आपण ह्यांना पाहिलत का?

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
21 Jan 2011 - 12:42 pm
गाभा: 

गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र श्री नितीन थत्ते हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत.

नितीनराव , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा हिंदूचे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी काश्मीरचा धागा वर काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात. सगळं कसं उलटं पालटं झालं आहे.

नितीन राव जसे असाल तसे परत या ! तुम्हाला कुणी बोलणार नाही. वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!

आपण यांना पाहिलत का ? चा पुढील भाग पब्लिक डिमांडनुसार !

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

21 Jan 2011 - 12:50 pm | नितिन थत्ते

आमच्या परममित्रांना आमची आठवण येत असलेली पाहून ड्वाळे पाणाव्ले.

अरे बापरे !! कित्येक दिवसांत न दिसलेले थत्तेमिया धागा टाकल्या टाकल्या आठ मिनिटात आले...

क्या बात है !! डोले खरंच पाणावले.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

चाचा आलेSSSSSSSSSSsssssssssssSSSSSSSSSSSSssssssssssssssss

चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा ......

धन्यवाद रे नानबा.
साला ह्या नानाच्या लेखणीत ताकद आहे असे आम्ही उगाच म्हणत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2011 - 1:01 pm | llपुण्याचे पेशवेll

>> साला ह्या नानाच्या लेखणीत ताकद आहे असे आम्ही उगाच म्हणत नाही.
परा सहमत आहे बघ. तंतोतंत सहमत.

अवलिया's picture

21 Jan 2011 - 12:54 pm | अवलिया

थत्तेमिया निदान एका प्रतिक्रियेपुरते सापडले म्हणून आता हाच धागा असा वाचावा

गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र प्रा डॉ दिलीप बिरुटे हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत.

दिलीप शेट , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा मराठी लोकांचे भाषेमधे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी मराठी भाषेवर धागा काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात. सगळं कसं उलटं पालटं झालं आहे.

दिलीपशेट जसे असाल तसे परत या ! तुम्हाला कुणी बोलणार नाही. वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2011 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नान्या लेका जरा बिझी आहे. मोकळा झाला की येतोच.
बाकी, आमची आठवण काढल्याने डोळे पाणावले आहेत.
आपल्या गळ्यात पडून रडावेसे वाटत आहे. :)

>>>वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!
ओक्के. :)

साला हा सर्कीट कुठे गेला त्यांचा पत्ता काढा राव.

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

21 Jan 2011 - 12:57 pm | टारझन

=)) =)) =)) =))

थत्ते चाचांना सर्वांत आधी मी खुप मीस केले आहे. थत्ते चाचा असायचे तेंव्हा मिपा स्वर्ग होता. आता त्याचा काश्मिर झाला आहे. एखाद्याच्या रक्तातल्या पांढर्‍या पेशी काढुन घ्याव्या तशी अवस्था आज आमची थत्ते चाचा नसल्यामुळे झालेली आहे.
थत्ते चाचांनी हिमालयात गेली ५१ वर्षे कठोर तपश्चर्या करुन जे ज्ञानवाटपाचं अखंडीत कार्य केलं होतं त्यात असा खंड पडल्याने माझ्या हृदयातही खंड पडलेले आहेत. त्यांच्या कुषाग्र कुटनीतीचा मी बालपणापासुनंच चाहता आहे. त्यांचे विकी चे संदर्भ , विषयातले सखोल ज्ञान , आंधळी गांधी-नेहरु भक्ती आणि काँग्रेस वर असलेले विषेश प्रेम ह्याचे मला शालेय जिवना पासुन कौतुक वाटत आलेले आहे. त्यांच्या सारखा थोर अभ्यासु व्यक्ती भारतवर्षास फक्त एकदाच तो म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या रुपाने मिळाला होता. पण थत्ते चाचांना स्वामी विवेकानंदांप्रमाणे पोहोता येत नसल्याने ते कन्याकुमारीला कसे जातील ह्या विचारानेच माझी वाचा बसली आहे घसा सुकला आहे आणि गेले कित्येक दिवस मी फक्त चिकन खाऊन दिवस काढत आहे. थत्ते चाचांच्या अनुपस्थितीने जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचा अवाका विष्वातल्या काळे भोक ( सुका नव्हे , ब्लॅक होल ) पेक्षा ही मोठा आहे. हल्ली मला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल ( मराठीत ग्रॅव्हिटी) देखील वाढल्याचे भास होत आहेत. भास तर मला सकाळी पळायला जाताना सुद्धा होतात ... रेवती चा लेख वाचल्या पासुन भास तर कित्येक पटींनी वाढलेले आहेत. काल सकाळी पळायला जात असताना एका ट्रक मधुन कोणीतरी चक्क कांदे नेत असल्याचा भास मला झाला. मी बहिसटलो असल्याची शंका आल्याने मी व्यायामाची वेळ बदलुन दुपारी ७ वा. केली आहे.
मंगलकार्यालयातले वयस्कर डॉन , कांद्याची भुक फ्लॉवर वर भागवणार्‍या चायनीच चुं चुं मराठे काकु , कॅफेत ढोरासारखा राबणारा परा, ह्या सगळ्यांचं दु:ख आज ह्या नाना च्या धाग्यावाटे बाहेर आलं .

