टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
हसमुखसाठी (स्माईलीज) वापरावयाची चिन्हे कोणती,हे कसे कळणार?
मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत.
त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही.
जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा
प्रतिक्रिया द्या
च्या खाली लाल रंगांत
Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा.
खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे
Full HTML
* Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
* Lines and paragraphs break automatically.
* Textual smileys will be replaced with graphical ones.
या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.


छान सोय!
हे आमचे
हे आमचे स्नेही वेलणकर यांना
हे केश्याच्या विडंबनासाठी
हे आमचे मित्र प्राध्यापक दिलीप बिरूटे यांच्या साठी
हे कुणासाठी आहे ते नाही सांगणार पण आहे
हे तात्यासाहेब देवगडकर यांना
)
)
)
च्या मायला आमच्यासारख्या खेडवळाला पण हे जमलं की.

आपला,
(हसरा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हा हा हा...
हा हा हा... महेश वेलणकर
हा हा हा! :)
हा हा हा! वेलणकर करता दिलेल्या स्माईली सहीच आहेत रे धोंड्या!
बाय द वे, शक्तिवेलू फोकलिचा भेटला नाही बर्याच दिवसात!
--
तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता!
)