"मिसळपाव" ची लोकप्रभेने घेतलेली दखल

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
7 Dec 2010 - 11:21 am
गाभा: 

लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या साप्ताहिकाने या आठवड्याच्या अंकात "मिसळपाव" च्या प्रसिद्धीची दखल घेतलेली आहे
यामुळे मिसळपाव अजूनच बहरेल, आणि नवीन नवीन "सभासद" दाखल होतील हीच आशा.
आणि "मिसळपाव" ला हार्दिक शुभेछा

http://www.loksatta.com/lokprabha/20101210/sanket.htm

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

7 Dec 2010 - 11:25 am | अमोल केळकर

' अभिनंदन ' सर्वांचे

अमोल केळकर

स्पांचे देखिल अभिणंदण !! बाकी मिसळपाव ला ह्या गोष्टी नविन नाहीत :)

अवलिया's picture

7 Dec 2010 - 11:26 am | अवलिया

सहमत आहे.

वेताळ's picture

7 Dec 2010 - 1:01 pm | वेताळ

स्पायाचे अभिनंदन...तो लोकप्रभा वाचतो ही नवीन माहिती मिळाली.

स्पांचे देखिल अभिणंदण

:) आमचे हभिनंदन कशाला.....?

छोटा डॉन's picture

7 Dec 2010 - 11:34 am | छोटा डॉन

मस्त :)
उल्लेख पाहुन आनंद झाला :)

तमाम मिपाकरांचे अभिनंदन :)

- छोटा डॉन

अभिनंदन
मागे कुठल्यातरी वर्तमान पत्रात पण आल होत मिसळपाव बाबत.

sneharani's picture

7 Dec 2010 - 11:38 am | sneharani

अभिनंदन!!

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2010 - 12:50 pm | अविनाशकुलकर्णी

' अभिनंदन ' सर्वांचे..

मिसळ्पावचे तसेच सर्व नामांकित सदस्यांचे अभिनंदन..
मी तर एका (सकाळ/लोकसत्ता) वर्तमानपत्रातील पुरवणीतील लेखामुळेच मिसळ्पावशी जुळ्लोय..

आपलाच मनोबा.

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2010 - 2:55 pm | नगरीनिरंजन

+१
मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे.

छोटा डॉन's picture

7 Dec 2010 - 2:59 pm | छोटा डॉन

>>मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे.

=)) =)) =))
जबरा !!!
कळवा हो कळवा. शिवाय मिपावर शुद्धलेखन आणि इतर थोतांडापेक्षा चांगले लेखन ह्याला प्राधान्य आहे हे ही त्यांना कळवा बरं का.

- छोटा डॉन

अवलिया's picture

7 Dec 2010 - 3:01 pm | अवलिया

आणि इथले संपादक तिथल्या संपादकांपेक्षा चांगले आहेत हे पण कळवा.

च्यामारी लोकप्रभेत माझा एक पण लेख अजुन आला नाही.. ;)

इथे निदान दोन चार तरी आले (वा राहिले) आहेत :)

असुर's picture

7 Dec 2010 - 3:13 pm | असुर

ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या.....

यातल्या एका वाक्याने घैवरुन आले हो!!

च्यायला, त्या लोळणार्‍या स्मायल्या कुठे गेल्या राव? आत्ता सगळ्यात जास्त गरज होती ना!!! :D

--असुर

स्पा's picture

7 Dec 2010 - 3:19 pm | स्पा

ह्या पुणेरी प्रतिक्रिया पाहून, लोक्प्रभावले म्हणतील, कुठून झक मारली आणि यांची "दखल" घेतली

लोकप्रभा काही विषेष नाही ... दैनिक साधणा जर दखल घेईल तर मानु :)

दैनिक साधणा

हा ग्रंथ कोठे वाचावयास मिळेल?

टारझन's picture

7 Dec 2010 - 3:26 pm | टारझन

हा नुसता ग्रंथ नसुन ज्ञाणेश्वरी आहे , तेंव्हा मिसळपाववरचे ज्ञाणेश्वर ओळखा आणि त्यांना विचारा

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2010 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार

लोकप्रभा म्हणजे ते कावळे शिटल्यागत फाँट आहे तेच का ? तेज्यायला त्यांना आधी कुठल्या पॅरा शेजारी कुठला फोटो छापायचा ते शिकवा !

असो...

आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना.

परा भयंकर
संस्थापक
मिसळपाव दुर्लक्षित पँथर

आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना.

>अवश्य ...........
जशी आपली मर्जी............
पक्ष श्रेष्ठी जसं संगतील तसं.....

स्पावड्या
कार्यकारी अध्यक्ष
मिसळपाव दुर्लक्षित पँथर

स्पा's picture

7 Dec 2010 - 2:41 pm | स्पा

:)

स्पंदना's picture

7 Dec 2010 - 4:46 pm | स्पंदना

एक दोन तीन चार, मिसळ पाव ची पोर हुशार!

सूर्यपुत्र's picture

7 Dec 2010 - 6:51 pm | सूर्यपुत्र

आणि मिपावरील सर्व सदस्यांचे देखील कौतुक!!

(पर्यायाने स्वःताचे कौतुक.. ;) च्यायला, दुसरं कोण करणार आहे? )

डावखुरा's picture

7 Dec 2010 - 10:39 pm | डावखुरा


निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 8:34 am | निनाद मुक्काम प...

आता मुंबई .डोंबिवली /ठाणे भागातिल मराठी वाचक व सारस्वत मिसळपाव मध्ये सामील होतील .
मराठा तितुका मेळवावा .महाराष्ट्रे धर्म वाढवावा .

बद्दु's picture

8 Dec 2010 - 11:54 am | बद्दु

महाराष्ट्र मंडळ, कुवेत च्या वेबसाइट वर सुद्धा मिपा ची डायरेक्ट एन्ट्री दिली आहे. बघा
http://www.maharashtramandalkw.org/
मराठी वेब
संकेतस्थळे
या सदराखाली तुम्हाला सापडेल.

मिपा रॉक्स............
अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

8 Dec 2010 - 1:00 pm | विसोबा खेचर

लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या साप्ताहिकाने या आठवड्याच्या अंकात "मिसळपाव" च्या प्रसिद्धीची दखल घेतलेली आहे

हे वाचून आनंद वाटला..

अभिनंदन व शुभेच्छा..

(संस्थापक) तात्या.