कोनि आहे का ?

रवि's picture
रवि in काथ्याकूट
18 Sep 2010 - 8:18 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो ,

आपल्यपैकी कोनी सध्या Lausanne , switzerland येथे राहत असेल ़तर जरुर कळवा.
मी नुकताच येथे आलोय. कोनी मिपाकर येथे असतिल तर व्यनी करा किंवा येथे लिहा.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Sep 2010 - 9:04 pm | नितिन थत्ते

मी येत असतो मधून मधून पैसे ठेवायला. :)
(पैसेच हो.... रुपये नाही. काळा पैसा नेहमी छोट्या चलनात ठेवावा).

मी-सौरभ's picture

18 Sep 2010 - 10:09 pm | मी-सौरभ

आपन तर नाय :(

हुप्प्या's picture

18 Sep 2010 - 10:23 pm | हुप्प्या

मधून मधून साहेब मला पोते भरून पैसे आनून देत्यात आणि सांगतात "म्हादू, जा, हे घे आन त्या अमक्या ब्यांकेत भरुन ये. मग मी तुला श्वीश हाटेलात नाश्तापाणी करायला शेदोनशे फ्र्यांक देईन. पर ह्या कानाचं त्या कानाला कळता उपेगी न्हायी" मंग काय? मी जातु. साहेबांच्या ओझ्याचे गाडाव हाय मी.

म्हादू, मुपो झुरिक

चिरोटा's picture

18 Sep 2010 - 10:35 pm | चिरोटा

मी असतो तिकडे. दुबईच्या डॉन सायबांनी माझे तिकडे पोस्टिंग केलय.अनेक म्हाद्यांवर लक्ष ठेवायला. पोते(मैद्याचे नाय) दिसले की भोक पाडायचे,थोडे पैसे काढायचे .कुठल्या म्हाद्याने जास्त किरिकिर केली की म्हाद्याचा नाश्तापानी कसा करायचा त्याचे ट्रेनिंग सायबांनी दिलय.
भेंडी-
४००००२/४००००८/४०००१७