb 2011 - 3:13 pm | टारझन
=)) =)) त्या हॉकिन्स च्या नावा खाली काहीही खपवु नका. वेटलेसनेस मुळे होणारे परिणाम साधारण ३-६ महिन्यांनंतर दिसु लागतात असे नासा वाले णॅट जिऑ स्पेषल वर म्हणत होते. आणि त्यावरही उपाय म्हणुन स्प्रिंगची व्यायाम उपकरणे असतात. हाडे ठिसुळ होण्याचं तर काही कारण दिसत नाही =))
आणि स्टिफन्स हॉकिन्स हा अॅप्लाईड फिजिक्स चा मास्तर आहे. फिजिशियन / डॉक्टर नाही :) कैच्याकै च :) =)) =))
तिन दिवसात इफेक्ट दिसायला ते काय रेडिएशन च्या प्रभावा खाली आलेत काय ?
1 Feb 2011 - 6:52 pm | नितिन थत्ते
>>स्टिफन्स हॉकिन्स हा अॅप्लाईड फिजिक्स चा मास्तर आहे
मला वाटलं हॉकिन्स हा कुकरचा ब्रॅण्ड आहे :D
2 Feb 2011 - 12:06 pm | मालोजीराव
स्टिफन्स हॉकिन्स काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठ आणि आयुका मध्ये आलेले,तेव्हा black होल थियरी आणि आईनस्टीन ची प्रमेय या संबंधी त्यांनी व्याख्यान दिलं होतं.मला पामराला ते पाहायचा योग आलेला. आणि त्यांचीच Black Hole थियरी वरची डिस्कवरी वर मालिका पण होती त्यात सुद्धा सांगितला होतं,ती पण पाहता अली तर पहा.तरी पण ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या कानांवर विश्वास ठेवत नाई.
परिणाम तत्काळ दिसतात आणि ३-४ महिन्यानंतर रिकव्हरी होते.आणि १९७० च्या दशकात स्पेस सूट इतके आधुनिक नव्हते.
आणि हो रशिया एवढी अवकाश क्षेत्रात अमेरिकेकडे ताकद सुद्धा नव्हती.
2 Feb 2011 - 1:08 pm | Nile
तुम्ही न्युटन काय? बाकी ब्लॅक होल थीअरी म्हंअजे नक्की काय? आणि "आईनस्टाईन प्रमेय" म्हणजे कोणतं प्रमेय हो?
या दोन्ही गोष्टींचा आणि स्पेस मध्ये गेल्यावर हाडं ठिसुळ होण्याचा संबंध कसा येतो तेही कळले नाही.
तुम्ही घालुन वर* जाउन आला होता काय? नाही, तुम्हाला इतकी खात्री म्हणुन विचारलं.
म्हणजे रशियाच्या क्षेत्रफळाइतकी की लोकसंख्येइतकी?>
*वर म्हणजे स्पेस मध्ये. हो, उगाच गोंधळ नको.
झनकार तिन फेकोजीराव
2 Feb 2011 - 2:39 pm | मालोजीराव
निलेश कोरडे,माझ्या प्रतिक्रियेला वैज्ञानिक संदर्भांसह उत्तर दिलं असतं तर आनंद झाला असता !स्टिफन्स हॉकिन्स तेव्हा म्हणाले कि "अवकाश भ्रमणाचे जे परिणाम मनुष्यावर होतात जसे Loss of bone density आणि Loss of muscle mass त्याला न घाबरता त्यावर उपाय शोधून अधिकाधिक अवकाश भ्रमण करावे."
हा त्या व्याखानातील संदर्भ होता.
http://en.wikipedia.org/wiki/Space_medicine#Loss_of_bone_density
3 Feb 2011 - 3:56 am | Nile
ओ वैज्ञानिक, आधी तुमच्या प्रतिक्रीयांमध्ये तर्क वगैरे आहे याची काळजी घ्या की राव. तुम्ही लिहलेल्या किती गोष्टींचे संदर्भ दिले आहेत तुम्ही? एकमेव दिलेला संदर्भ तरी नीट वाचला का?
