समजा आपण एखादे इमेल आयडी एखाद्या वेबसाईट वर उघडले (उदा: एबीसी१२३@याहू डॉट कॉम)
नंतर आपल्याला ते बंद करायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागते?
(डिलीट अकाऊंड)
ते बंद करता येते का?
कृपया माहिती द्यावी.
काय राव कशाला उगीचच काड्या करायच्या? आणि मग अकाउंट डीलीट करायचं?????
जाउ द्या हे घ्या दुवा टिचकी मारा मग तुमचा ID and Password टाका आणि मग सगळ्यात खाली teminate This account अस लिहिल आहे त्याल टिचकी मारा मग तुमच account टर्मिनिअते होइएल.
समजा २२ व्यक्ती त्या खात्यावर पत्र पाठवतात तर त्या व्यक्तींना तुम्ही स्वतः सांगू शकत नाही का की पत्र दुसर्या खात्यावर पाठवा म्हणून?
त्या खात्यावर रँडम संकेताक्षर देऊन विसरून जा.
____
का गुप्त उद्देश आहे की क्ष व्यक्ती तेथे कदाचित पत्र पाठवेल अशी तुम्हाला शंका वाटते अणि तिचं पत्र बाउन्स व्हावं अशी इच्छा आहे?
शुचिताई, त्यांची पद्धत जास्त योग्य आहे. आपण एक विरोप पत्ता कुणाकुणाला दिला असतो हे आपल्याला नंतर आठवेलच असे नाही. (आठवत असेल तरी त्यांची यादी करत बसावे लागेल. ती एक वेगळी कटकट) त्यामुळे खाते वापरायचे बंद केले तरी त्यात कुणाला एखादा विरोप येऊन पडू शकतो. आपण तो वाचणार नाही, आणि समोरचा माणूस विरोप पोहोचला असे गृहीत धरेल. त्यापेक्षा पत्र बाउन्स होणे जास्त बरे नाही का?
कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाले तर कुठली प्रोसेस जास्त optimized आणि फुलप्रूफ आहे हे तुम्हीच ठरवा. :-)
जास्त रहस्य कथा पाहिल्या /ऐकल्या की काय शुचिताई तुम्ही?
मी (एखादे ईमेल आयडी अकाऊंट बंद करायचे असल्यास ते करता येते का?) असे विचारण्यात माझा कोणताच गुप्त उद्देश्य नाही...
मात्र तुम्ही ज्या पद्धतीने संशय घेतलात त्यावरून तुम्ही एक छान रहस्य कथा सहज लिहून शकता :-)
असो.
सहज गंमत केली.
माझे विचारण्याचे कारण असे:
पूर्वी इमेल आयडी मध्ये डॉट चालत नव्हता. आता चालतो.
मग मला डॉट टाकून माझ्याच नावाची वेगळी आयडी घेवून नवीन आयडी मी बनवला आहे.
पण मग मला पूर्वीचा आयडी नको असला तर?
इतरांना माझा नवीन आयडी माहिती आहे, बरं का!
अहो, आपण नवीन मोबाईल नंबर घेतला तर जुना आपोआप काही दिवसांनी टर्मिनेट होतोच तसेच जुना इमेल आयडी मात्र डीलीट का होत नाही?
म्हणून मी हे विचारले.
पण नविन आयडी तयार करण्यासाठी जुन आयडी बंद करायची गरज काय आहे ?
तुमच्या प्रोफाईलमध्ये जाउन क्रिएट न्यू प्रोफाईल म्हणा आणि हवा तो नवा आयडी ह्या जुन्या आयडी बरोबार जोडा. सोपे आहे.
उदा :- माझा याहू आयडी आहे Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्याच्या प्रोफाईलमध्ये जाउन मी सध्या NoIdError हे नवे प्रोफाईल अॅड केलेले आहे. आता मी माझ्या नको ते धंदे करणार्या मित्रांना माझा आयडी noiderror@yahoo.com ह्या नावाने सुपुर्त करतो. त्या पत्यावार त्यांनी केलेले सगळे इ-मेल आपोआप माझ्या Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्या अकाउंट मध्ये येउन पडतात. हाय काय आन न्हाय काय ? तुम्ही अशी ३/४ प्रोफाईल तयार करु शकता, त्यानी मेसेंजर्स सुद्धा वापरु शकता.
प्रतिक्रिया
5 Nov 2010 - 11:16 pm | स्वछंदी-पाखरु
काय राव कशाला उगीचच काड्या करायच्या? आणि मग अकाउंट डीलीट करायचं?????
जाउ द्या हे घ्या दुवा टिचकी मारा मग तुमचा ID and Password टाका आणि मग सगळ्यात खाली teminate This account अस लिहिल आहे त्याल टिचकी मारा मग तुमच account टर्मिनिअते होइएल.
दुवा
स्व पा
6 Nov 2010 - 9:13 am | माझीही शॅम्पेन
स्व.पा. +१
मला नेहमी प्रश्न पडतो , एखाद्याच्या मृत्यू नंतर मृत्युपत्रातून ही मागणी का करता येऊ नये ?