थत्ते चाचा , जसे असाल , ज्या स्थितीत असाल , तिथुन परत या. मी तुमच्या साठी नविन पाकृ बनवली आहे. "दुधी भोपळ्याचं लोणचं " तुम्ही आला नाहीत तर कोण खाणार ते ? तेंव्हा प्लिज फॉर दुधीभोपळा लोणचं सेक , कम ब्याक

-( आपला चिंतातुर) जंतुटारझन

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 1:01 pm | विजुभाऊ

कुषाग्र कुटनीतीचा
यावरून कुशाभाऊ ठाक्रे आठवले रे......
अवांतरः रामदास आठवले असे म्हणायची पंचाईत झालीय

मृगनयनी's picture

21 Jan 2011 - 1:05 pm | मृगनयनी

परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

ओह! नाना... यु गॉट जेलस्स्स हां ! ! ! ;)

___________

थत्ते चाचांनी हिमालयात गेली ५१ वर्षे कठोर तपश्चर्या करुन जे ज्ञानवाटपाचं अखंडीत कार्य केलं होतं त्यात असा खंड पडल्याने माझ्या हृदयातही खंड पडलेले आहेत. त्यांच्या कुषाग्र कुटनीतीचा मी बालपणापासुनंच चाहता आहे. त्यांचे विकी चे संदर्भ , विषयातले सखोल ज्ञान , आंधळी गांधी-नेहरु भक्ती आणि काँग्रेस वर असलेले विषेश प्रेम ह्याचे मला शालेय जिवना पासुन कौतुक वाटत आलेले आहे. त्यांच्या सारखा थोर अभ्यासु व्यक्ती भारतवर्षास फक्त एकदाच तो म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या रुपाने मिळाला होता. पण थत्ते चाचांना स्वामी विवेकानंदांप्रमाणे पोहोता येत नसल्याने ते कन्याकुमारीला कसे जातील ह्या विचारानेच माझी वाचा बसली आहे घसा सुकला आहे आणि गेले कित्येक दिवस मी फक्त चिकन खाऊन दिवस काढत आहे.

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) जुणा टार्‍या परत आला... जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...जुणा टार्‍या परत आला...ए $$$$$$ ए$$$$$$$! ;) ;)

टारझन's picture

21 Jan 2011 - 1:20 pm | टारझन

(प्रेमाणे ) ... काय ग मृग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा ... किती दिवस दिसली नाहीस ... :) मी किती काळजी करत होतो बघ तुझी सुद्धा :)
हा धागा मी ल्यायलाच घेतला होता , पण म्हंटलं आपल्यातले अनुभव श्रेष्ठ वयोवृद्ध श्री थत्ते चाचांचा मान पैला :)

मृगनयनी's picture

21 Jan 2011 - 3:24 pm | मृगनयनी

(प्रेमाणे ) ... काय ग मृग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा ... किती दिवस दिसली नाहीस ... मी किती काळजी करत होतो बघ तुझी सुद्धा

=)) =)) =)) =)) =))

अय्या! हे काय टार्या....मृग्ग्गा! काय ? तू पण ना! ;) ... अगदी मदना'च्या बाणावर बाण ठेवलास! ;)

