बघ म्हंजे झालं रे असुरा :D
तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?
फ्राफु पण आपलाच असा...
फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..)
यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:(
टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:)
स्वाती
स्वाती तै.........
तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले.
( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )
अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती...
खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत.
काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:(
स्वाती
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले.
भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.
असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-)
आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =))
यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!!
अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!!
कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;)
सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;)
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!!
साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!!
तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!!
:)
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ...
काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा ..
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 4:59 pm | अवलिया
काजु? बरं परवडतं येवढ्या महागाईत? मजा आहे
(वाटाण्याची उसळ खाणारा) नाना
28 Jan 2011 - 5:29 pm | यशोधरा
तुम्ही हाच मसाला वाटाण्याच्या उसळीत वापरा. हाकानाका. :D
28 Jan 2011 - 5:03 pm | विंजिनेर
वा! अस्सल कोकणी पाकृ!
@ अवलिया - ओले काजू आणि पॉलिश्ड काजू - दोघांच्या किमतीत बराच फरक असतो
28 Jan 2011 - 5:15 pm | गणपा
अस्स्च म्हणतो. ओल्या काजुची असो वा फणसाची या भाज्या म्हणजे कोकणच्या खाद्य परंपरेची शान आहे.
दुर्दैवाने आज वर नुसत ऐकुनच आहे. :(
28 Jan 2011 - 5:22 pm | मेघवेडा
अरेरे.
"येवा विंग्लंड आपलाच आसा!" या एकदा! ;)
पाकृ झकास गो यशोदामाई!
28 Jan 2011 - 8:27 pm | असुर
आम्ही आहोत इंग्लंडात, आम्हाला बोलवा की!
--असुर
28 Jan 2011 - 8:35 pm | यशोधरा
बघ म्हंजे झालं रे असुरा :D
तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?
28 Jan 2011 - 5:28 pm | यशोधरा
अरेरे, येवा, पुणेही आपलाच आसा. फक्त येताना तू जेवढ्या पाकृ टाकल्या आहेत, तेवढ्या सगळ्या बनवून आणणे. :P
28 Jan 2011 - 7:29 pm | स्वाती दिनेश
फ्राफु पण आपलाच असा...
फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..)
यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:(
टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:)
स्वाती
28 Jan 2011 - 8:45 pm | सखी
मीही खूप ऐकलं आहे ह्या उसळीबद्दल. पण इथेही ओले काजू इथे मिळत नाहीत :(
त्यामुळे यशो पुण्यात आले की मीही तुला नक्की कळवतेच गं - कसे :)
28 Jan 2011 - 8:52 pm | यशोधरा
कधीही ये सखी, स्वागतच आहे.
29 Jan 2011 - 11:12 am | विजुभाऊ
स्वाती तै.........
तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले.
( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )
28 Jan 2011 - 9:23 pm | ज्योति प्रकाश
मार्च एप्रिलच्या दरम्यान कोकणात या म्हणजे सर्व प्रकार खायला घालण्याची सोय करता येईल.
28 Jan 2011 - 5:04 pm | कच्ची कैरी
मला हीच पाकृ हवी होती.आता ओले काजु बाजारात येण्याची वाट पहावी लागेल.
28 Jan 2011 - 5:14 pm | रेवती
अरे वा!!
ऐकून होते या उसळीबद्दल.
छनच यशो!
फोटू न दिल्याबद्दल धन्यवाद!;)
28 Jan 2011 - 5:26 pm | यशोधरा
रेवती, तिकडे ब्लॉगावर फोटो आहे. इथे देता येत नाही मला. मागे एकदा दिले होते, पण आता विसरले आहे.
28 Jan 2011 - 5:28 pm | रेवती
बरे झाले फोटू चढवले नाहीस ते!
इनो तरी कितीवेळा घ्यायचा?;)
28 Jan 2011 - 7:32 pm | स्वाती दिनेश
अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती...
खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत.
काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:(
स्वाती
28 Jan 2011 - 8:40 pm | यशोधरा
स्वातीताई, हो.
28 Jan 2011 - 9:32 pm | ज्योति प्रकाश
मसाल्याचे वान्गे पण ओले काजू घालून छान लागते.तसेच गोव्यात याच काजुचे म्हवल म्हणून गोड पदार्थ करतात त्याची
पाककृती नन्तर टाकेन.
28 Jan 2011 - 7:47 pm | प्राजु
यशो.. कोंकणी गो ही पाकृ.!!
फोटू नसल्यान... प्रतिक्रिया काय देणार??
या उसळीमध्ये काळे वाटाणे घालतात ना. कारण तशी मी सावंतवाडीला खाल्ली आहे.
28 Jan 2011 - 8:39 pm | यशोधरा
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले.
भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.
28 Jan 2011 - 8:32 pm | असुर
रेवतीतैशी अगदी जोरात सहमत!
असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-)
आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =))
यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!!
-- (हावरट) असुर
28 Jan 2011 - 8:51 pm | निवेदिता-ताई
ओले काजु नसले तर काय करावे ग??????????
