उदय ४२ in काथ्याकूट 1 May 2008 - 5:32 pm गाभा: मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा! प्रतिक्रिया शुभेच्छा! 1 May 2008 - 6:13 pm | विसोबा खेचर महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा! अरे वा धन्यवाद 1 May 2008 - 8:17 pm | वरदा तुम्हालाही शुभेच्छा!!! शुभेच्छा! 1 May 2008 - 8:31 pm | चतुरंग राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा 'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!! महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! चतुरंग सर्वांना 1 May 2008 - 8:50 pm | देवदत्त सर्वांना संयुक्त महाराष्ट्रदिनी हार्दिक शुभेच्छा. शुभेछा!! 1 May 2008 - 9:40 pm | पिवळा डांबिस माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!! -डांबिसकाका सर्वांना शुभेच्छा! 2 May 2008 - 9:30 am | गोट्या (not verified) महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
प्रतिक्रिया
1 May 2008 - 6:13 pm | विसोबा खेचर
महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा!
1 May 2008 - 8:17 pm | वरदा
तुम्हालाही शुभेच्छा!!!
1 May 2008 - 8:31 pm | चतुरंग
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा
'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!!
महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
चतुरंग
1 May 2008 - 8:50 pm | देवदत्त
सर्वांना संयुक्त महाराष्ट्रदिनी हार्दिक शुभेच्छा.
1 May 2008 - 9:40 pm | पिवळा डांबिस
माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!!
-डांबिसकाका
2 May 2008 - 9:30 am | गोट्या (not verified)
महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा!
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....