टणत्कार होईल ना! ;)

___________________

बाय द वे, नितीन'जी इतके (पक्षी: ए. के. हन्गल-सारखे- पक्षी: नुकताच ५०००० रु. चा कोटा जाहिर झालेल्या "शोले"तले रेहमान्-चचा! ;) ) वयोवृद्ध असतील असे नाही वाटले कधी!.... म्हणजे त्यांच्या प्रतिसादामधून तरी! :)

असो!... नितीन्'जी...... इतना सन्नाटा क्यों है भाई! ;)

सातबारा's picture

21 Jan 2011 - 3:58 pm | सातबारा

अरेरे काय हे मुलांनो , मदनाचा बाण काय, मकरध्वज काय, टणत्कार काय ... !!!

अगागागागागागागागागागागा

टार्‍या म्हणजे कहर आहे !!!

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 1:24 pm | नरेशकुमार

काय आहे काय हे,
इतकं डेंजर ?

सूर्यपुत्र's picture

21 Jan 2011 - 4:38 pm | सूर्यपुत्र

मा. टारझन साहेबामची एवढी मोठी प्रतिक-क्रिया......
केवळ दोन ओळींतून एखाद्याचा मुडदा पाडण्यात वाकबगार असणार्‍या श्री. टारझन यांची एवढी मोठी प्रतिक्रिया बघून ढॅऽऽऽऽण्य वॉट्ले......

गणेशा's picture

21 Jan 2011 - 6:21 pm | गणेशा

मस्त रिप्लाय टारझन भाउ

उल्हास's picture

22 Jan 2011 - 9:58 pm | उल्हास

ह ह पु वा
ह ह पु वा

चिंतामणी's picture

24 Jan 2011 - 1:44 am | चिंतामणी

___/\___

___/\___

___/\___

___/\___

(आज (म्हणजे रविवारी) तु, परा, नाना वगैरे नसल्याने तुम्ही कोणिही वाचले नसणार.

तेंव्हा आढावा घ्या रवीवाच्या पोस्टचा.

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 12:57 pm | विजुभाऊ

आता पब्लीक डीमान्ड नुसार
पुढील भागात
स्वाती राजेश , रामदास , अवलीया , वगैरे होऊन जौद्यात

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2011 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll

आय्ला विजुभाऊ पण आले की . नाहीतर आत्ताच नान्याला विजुभाऊंसाठी हा लेखयज्ञ करण्याची सुपारी देणार होतो. असो. विजुभाऊ कुठे गायब होतात तुम्ही?

सहज's picture

21 Jan 2011 - 1:01 pm | सहज

आणि आपले मिभोकाका?

अवलिया's picture

21 Jan 2011 - 1:17 pm | अवलिया

स्वाती राजेश , रामदास , अवलीया , वगैरे होऊन जौद्यात

कोण अवलिया ?

धन्यवाद

गवि's picture

21 Jan 2011 - 1:03 pm | गवि

हरिहरनच्या "कृष्णानी बेगनी बारो "गाण्याची आठवण झाली..

So come back as Jesus
Come back and save the world
Bless all the future of every boy and girl
Come back as Rama,
Forgive us for what we've done
Come back as Allah,
Come back as anyone..

आणि "जसे असाल तसे परत या" या भागावरून "हरवले आहेत" ची चौकट आठवली.

बादवे .. कोणी अन्नपाणी सोडले आहे.. कोण अंथरुणाला खिळले आहे इ इ ते नाही दिलेत.. :)

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 1:06 pm | विजुभाऊ

मी काय अस्तो की हितेच पडीक.
तुमचे सांगा.... आयपीएल ची टीम सराव कर्ती की नै न्हेरु ष्टेडीयमात?
असो.
नानासाहेब त्यांची प्रतिभा असले टुकार धागे काढून वाया घालवत आहेत असे आम्हाला वाटते. ( लोकसभेत /राज्यसभेत घणाघाती भाष्ने ठोकैची सोडून वार्डाच्या न्हाय तर पतसंस्थेच्या मिटींगला हुबं र्‍हायल्यासर्खे का कर्ताय?)
अर्थात कोनी काय ल्ह्यावे हा ज्याचा विचार आहे. आमचे आपले एक मत दिले एवढेच

मधु मागसी माझ्या सख्या परी...