6 Nov 2010 - 10:50 am | निमिष सोनार
स्वछंदी-पाखरु यांनी दिलेल्या लिंकचा खरोखर उपयोग झाला.
अशीच सोय इतर रेडिफ, इंडीयाटाइम्स यातही असावी ही आशा करतो.
शतश : आभार.
दिवाळीच्या शुभेच्छा...
6 Nov 2010 - 12:50 am | शुचि
उद्देश समजला नाही.
समजा २२ व्यक्ती त्या खात्यावर पत्र पाठवतात तर त्या व्यक्तींना तुम्ही स्वतः सांगू शकत नाही का की पत्र दुसर्या खात्यावर पाठवा म्हणून?
त्या खात्यावर रँडम संकेताक्षर देऊन विसरून जा.
____
का गुप्त उद्देश आहे की क्ष व्यक्ती तेथे कदाचित पत्र पाठवेल अशी तुम्हाला शंका वाटते अणि तिचं पत्र बाउन्स व्हावं अशी इच्छा आहे?
मला तर उद्देशच कळत नाहीये.
6 Nov 2010 - 9:54 am | विश्वनाथ मेहेंदळे
शुचिताई, त्यांची पद्धत जास्त योग्य आहे. आपण एक विरोप पत्ता कुणाकुणाला दिला असतो हे आपल्याला नंतर आठवेलच असे नाही. (आठवत असेल तरी त्यांची यादी करत बसावे लागेल. ती एक वेगळी कटकट) त्यामुळे खाते वापरायचे बंद केले तरी त्यात कुणाला एखादा विरोप येऊन पडू शकतो. आपण तो वाचणार नाही, आणि समोरचा माणूस विरोप पोहोचला असे गृहीत धरेल. त्यापेक्षा पत्र बाउन्स होणे जास्त बरे नाही का?
कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाले तर कुठली प्रोसेस जास्त optimized आणि फुलप्रूफ आहे हे तुम्हीच ठरवा. :-)
6 Nov 2010 - 10:48 am | निमिष सोनार
धन्यवाद विश्वनाथ. आपले म्हणणे योग्य.
6 Nov 2010 - 10:12 am | निमिष सोनार
जास्त रहस्य कथा पाहिल्या /ऐकल्या की काय शुचिताई तुम्ही?
मी (एखादे ईमेल आयडी अकाऊंट बंद करायचे असल्यास ते करता येते का?) असे विचारण्यात माझा कोणताच गुप्त उद्देश्य नाही...
मात्र तुम्ही ज्या पद्धतीने संशय घेतलात त्यावरून तुम्ही एक छान रहस्य कथा सहज लिहून शकता :-)
असो.
सहज गंमत केली.
माझे विचारण्याचे कारण असे:
पूर्वी इमेल आयडी मध्ये डॉट चालत नव्हता. आता चालतो.
मग मला डॉट टाकून माझ्याच नावाची वेगळी आयडी घेवून नवीन आयडी मी बनवला आहे.
पण मग मला पूर्वीचा आयडी नको असला तर?
इतरांना माझा नवीन आयडी माहिती आहे, बरं का!
अहो, आपण नवीन मोबाईल नंबर घेतला तर जुना आपोआप काही दिवसांनी टर्मिनेट होतोच तसेच जुना इमेल आयडी मात्र डीलीट का होत नाही?
म्हणून मी हे विचारले.
6 Nov 2010 - 8:04 pm | शुचि
अहो रहस्य कथा नाही. मला माहीत नव्हतं अशी काही सोय असते म्हणून मी आपला उद्देश जाणून घेण्यासाठी विचारत होते. असो. सोय असेल तर उत्तमच.
6 Nov 2010 - 10:49 am | परिकथेतील राजकुमार
पण नविन आयडी तयार करण्यासाठी जुन आयडी बंद करायची गरज काय आहे ?
तुमच्या प्रोफाईलमध्ये जाउन क्रिएट न्यू प्रोफाईल म्हणा आणि हवा तो नवा आयडी ह्या जुन्या आयडी बरोबार जोडा. सोपे आहे.
उदा :- माझा याहू आयडी आहे Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्याच्या प्रोफाईलमध्ये जाउन मी सध्या NoIdError हे नवे प्रोफाईल अॅड केलेले आहे. आता मी माझ्या नको ते धंदे करणार्या मित्रांना माझा आयडी noiderror@yahoo.com ह्या नावाने सुपुर्त करतो. त्या पत्यावार त्यांनी केलेले सगळे इ-मेल आपोआप माझ्या Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्या अकाउंट मध्ये येउन पडतात. हाय काय आन न्हाय काय ? तुम्ही अशी ३/४ प्रोफाईल तयार करु शकता, त्यानी मेसेंजर्स सुद्धा वापरु शकता.
अधिक माहिती इथे मिळेल :-
http://www.tech-faq.com/how-can-i-change-my-yahoo-id.html