रव्याच्या लाडुनचा शिरा.
साहीत्य > रव्याच्या लाडु , साखर, तुप, दुध
क्रुती > लाडुनचा चुरा २ वाटी घ्या. (लाडु कुसकरा)
हा चुरा तुपावर परतवा. (हयात कमी तुप घाला लाडु बनवताना तुप घातलेले असेल त्या नुसार घाला. जर लाडुन मधे खोबरे असेल तर ते चुरा भाजताना जळणार नाही ह्याची काळजी घ्या.) दुध गरम करुन चुरा भाजलेल्या पातेल्यात घाला.
साखर घाला. कमीच घाला कारण लाडुत असणार .
काजु बदाम हवे असतिल घाला. गरम गरम खायाला द्या.
प्रतिक्रिया
21 Nov 2010 - 6:08 pm | डावखुरा
चांगली क्लुप्ती आहे..
करुन पहायला हरकत नाही...
22 Nov 2010 - 11:02 pm | निवेदिता-ताई
हे बरय ......लाडू संपवायचे असतील तर, लय भारी