अनिल आपटे in काथ्याकूट 9 Jan 2011 - 2:05 pm गाभा: खालील शब्दाचा अर्थ काय ? श्रीवरा = संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट कुठे झाली? कृपया मार्गदर्शन करावे अनिल आपटे प्रतिक्रिया थोड थांबा... 9 Jan 2011 - 6:45 pm | नन्दादीप थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.) बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच. (*:- काही अपवाद.) श्रीवरा - 'श्री' म्हणजे 9 Jan 2011 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे. हे पुस्तक मिळाल्यास वाचा. 9 Jan 2011 - 7:12 pm | चिंतामणी -सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’) हे पुस्तक मिळाल्यास वाचा. बरीच माहिती मिळेल.
प्रतिक्रिया
9 Jan 2011 - 6:45 pm | नन्दादीप
थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.)
बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच.
(*:- काही अपवाद.)
9 Jan 2011 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते
श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे.
9 Jan 2011 - 7:12 pm | चिंतामणी
-सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’)
हे पुस्तक मिळाल्यास वाचा. बरीच माहिती मिळेल.