अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट 29 Oct 2010 - 2:01 pm गाभा: दिवाळीत अनेक ठिकाणी आनंद मेळावे भरत असतात.. मिसळ पाव समुहातिल सदस्यांचा आनंद मेळावा भरवावा काय़? याची चाचपणी करण्या साठी धागा गुंफला आहे सन्माननीय सभासदां कडुन मत प्रदर्शन/सुचना/मार्ग दर्शना/कार्यक्रम रुपरेशा आदी बाबत ची अपेक्षा आहे.. प्रतिक्रिया कुळकर्णीकाकांकडे विषयांची 29 Oct 2010 - 5:25 pm | Nile कुळकर्णीकाकांकडे विषयांची विविधता आहे. आणि, काथ्याकुटाचे सातत्य. कुटत रहा. कुटुया की!.... I 29 Oct 2010 - 9:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी कुटुया की!.... I mean...भरवूया ना! लिस्ट काढा.... चला! अविनाशकाका, मी आहेच्च! चलो 29 Oct 2010 - 9:22 pm | धमाल मुलगा अविनाशकाका, मी आहेच्च! चलो ठरवते है. :) धमु! 29 Oct 2010 - 10:36 pm | जाई अस्सल कोल्हापुरी आणि या प्लॅन च्या वेळी हात्पाय शाबूत ठेवेन! ;) वा!! 30 Oct 2010 - 1:27 pm | अनुराग आयडिया छान, वेळ व दिवस कळवा. कुठे भरवणार आहात हा मेळावा ? 30 Oct 2010 - 4:34 pm | जागु कुठे भरवणार आहात हा मेळावा ? कधी आणि कुठे असेल मेळावा 31 Oct 2010 - 2:27 pm | पिंगू जमल्यास मी पण हजेरी लावेन म्हणतो... - पिंगू काहि 31 Oct 2010 - 3:47 pm | अविनाशकुलकर्णी काहि झलका...................... अध्यक्ष्..श्री तात्या अभ्यंकर.. चकण्या साठी खास दिवाळी रेसीपी श्री गणपा सादर करणार.... २..मि अकाउंट कसे ह्यक करतो....श्री प्.रा. याम्चे चित्तथरारक अनुभव.. ३.अध्यक्षा साठी स्वागत गित रचना...श्री पाषाण भेद कर.. ४..पाकिस्तानातली दिवाळी..काळे काकांचे अनुभव.. ५..सभासदाम्चे भविष्य सांगण्याचा कार्य क्रम्..श्री घाटपांडे काका,.. ६..फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर नंतर दारु काम.. असे अनेक कार्यक्रम अध्यक्षीय भाषण 31 Oct 2010 - 4:56 pm | अन्या दातार >>फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर हे अध्यक्षीय भाषण का? ;) काका आगे बढो. 31 Oct 2010 - 5:37 pm | चिंतामणी हम तुम्हारे साथ है. (फक्त याचे "आमरस-पुरी" जेवणासारखे न होवो. ;))
प्रतिक्रिया
29 Oct 2010 - 5:25 pm | Nile
कुळकर्णीकाकांकडे विषयांची विविधता आहे. आणि, काथ्याकुटाचे सातत्य. कुटत रहा.
29 Oct 2010 - 9:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
कुटुया की!....
I mean...भरवूया ना!
लिस्ट काढा.... चला!
29 Oct 2010 - 9:22 pm | धमाल मुलगा
अविनाशकाका,
मी आहेच्च! चलो ठरवते है. :)
29 Oct 2010 - 10:36 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
आणि या प्लॅन च्या वेळी हात्पाय शाबूत ठेवेन! ;)
30 Oct 2010 - 1:27 pm | अनुराग
आयडिया छान, वेळ व दिवस कळवा.
30 Oct 2010 - 4:34 pm | जागु
कुठे भरवणार आहात हा मेळावा ?
31 Oct 2010 - 2:27 pm | पिंगू
जमल्यास मी पण हजेरी लावेन म्हणतो...
- पिंगू
31 Oct 2010 - 3:47 pm | अविनाशकुलकर्णी
काहि झलका......................
अध्यक्ष्..श्री तात्या अभ्यंकर..
चकण्या साठी खास दिवाळी रेसीपी श्री गणपा सादर करणार....
२..मि अकाउंट कसे ह्यक करतो....श्री प्.रा. याम्चे चित्तथरारक अनुभव..
३.अध्यक्षा साठी स्वागत गित रचना...श्री पाषाण भेद कर..
४..पाकिस्तानातली दिवाळी..काळे काकांचे अनुभव..
५..सभासदाम्चे भविष्य सांगण्याचा कार्य क्रम्..श्री घाटपांडे काका,..
६..फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर
नंतर दारु काम..
असे अनेक कार्यक्रम
31 Oct 2010 - 4:56 pm | अन्या दातार
>>फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर
हे अध्यक्षीय भाषण का? ;)
31 Oct 2010 - 5:37 pm | चिंतामणी
हम तुम्हारे साथ है.
(फक्त याचे "आमरस-पुरी" जेवणासारखे न होवो. ;))