इथे डिट्टेल मध्ये आहे, पहा वाचुन. http://www.livescience.com/space/space-travel-bad-for-bones-101108.html
3 Feb 2011 - 11:20 am | मालोजीराव
आता तुम्हीच दिलेल्या लेखावरून विचार करा कि जर आताच्या काळात अंतराळवीरांना याचा त्रास होत असेल...अत्याधुनिक स्पेस सूट असूनसुद्धा,
तर १९६९ मध्ये तर नक्कीच जास्त त्रास झाला असेल,तेव्हा तर स्पेस सूट सुद्द्धा आधुनिक नव्हते आजच्याइतके आणि स्पेस मेडिसिन पण जास्त उपलब्ध नव्हत्या.
इथे दिलंय कि "The researchers have focused their efforts on 13 astronauts that spent the 6 month-long tour on the space station, and have determined that the minimum amount of bone loss has been of 14 percent. This is a very large figure by all accounts, and makes people coming back from orbit suffer the effects of old age decades ahead of their times."
29 Jan 2011 - 9:19 pm | दादा बापट
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
बझला वीचारून सान्गतो. मी त्याची व्याखाने ऐकली आहेत.
२) झेंडा फडकतो कसा?
झेन्डा कापडाचा नव्हता, मेटलचा होता. तो त्यानी फडकतोय असा आकार करून नेला होता.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
चान्द्रयान (ईगल) परत आले नाही मग माती कशी येईल?
४)मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले?
तिघेही अंतराळवीर अजून मेलेले नाहीत. बाकीच्या टीमचे माहीत नाही.
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
ही माहीती http://en.wikipedia.org/wiki/Canceled_Apollo_missions येथे मिळू शकेल.
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
सध्या तरी मन्गळावर जायचा विचार करत आहेत.
1 Feb 2011 - 12:55 am | पिवळा डांबिस
आम्ही तुम्हाला तुमची माहिती शेअर करायला संगितलं होतं. पण तुम्ही फक्त प्रश्नच शेअर केलेत. माहिती कुठाय?
असो. तुम्ही इमानदारीत प्रश्न तरी शेअर केलेत तेंव्हा त्या प्रश्नांना आमच्या परीने दिलेली उत्तरं..
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
जरं खरी कशावरून असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तसंच खोटी कशावरून?
२) झेंडा फडकतो कसा?
तो धातूचा आहे, फडकतो आहे अश्या आकारात कापलेला (वरती म्हटल्याप्रमाणे)
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
धूळ होती, त्यावर बुटाचा दाब पडला. ठसा उमटला. यांत नक्की शंका कसली आहे ते समजले नाही...
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
वर म्हटल्याप्रमाणे ती शिडी परत आली नाही....
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
इतरांनी म्हटल्याप्रमाणे हे विधान पुर्णतः सत्य नाही. काही लोक मेले, बाकीचे जिवंत आहेत...
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
अपोलो ११ पहिल्यांदा चंद्रावर उतरलं. पण चंद्रावर उतरलं ते एकमेव यान नाही. त्यानंतरही दोन्-तीन मोहिमा चंद्रावर उतरल्या होत्या.
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
मानवसहित चांद्रयान मोहिमेचा प्रचंड खर्च लक्षात घेता जेव्हढी हवी ती माहिती मिळाल्यानंतर नव्या मोहिमा काढत बसणे अव्यवहार्य ठरले असते म्हणून ती योजना स्क्रॅप केली गेली...
असो. ही मला असलेली माहिती. चूभूद्याघ्या...
29 Jan 2011 - 4:07 pm | कुंदन
पण एक अर्धचंद्र सध्या गुजरातेत वास्तव्य करुन आहे असे कळले.
29 Jan 2011 - 4:08 pm | Nile
त्याचंद्रावरची माती खरी का खोटी हो कुंदनशेट? ;-)
29 Jan 2011 - 5:14 pm | टारझन
हा हा हा , आणि एक आमोषेचा चंद्र दुबैत आहे , म्हणे :)
- बृहस्पती
29 Jan 2011 - 4:15 pm | स्पा
पण एक अर्धचंद्र सध्या गुजरातेत वास्तव्य करुन आहे असे कळले.
