भरपूर वर्षांपूर्वी भारत एक खोज ही मालिका नेमाने पहायचो.
तेव्हाचे ते टायटल चे मंत्र जाम आवडायचे आम्हाला.
मायाजालावर आम्हाला ते मिळाले ... वाटले मिसळपावकरांबरोबर वाटून घ्यावा हा आनंद...म्हणून आम्ही लिव्हले हाय...
गोड मानून घ्या.
नासदासीन नो सदासीत तदानीं नासीद रजो नो वयोमापरो यत |
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद गहनं गभीरम ||
सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अटल जल भी कहां था
सृष्टि का कौन है कर्ता?
कर्ता है या है विकर्ता?
ऊँचे आकाश में रहता
सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच में जानता
या नहीं भी जानता
है किसी को नही पता
नही पता
नही है पता
नही है पता
वो था हिरण्य गर्भ सृष्टि से पहले विद्यमान
वही तो सारे भूत जाति का स्वामी महान
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
जिस के बल पर तेजोमय है अंबर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
गर्भ में अपने अग्नि धारण कर पैदा कर
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर
जगा चुके व एकमेव प्राण बनकर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
ऊँ! सृष्टि निर्माता, स्वर्ग रचयिता पूर्वज रक्षा कर
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर
फैली हैं दिशायें बाहु जैसी उसकी सब में सब पर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
--- परीचा परा ---
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 7:56 pm | हर्शल
मायाजालावर खालिल विदिओ चेक करा.
http://youtube.com/watch?v=vBbSbCczYeM
14 Apr 2008 - 1:32 pm | परीचा परा
हर्शलराव
लई बेस काम केलंत... मस्त वाटले व्हिडिओ पाहून
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
11 Apr 2008 - 11:06 pm | नीलकांत
लहान असतांना :-) ही मालिका बघायचो. तेव्हा आधी व शेवटी येणारे चाचा नेहरू आवडायचे.
ह्या मालिकेत शिवाजी महाराजांचे काम नसिरुद्दीन शहाने केले आहे. झकास काम केलं त्यांनी.
'डिस्कव्हरी ऑफ इन्डीया' या पुस्तकाचे लेखन पंडीत नेहरूंनी अहमदनगरच्या तुरूंगात असतांना केलं.
या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अनादरपुर्वक उल्लेख होते ज्यावरून त्याकाळी वादंग झाला होता.
नीलकांत
11 Apr 2008 - 11:28 pm | रामदास
हे नासदीय सूक्त आहे. संपूर्ण हवे आहे का? अर्थासहित.विश्व निर्मिती ची संकल्पना त्यात मांडली आहे. दुसरा पर्याय असा की शंकर निकम यांचे विश्व चैतन्याचे काल चक्र हे पुस्तक वाचावे.
14 Apr 2008 - 2:35 pm | परीचा परा
अरे रामदासराव
द्या की... चांग्ल्या कामासाठी वाट पाहू नये.
नासदीय सूक्त माहिती होत असेल तर कोण नाय म्हणेन?
पुस्तक नक्की वाचेन.... डोस्क्यात भर पडणार असेन तर कोण नाही म्हणेन.
अवांतरः रामदास स्वामि ते काय तुमीच काय?
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
11 Apr 2008 - 11:33 pm | भाई
"..नो वयोमापरो यत " हे "..नो व्योमापरो यत" असे हवे होते.
11 Apr 2008 - 11:52 pm | इनोबा म्हणे
या जवाहरलाल नेहरुचा मी तिरस्कार करतो. ज्याची लायकी नसतानाही केवळ काँग्रेसचा एक नेता असल्यामुळे तो देशाचा पंतप्रधान बनला.
टिळक,सावरकर,सुभाषचंद्र, भगतसिंग,सुखदेव्,राजगुरु,आझाद सारख्या सच्च्या देशभक्तांच्या पाठीत सुरा भोसकणार्या काँग्रेसचाही धिक्कार असो!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
13 Apr 2008 - 1:20 am | अघळ पघळ
नेहरू गांधींचा तिरस्कार असो..राज ठाकरेंचा विजय असो.
12 Apr 2008 - 9:15 am | विसोबा खेचर
जिस के बल पर तेजोमय है अंबर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
वा! सुंदर...
परंतु......
वाटले मिसळपावकरांबरोबर वाटून घ्यावा हा आनंद...म्हणून आम्ही लिव्हले हाय...
ठीक आहे. परंतु त्याचसोबत आपलीही काही रसग्रहणात्मक टिप्पणी त्यावर केली असतीत तर अधिक बरे झाले असते!
मिपावर ह्या प्रकारच्या लेखनाला/कॉपीपेस्टला मनाई आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा, ही कळकळीची विनंती..!
तात्या.
--
छ्या! लोकांना स्वच्छ मराठीत लिहिलेल्या सूचना का समजू नयेत याचे सखेद आश्चर्य वाटते! यापुढे 'पुढे ढकललेले' लेखन किंवा नुसतेच कॉपीपेस्ट केलेले लेखन येथून उडवून लावण्याबाबत अत्यंत कठोर व टोकाची भूमिका घ्यावी लागणार असे वाटते!
14 Apr 2008 - 12:58 pm | आर्य
परीचा परा आणि रामदास !
मी सुधा लहाणपणी ही मालीका फार आवडीने बघायचो ..........आणि याचे आणि गीत तर जीव की प्राण होता.
काही वर्षांन पुर्वी ही शोधण्याचा फार प्रयत्नाही केला होता...........आज हे वाचुन मना पासुन आनंद झाला
या करीता परीचा परा , रामदास आणि मी.पावला धन्यवाद !
आपला
(आभारी) आर्य