28 Jan 2011 - 9:04 pm | मेघवेडा
शेवयांची खीर करायची असली आणि शेवया नसल्या तर काय करता? गव्हाची/तांदळाची/कसलीही खीर करता ना? तसंच. मुगाची/मटकीची/वाटाण्याची/कसलीही उसळ करायची! शिंपल!!
28 Jan 2011 - 9:10 pm | यशोधरा
बाजारातून आणायचे. मुंबैला मिळतात. ताजे नव्हे, सुकवलेले ओले.
किंवा नुसतेच चरफडायचे :P
28 Jan 2011 - 8:55 pm | पैसा
आमच्या बागेत काजू व्हायला अजून २ महिने अवकाश आहे, आणि आता पाकृ देतेस काय?
28 Jan 2011 - 9:11 pm | यशोधरा
होतात का तुमच्या बागेत? बरं झालं, मला हवेत हां थोडे.
28 Jan 2011 - 9:15 pm | पैसा
पण तेव्हा मला पुण्यात यायला जमलं नाही तर तुला रत्नागिरीला यायला लागेल!
28 Jan 2011 - 9:18 pm | यशोधरा
नक्की येईन. तुला इथून काही हवे असले तर आणेन.
28 Jan 2011 - 9:19 pm | मेघवेडा
तुमची रत्नांग्रीला काजूची बाग आहे होय! वा वा! :D
आंबे, फणस, नारळीपोफळी नाहीत का?
28 Jan 2011 - 9:55 pm | रेवती
पांढरे काजू भिजत घालून ही उसळ होवू शकेल काय?
तसं असेल तर मी लग्गेच भिजायला टाकते.
28 Jan 2011 - 10:12 pm | यशोधरा
नाही, नाही गं रेवती. इथे पहा फोटो.
28 Jan 2011 - 10:16 pm | रेवती
शेवटी फोटू बघायला लावलासच ना!;)
28 Jan 2011 - 10:27 pm | यशोधरा
अगं तुला कल्पना यावी म्हणूनच केव़ळ, फक्त तुझ्या भल्यासाठी :D
28 Jan 2011 - 10:58 pm | पिवळा डांबिस
चला!
पुढल्या खेपेच्या भेटीतला एक वार लागला!!!!:)
बाकी फोटो बघायचीसुद्धा जरूरी पडली नाही, यशो! तुझी रेसेपी वाचतांना आजीच्या हातची काजूची उसळ मनःपटलावर उमटली.
आणि त्या उसळीबरोबर आजीचीही आठवण दाटून आली....
28 Jan 2011 - 11:22 pm | टारझन
मन मे काजु फुटे :) लै भारी ...
वर सगळ्या पोरी प्रतिसादांतुन मस्त धमाल करत आहे .. मज्जाय बॉ :)
- काजुभाऊ उसळवाले
29 Jan 2011 - 2:17 am | चित्रा
उसळ आवडली. :)
आता काजू नाहीत तेव्हा काय भिजत टाकू, असा विचार करते आहे.
29 Jan 2011 - 5:06 am | शुचि
झकास!!!
29 Jan 2011 - 9:41 am | डावखुरा
सुपर्ब...
29 Jan 2011 - 10:09 am | विसोबा खेचर
फोटो? :)
29 Jan 2011 - 11:45 am | पिवळा डांबिस
अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!!
कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;)
सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;)
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!!
साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!!
तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!!
:)
29 Jan 2011 - 1:01 pm | टारझन
ह्या दोन पोरांना नको तिथे अवांतरपणा करण्याचा कसला णाद लागलाय अलिकडे ... संपादक मंडळातल्या पोरी खपवुन घेतात म्हणुन काहीही करतात हे :) हॅहॅहॅ
29 Jan 2011 - 1:07 pm | पिवळा डांबिस
ए, तू चूप बस रे!!
या काजूच्या उसळीच्या चर्चेत हा वाटाणा का वळवळतोय अधेमधे?
:)
29 Jan 2011 - 1:45 pm | टारझन
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ...
काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा ..
-(ओढुन ताणुन वृत्तात बसलेला) टार्जु
29 Jan 2011 - 2:09 pm | यशोधरा
काळा मिरु :-)
29 Jan 2011 - 2:24 pm | विजुभाऊ
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!!
डाम्बीसकाका त्या देवगड वाल्याना फार डिवचू नका
चिडलेबिडले तर एकदम रागावून
"हापूसच्या ओल्या कोयीचा कुर्मा" असली पाककृती हाणायचे टकुर्यात
29 Jan 2011 - 1:12 pm | sneharani
मस्त! फोटो पाहिला!
मस्त रेसिपी.
:)
29 Jan 2011 - 4:28 pm | यशोधरा
धन्यवाद लोकहो. :-)
सगळ्यांना लवकरात लवकर ओले काजू उपलब्ध होवोत आणि उसळ खायचा योग येवो. :-)
30 Jan 2011 - 2:17 pm | दिपाली पाटिल
मस्त... मागे एक्दा तोंडली आणि ओल्या काजूची भाजी खाल्ली होती...मस्त लागत होती. ब्लॉग मस्तच आहे, अजून कोकणी पाकृत्या टाका की...