कुंदन साहेब तुम्ही चिपळूणकरांच्या एवढ्या महत्वाच्या धाग्यावर अवांतर करताय असे नाही का वाटत?
तुम्ही हवंतर वेगळा धागा उघडा त्या साठी (हल्ली म्हणे तशी फ्याशन आहे )
29 Jan 2011 - 5:25 pm | यकु
29 Jan 2011 - 5:47 pm | Nile
यावर तुमच्या युजींचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. इतकाच व्हिडिओ पाहुन युजी म्हणजे एक "स्टुपिड डिरेंजड ओल्ड फेलो" आहे असे वाटते.
29 Jan 2011 - 5:55 pm | यकु
युजी काय आहेत याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.
यापेक्षा जास्त स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
आणि आमचे युजी असलं काही नाही.. तसे काही म्हणू नये.
29 Jan 2011 - 5:59 pm | Nile
अरेच्च्या. काथ्याकुटात दिलेल्या प्रतिक्रीयेवर काथ्याकुट होणार नाही अशी अपेक्षा का बरे करता? युजींनी माझ्या मतावर चर्चा करु नये असा काही आदेश भक्तांना दिला होता का? माणसाच्या मतांवरुन माणसाबद्दल मत होणे नैसर्गिक आहे.
29 Jan 2011 - 6:05 pm | यकु
टेक इट ऑर लीव्ह इट..!
ता.क.: "युजींचे भक्त" हा आपला अत्यंत गोड गैरसमज आहे.
29 Jan 2011 - 6:07 pm | Nile
आय कान्ट टेक इट, बीकॉज इट इस स्टुपिड. दॅट, माय डीअर फ्रेंड, इस प्रीसाईजली व्हॉट आय सेड बिफोर.
29 Jan 2011 - 6:09 pm | यकु
आय कान्ट टेक इट, बीकॉज इट इस स्टुपिड. दॅट, माय डीअर फ्रेंड, इस प्रीसाईजली व्हॉट आय सेड बिफोर.
दॅट इज युवर प्रिव्हीलेज!
29 Jan 2011 - 6:11 pm | टारझन
विजुभाऊ आणि थत्तेंशी सहमत.
29 Jan 2011 - 6:17 pm | Nile
दॅट्स (फंडामेंटल बट स्टील) ट्रीव्हिअल, नो वन कॅन डीनाय दॅट.
(एक्सेप्ट द मिनिमल अॅक्शन संपादक मंडळ कॅन टेक तो प्रिव्हेंट मी फ्रॉम एक्सरसाईंजींग ईट. ;-) )
30 Jan 2011 - 12:55 am | शिल्पा ब
म्हंजी काय वो? न्हाय म्हंजी आम्हास्नी विंग्रजी काय जमत न्हाय म्हनुनशान इचारलं!!
30 Jan 2011 - 8:21 am | विकास
दॅट्स (फंडामेंटल बट स्टील) ट्रीव्हिअल, नो वन कॅन डीनाय दॅट.
(एक्सेप्ट द मिनिमल अॅक्शन संपादक मंडळ कॅन टेक तो प्रिव्हेंट मी फ्रॉम एक्सरसाईंजींग ईट.
मला वाटलं पुढचे वाक्य असणार, "माय नेम इज अँथनी...." ;)
30 Jan 2011 - 10:48 am | Nile
=)) =))
ते वाक्यं सोडलं तरी पुढची वाक्यं लिहायला अजिबात हरकत नाही. ;-)
30 Jan 2011 - 1:56 am | आमोद शिंदे
"An enlightened man can never have sex because he cannot reproduce another one like him."
युजी
29 Jan 2011 - 6:13 pm | नितिन थत्ते
>>मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले?
नावं सांगा त्यांची. आज प्लॅण्चेट करणार आहे तेव्हा त्यांनाच बोलावून विचारतो. मिपावर फोटो (त्यांचे) टाकीन.