गेल्या कित्येक दिवसांपासून येत असलेल्या टुकार धाग्यांपासून सुटका मिळाली
अतिशय वाचनीय धागा...

हि चर्चा व्यानिपुर्ती मर्यादित न ठेवता, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल श्री नानाश्री यांचे आभार

आपली प्रतिक्रिया वाचून मला नेहमीच हुरुप येतो.

मनापासुन धन्यवाद.

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 1:31 pm | नरेशकुमार

हुरुप आल्यावर तुम्हि काय करता ?

मी हुरुप आला की एक झोप काढतो.

अवलिया's picture

21 Jan 2011 - 1:34 pm | अवलिया

अरे वा !! हुशारच आहात की तुम्ही !

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 1:25 pm | विजुभाऊ

आपले अमूल्य असे २७ शब्द लिहिल्याबद्दल स्पा श्रींचे अभार

शब्द संख्या मोज्ल्याबाबत विजुभौंचे धन्यवाद :)

छोटा डॉन's picture

21 Jan 2011 - 1:42 pm | छोटा डॉन

तुर्तास आम्ही 'नोंद घेतली आहे' एवढेच म्हणतो.
बाकी चालु द्यात

- छोटा डॉन

हुस्श ! बरे झाले आलात तुम्ही ! नाहितर तुमच्या नावाचा पण धागा आला असता !

छोटा डॉन's picture

21 Jan 2011 - 1:52 pm | छोटा डॉन

ह्याचीही नोंद घेतली आहे ...

>>बरे झाले आलात तुम्ही ! नाहितर तुमच्या नावाचा पण धागा आला असता !

काय सांगता ?
आमच्या येण्याची कुणी एवढी वाट बघत असेल असे वाटत नाही, उलट कित्येकजणांना आम्ही इथे नसलेलेच हवे असते.
असो.

- छोटा डॉन

आमच्या येण्याची कुणी एवढी वाट बघत असेल असे वाटत नाही, उलट कित्येकजणांना आम्ही इथे नसलेलेच हवे असते.

डाणराव .. माझे विचार चोरी करताय तुम्ही. ... टारझन इथे नकोय असं हवं असणारी लोकं आहेत .. :) आहो तुम्ही नसाल तर कसे होणार मिपावरच्या वर्ल्डकप धुम चे ? :)

अवलिया's picture

21 Jan 2011 - 1:56 pm | अवलिया

जन पळभर म्हणतील हाय हाय....

छोटा डॉन's picture

21 Jan 2011 - 2:02 pm | छोटा डॉन

आज नान्याने माझे डोळे उघडले.

बरं का टारबा, त्या वर्ल्ड कप धुमचे बघणारे खुप जण आहेत, आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत !

- छोटा डॉन

>>>>आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत !

बरेच दिवसांपासुन या आयडीचा सुगावा लागत नव्हता. आज लागला.

छोटा डॉन's picture

21 Jan 2011 - 2:07 pm | छोटा डॉन

बरं मग ?

ह्यापुढच्या अधिक माहितीसाठी टारझन ह्यांची खव पहावी !

अवलिया's picture

21 Jan 2011 - 2:09 pm | अवलिया

लिंक द्या !

अवलिया's picture

21 Jan 2011 - 1:55 pm | अवलिया

नुसत्या नोंदी घेऊ नका.. नोंदींवर लेखन पण येउद्या !

>>>आमच्या येण्याची कुणी एवढी वाट बघत असेल असे वाटत नाही, उलट कित्येकजणांना आम्ही इथे नसलेलेच हवे असते

कोण हो ते? सांगा बरे नावे जरा. गेमच करुन टाकु कोपच्यात घेऊन... डान्रावाशी पंगा ? हा हंत

छोटा डॉन's picture

21 Jan 2011 - 2:01 pm | छोटा डॉन

>>नुसत्या नोंदी घेऊ नका.. नोंदींवर लेखन पण येउद्या !
त्याने काय होणार आहे ?
माझ्या लिखाणाचा ( किंवा कसल्याही लिखाणाचा एकुणातच ) काय उपयोग ?