29 Jan 2011 - 6:20 pm | टारझन
नुसतेच फोटू टाकु नका "निदान आख्यान भाग १००" लिहा त्यावर :) प्रत्येक फोटुत सगळ्यांपैकी एकतरी असलाच पाहिजे :)
बाकी अमेरिका चंद्रावर गेली की नाही , पण सचिन आणि केसरी वाले खास नवविवाहितांना घेऊन जातात असं ऐकलंय ;)
- निवांत मुक्काम पोष्ट पँटफुल , चंद्र
29 Jan 2011 - 6:22 pm | विजुभाऊ
थत्ते काकांशी सहमत
त्यानी गेल्या खेपेला सद्दाम हुसेन आणि जॉर्ज बुश ४१ तसेच ओसामा यांची एक जोर्दार मिटीम्ग घेतली होती . त्यात तालीबान व्याप्त चंद्रप्रदेश या बद्दल अमेरीकेला काय वाटते तसेच युगान्डा आणि ट्युनीशिया येथील राजकीय वादळबद्दल मृतात्म्यांची एक समिती नेमण्याची घोष्णा केलेय.
टीपः या प्रतिसादात कोणतेही चित्र वापरलेले नाहिय्ये. हे सांगितलेले बरे. उगाच काही कोणी आक्षेप घ्यायला नको
29 Jan 2011 - 6:44 pm | नरेशकुमार
शक्यता नाकरता येत नाही.
29 Jan 2011 - 7:30 pm | गवि
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते आणि दोघेही अज्जून नव्वदीला टेकून ठणठणीत आहेत.
कोण मेले हो?
30 Jan 2011 - 9:32 am | चिंतामणी
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते
एल्ड्रीनचे (आल्ड्रीन असासुद्धा उच्चार करतात) एडवीन होते.
(आत्ता एव्हढेच. बाकी लिहीण्यासाठी जागा राखून ठेवतो.)
30 Jan 2011 - 10:27 am | चिंतामणी
Michael Collins, President George W. Bush, Armstrong, and Aldrin in the White House Oval Office during celebrations of the 35th anniversary of the Apollo 11 flight, July 21, 2004
आंतरजाला मुशाफिरी करताना हे सापडले . त्याबरोबरच अजूनही माहिती मिळाली.
On November 18, 2010 Neil Amstrong gave a speech at the Science & Technology Summit at the World Forum Convention Center in The Hague. In the speech he said that he would offer his services as commander on a mission to Mars, if he was asked (even though he is currently 80 years old).
(अवांतर- नव्वदीला नसले तरी ऐंशी नक्कीच झाली आहेत आणि अजून जिवंत आहेत)
30 Jan 2011 - 12:06 pm | गवि
Buzz was his nickname and later taken by him as official name.
29 Jan 2011 - 7:31 pm | गवि
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते आणि दोघेही अज्जून नव्वदीला टेकून ठणठणीत आहेत.
कोण मेले हो?
29 Jan 2011 - 7:36 pm | पंगा
नेमके हेच विचारणार होतो.
31 Jan 2011 - 11:10 pm | मस्तानी
आणि हा घ्या बझ एल्ड्रीन ठणठणीत असल्याचा पुरावा :) काही महिन्यांपूर्वी त्यांनी dancing with the stars reality show मध्ये भाग घेतला होता, भले दुसऱ्याच फेरीत बाहेर गेले पण या वयातही उत्साह बघा ...
http://www.youtube.com/watch?v=drlbXf1S9sg
तुम्ही काय चंद्रावर गेले का घेऊन बसला आहात? मंगळावर जाण्याची तयारी पण चालू झालीये ... सध्या मंगळावर फिरणारे रोबो (Mars Rovers) आहेत ना (Spirit आणि Opportubity अशी नावे आहेत त्यांची) त्यांना "चालवणारी" पण एक भारतीय मुलगी आहे ...
http://www.pbs.org/wgbh/nova/space/profile-vandi-verma.html
29 Jan 2011 - 7:46 pm | मुक्तसुनीत
रोचक धागा. चालू द्यात.
29 Jan 2011 - 7:49 pm | रेवती
अहो काय चिपळूणकर्.......अख्खी अमेरिका अशी काय चंद्रावर जाणार?
29 Jan 2011 - 9:59 pm | सुनील
आताच चंद्रावर पोचलो. आल्या आल्या मिपावर लॉगीन करून पाहतो तो चंद्रावरच कथ्याकूट!!
चंद्रावरून पृथ्वी बाकी छान दिसते हां!
तुमचे चालू द्या तोवर चंद्र भटकून येतो...
29 Jan 2011 - 11:39 pm | आशिष सुर्वे
'Moon's Conspiracy Theory'.. ही डॉक्युमेंटरी मिळाली तर पहा.. बरीच माहिती मिळेल.. माझ्याकडे आहे ती.. ४४० एम.बी. ची आहे...नाहीतर इथे पोश्ट केली असती..
अवांतरः
सुनील भाऊ (सध्या मु.पो.: चांदनगर) - तिथे कांद्याचा भाव (किंमत) काय आहे हो??
29 Jan 2011 - 11:46 pm | विकास
बोलले असतील ही गोरी मंडळी खोटे... काही नाही सांगता येत त्यांचे.
आत्ता बघा न पृथ्वीला पण गोल म्हणतात ते. शेवटी अजून एका गोर्यालाच म्हणून तर सपाट पृथ्वी मंडळ तयार करावे लागले..:-)
30 Jan 2011 - 12:26 am | चिंतामणी
"समस"
Scientists had discovered water & Ice on moon.
मतलब अब सिर्फ शराब और ग्लास ले जाने होंगे. :D
30 Jan 2011 - 9:09 am | शरद
चंद्रासवें राहून आम्ही,मसणातही आलो तरी
यांचे म्हणे, रोकेटही ना पोचले चंद्रावरी . (भाऊसाहेब पाटणकर)
आम्ही कशाला अमेरिकेची पंचायत करावयाची ?
शरद
30 Jan 2011 - 10:27 am | अभिजित - १
moon landing hox - google it.
30 Jan 2011 - 10:49 am | Nile
होक्स चं स्पेलिंग गुगल करुन पहायचं विसरलात काय?
30 Jan 2011 - 12:10 pm | निनाद मुक्काम प...
चीन चांद्रयान मोहीम सुरु करेल येत्या ५ वर्षात व भारत अंतराळात मानव पाठण्याची .
ह्या दशकाच्या शेवटी भारतीय चंद्रावर उतरतील .( भूखंडाचे श्रीखंड नक्की )
तेव्हा अमेरिका नक्की पोहचली का नव्हती हे कळून येईन .?
31 Jan 2011 - 3:13 pm | मालोजीराव
जमीन विकने हाये
चंद्रावरची खालल्या अंगाची ५००० एकर जमीन विकायची हाय!
जमीन नासा रजिस्टर असून ७/१२ पण एकदम क्लियर मिळल
संपर्क - गुंठामंत्री मालोजीराव जगदाळे पाटील(इस्टेट एजंट ), जार्ज बुश (बारका)
दादांची कृपा
31 Jan 2011 - 4:46 pm | विनायक बेलापुरे
http://www.moonestates.com/?gclid=CMOzv7mo5KYCFYQc6wod5lPa7A
31 Jan 2011 - 5:13 pm | मालोजीराव
का ओ मालक ,आमच्या पोटावर पाय देताय !
31 Jan 2011 - 7:23 pm | रमताराम
अमेरिकेचे काय घेऊन बसलात, भारतीय बिल्डर पण पोहोचले असावेत असा आम्हाला दाट संशय आहे. बघा वर एक दुवा दिला गेला आहेच. हे अजून एक दुकान बघा. जमिनीत गुंतवणूक म्हणजे सर्वात चांगली गुंतवणूक असे समजणार्यांना सुवर्णसंधीच दिसते.,
1 Feb 2011 - 12:21 am | विकास
प्रश्न उशीरा समजला!
अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का?
अमेरिका हा खंडात्मक देश असून तो पृथ्वीचा भाग आहे. त्यामुळे असा हा भाग चंद्रावर जाणे कसे शक्य आहे? ;)
मात्र अमेरिकास्थित अमेरिकन्स नक्कीच चंद्रावर जाऊन आले आहेत.