>>कोण हो ते? सांगा बरे नावे जरा. गेमच करुन टाकु कोपच्यात घेऊन... डान्रावाशी पंगा ? हा हंत
नावे व्यनी केली आहेत, जरा संभाळुन घ्या त्यांना !

अवांतर : आमच्या सहजकाकांच्या अनुपस्थितीची इथे नोंद व्हावी असे वाटल्यास हे उगाच अवांतर, आजकाल ते आमच्यावर नाराज आहेत असे सुत्रांकडुन समजले.

- छोटा डॉन

अवलिया's picture

21 Jan 2011 - 2:04 pm | अवलिया

>>>त्याने काय होणार आहे ?

ज्ञान दिल्याने वाढते

>>>माझ्या लिखाणाचा ( किंवा कसल्याही लिखाणाचा एकुणातच ) काय उपयोग ?

सहमत आहे.

>>नावे व्यनी केली आहेत, जरा संभाळुन घ्या त्यांना !

ओके

>>>अवांतर : आमच्या सहजकाकांच्या अनुपस्थितीची इथे नोंद व्हावी असे वाटल्यास हे उगाच अवांतर, आजकाल ते आमच्यावर नाराज आहेत असे सुत्रांकडुन समजले.

ते आमच्यावर पण नाराज आहेत.
बोलत नाहीत.
ठीक आहे मर्जी त्यांची.
देव त्यांना आमचे आयुष्य देवो !!
त्यांच्या चिंता आम्हाला लागो.
आमचे सुख त्यांना मिळो.
पुढे जे होईल ते !!

नितिन थत्ते's picture

21 Jan 2011 - 2:58 pm | नितिन थत्ते

असेच आमचे एक मित्र गांधीवादी हेही दिसत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

खरे आहे. ते आजकाल गांधीवादी ह्या आयडीने दिसत नाहीत ;)

मी_ओंकार's picture

21 Jan 2011 - 4:57 pm | मी_ओंकार

मालकांबद्दलही असाच धागा काढावा का या विचारात आहे.

- ओंकार.

टारझन's picture

21 Jan 2011 - 4:57 pm | टारझन

दोन सेकंदात प्राडॉ आणि भोक्त्याने काय मारलं हो तुमचं ? :)

मी_ओंकार's picture

21 Jan 2011 - 5:27 pm | मी_ओंकार

त्यांच्याबद्दल लोकांनी आधीच नंबर लावला आहे हे दोन सेकंदानं लक्षात आलं.

- ओंकार.

अवलिया's picture

21 Jan 2011 - 6:52 pm | अवलिया

कॉणते मालक? नवे की जुने?

मी_ओंकार's picture

21 Jan 2011 - 10:09 pm | मी_ओंकार

'मालक' म्हणजे एकच.

तूर्तास एवढेच म्हणतो.

- ओंकार

निखिल देशपांडे's picture

21 Jan 2011 - 7:09 pm | निखिल देशपांडे

छान धागा, अशीच जुन्या जुन्या सदस्यांची फक्त धागारुपी आठवण काढुन त्यांना मिपावर प्रकट व्हायला लावणार्‍या नाना कडे दैवी शक्ती आहे की काय?
आमचे परम मित्र श्री श्री आदोंबा महाराज आनंदयात्री यांचा साठीही अशीच आर्त हाक मारावी ही अवलियांचा चरणी प्रार्थना.

खुद के साथ बाता:- रंगाकाकांना पण बोलवा

निखिल

जुन्या सर्व सदस्यांसाठी , नाना तुझे ते तांत्रिक-मांत्रिक प्रयोग करुन बघ बरं एकदा ;-)
अन हो तुझ्या त्या प्रयोगाची पुण्याई फळाला आली की तुझ्या पायाचा एक फोटू पण पाठव !!
नाना !
ना ना म्हंटल तरी मिपावर तुजसम नाही दुजा ;-)

आमोद शिंदे's picture

25 Jan 2011 - 12:59 am | आमोद शिंदे

मला वाटतय थत्ते चाचांना मिपासोडून उर्वरीत बरेच जग असावे.त्यांचे सदर धाग प्रवर्तकासारखे नसल्याने मधूनच असे गायब व्हावे लागत असावे.