Neil Armstrong (हयात आहे - ८०)
Michael Collins (हयात आहे - ८० )
Buzz Aldrin (हयात आहे - ८१)
Charles "Pete" Conrad, Jr. (१९३०-१९९९)
Richard Francis Gordon, Jr. (हयात आहे - ८१)
Alan LaVern Bean (हयात आहे - ७८)
Alan Bartlett Shepard, Jr (१९२३-१९९८)
Stuart Allen Roosa (१९३३-१९९४)
असे अजून अपोलो १८ पर्यंतचे २२ जण... अपोलो १३ धरले नाही कारण त्यांना परतावे लागले.. पण जो मुळ प्रश्न होता, "मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून )." त्याला वरील माहीतीत उत्तर मिळाले आहे असे वाटते.
त्या व्यतिरीक्त नील आर्मस्ट्राँगला बघितले आहे. अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीस हस्तांदोलन करण्याचे भाग्य पण लाभले आहे.
1 Feb 2011 - 12:35 am | हुप्प्या
मुस्लिम जगतात ही फार लोकप्रिय आहेत.
नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोचला तेव्हा त्याला अझान (नमाजाची बांग) ऐकू आली. मुस्लिम नसल्यामुळे त्याला तो कसला आवाज आहे ते कळले नाही. पुढे कधीतरी कुठल्याशा मुस्लिम देशात त्याने ती ऐकली आणि इस्लामच्या दैवी शक्तीची प्रचिती आल्यामुळे तात्काळ धर्मांतर करून तो मुस्लिम बनला.
अत्यंत बिनबुडाची धादांत खोटी दंतकथा.
अजून एक अशीच
आर्मस्ट्राँगला चंद्रावर अशी एक भेग दिसली. त्याने ती तपासली तर असे आढळले की चंद्र बरोब्बर दोन सारख्या भागात दुभंगेल अशा पद्धतीची ती भेग होती. म्हणजे कधीतरी चंद्र दुभंगला होता आणि पुन्हा जोडला गेला असावा!
आणि अर्थातच कुराणात किंवा अन्य कुठे तरी अशी गोष्ट आहे की महंमदाने एक चमत्कार करून दाखवला होता. त्याने आपल्या दिव्य शक्तीने चंद्राचे दोन तुकडे केले आणि मग लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा ते जोडले.
जेव्हा नील आर्मस्ट्राँगने ही भेग पाहिली आणि भूतलावर येऊन जेव्हा कुराणात ही गोष्ट वाचली तेव्हा तो इ.च्या दै. श. ची प्र. येऊन तात्काळ मुसलमान बनला.
खुद्द आर्मस्ट्राँगने ह्याचा इन्कार केला असूनही अनेक भोळे, भाविक मुस्लिम ह्या ष्टोर्या खर्या मानतात!
3 Feb 2011 - 1:01 pm | वाहीदा
आम्हीही असेच काही हिंदूंच्या बाबतित ऐकले होते पण ते इथे काय पण कुठेही नमुद करावे असे वाटले नाही,
बाकी हुप्प्या, तुमचा मुस्लिम द्वेष कोणता ना कोणत्या प्रकारे नेहमीच उफाळून येतो अन तुम्ही हा द्वेष येन केन प्रकारेण पसरविण्याचा यथेच्छ प्रयत्न करित असता हे एक निरिक्षण...
कोणी काय लिहावे अन काय नाही यावर आम्ही भाष्य करणार नाही पण एक निरिक्षण नोंदविले..
देव तुम्हास सुबुद्धी देवो !!
3 Feb 2011 - 1:24 pm | भडकमकर मास्तर
काय ठरलं मग?
अमेरिका गेली की नै?
3 Feb 2011 - 1:40 pm | नरेशकुमार
त्यावरुन नुकतेच धर्मयुद्ध सुरु झाले आहे.
3 Feb 2011 - 1:46 pm | वाहीदा
गप्प रे नरेश उगाच काड्या करु नकोस नाहीतर तुझे नाव काड्याकर्ते होईल ;-)
3 Feb 2011 - 2:04 pm | नरेशकुमार
हे माते, मी तुला शरण आलेलो आहे.
ते अमरिकावाले चंद्रावर गेले का नाय, त्याच्याशी मला कायबी देनं घेनं नाय.
उगा तु माझ्यावर प्रकोप करु नगंस.
ओम शांती शांती शांती.