मित्रानो/मैत्रीणीनो
मिपा वर आपण रोज काही ना काही वाचतो. लिहीतो.
काही चांगले असते , काही उत्तम असते , तर काही कै च्या कै असते, हसताना उडुन पार छताला डोके टेकायची वेळ येते . मिपा वर सर्व प्रकारचे लेखन प्रकार हाताळले जातात्.त्यातले काही आपल्याला एकदम्बेष्ट वाटतात. असे बेष्ट वाटणारे लेखन जर एकत्र वाचायला मिळाले तर मस्त धमाल येईल ना?
त्यासाठी आपण असे करु या का? आपल्याला आवडलेल्या सगळ्या लेखांची एक लिस्ट बनवुया.
यात कोणताही विषय वर्ज्य नाही . ते उखाणा असो / विडम्बन असो / चर्चा असो /पाक क्रुती असो किंवा त्या निमित्ताने झडलेले सवाल जवाब असोत/एखादे गंभीर लिखाण असो वा एखाद्या विषयावर साधक बाधक चर्चा. सगळ्याची लिस्ट करुया. मस्त साहित्यचे उल्लेख एकाच जागेवर पहायला मिळेल.( कृपया हे वोटिंग अथवा "मिसळपाव श्री" पुरस्कारासाठी चे एस एम एस असला प्रकार नाही याची नोन्द घ्यावी)
मनापासुन सुरुवात करु?
मला आवडलेले लेख
१) लोणचे : प्राजु
२)मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास :छोटा डॉन
३) भुलेश्वर : ध्रुव
४) खयाली पुलाव :सन्जोप राव
५) स्पिन अ यार्न : विजुभाऊ
६)पाठीवरचा तो हात : चतुरंग
७)भाषा इंदुरी
८) !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! : विजुभाऊ
९)निसर्गाची किमया : धनाधीश
१०)विष्णुगुप्त : पुष्कर
११) बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे : अजानुकर्ण
१२) बालपणीचा काळ सुखाचा! : प्रमोदकाका
१३)रोषनी: विसोबा खेचर
१४)मृत्यु आणि मृत्युंजय : सर्वासाक्षी
१५)माझी सफर : गोट्या
१६)जेव्हा तिची नि माझी : केशवसुमार
१७) सन्डे स्पेशल( सगळे) :स्वाती राजेश
१८) बसंतचं लग्न ( सगळे भाग) विसोबा खेचर
१९) मजेशीर नावे :मनस्वी
२०) ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु
२१)सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी : ( हा धागा सर्वानी एकत्र लिहीलाय)
२२) गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू :ईनोबा म्हणे
२३)बेंगलोर आख्यान : छोटा डॉन
२४)या दोन ओळी घ्या... पुढचे शेर लिहा........ : अविनाश ओगले
आणि शेवटी
२५) एप्रिल फळ : विजुभाऊ
२६)मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन
२७) तात्या ,मनोगतावर परतला....!!! : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला हे आवडले. तुम्हाला काय काय आवडले ते सांगा.
चित्र / चर्चा/लेख/ पाककृती /कवीता/विडम्बन्/प्रतिसाद/फोटो/वादविवाद
मिपा वरचे तुम्हाला काय काय आवडले तेअगदी मनापासुन लिहा.
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 3:45 pm | मनापासुन
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १ : स _भडकमकर
हे लेटेष्ट
11 Apr 2008 - 4:05 pm | विसोबा खेचर
धत तेरीकी! तुम्ही जी यादी दिली आहे त्यावरून तुम्हाला सगळंच आवडलंय की! ;)
तात्या.
11 Apr 2008 - 6:20 pm | श्री
करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! मदनबाण
हा दुवा कसा काय विसरलात हो.
11 Apr 2008 - 6:38 pm | ब्रिटिश टिंग्या
बाय -आजानुकर्ण
11 Apr 2008 - 6:47 pm | मनापासुन
अरे असे एकेक नका देउ
दिल्ले दान... घेतले दान... :आजानुकर्ण
करा विडंबन किंवा चारोळ्या : मदनबाण असे लिस्ट प्रमाणे द्या ना
अगदी मनापासुन
11 Apr 2008 - 7:55 pm | विदेश
एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर
11 Apr 2008 - 9:17 pm | देवदत्त
अरेच्च्या, माझे एकही लिखाण नाही ह्यात. :(
त्याने काय फरक पडतो म्हणा. मी काही इथले लेख/चर्चा वाचणे बंद करणार नाही. आणि प्रतिक्रियाही लिहिणारच. :)
आणि हो, पुढेही माझे थोडेथोडके लिखाण इथे टाकून तुम्हाला वाचायला देणार. :D
अरे हो, खरे तर सध्या जास्त वाचन होत नाही म्हणून वरीलपैकी बहुतेक लेख अजून पूर्ण वाचले नाहीत. आता तर वाचलेच पाहिजेत. तुम्ही इथेच त्यांचे दुवे दिले असते तर शोधण्याचे कष्ट नसते पडले मला. ;)
(स्वगतः देवदत्ता, लवकरच तुझे भात्यातले बाण काढ. बाण नेहमीच नाही लागला तरी चालेल, धनुर्विद्या तर येईल.)
(वरील प्रतिक्रिया मी स्पर्धात्मक दृष्ट्या दिली नाही आहे हो. आपले सहज लिहिले :) )
येथील माझ्या आवडत्या लेखांची यादी लवकरच.
द्यायची गरज आहे का? खरे तर विदेश ह्यांनी लिहिल्याप्रमाणे
एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर
14 Apr 2008 - 10:14 am | छोटा डॉन
सर्वश्री "मनापासून" साहेब, आपण मनापासून मिपावर येता, मनापासून आवडीने सर्व साहित्य वाचता आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ...
इथे लिहलेले साहित्य तर चांगले असतेच पण काही "चकाट्या पिटायचे विषय आणि त्याला पडलेले प्रतिसाद " याला आपण विसरू शकत नाही. मी तर म्हणतो की लिहलेल्या लेखापेक्षा असे विषयच चघळायला उत्तम, अनेक नव्या आयडिया मिळतात त्यातून ...
सांगायचेच म्हतले तर,
डांबिसकाकांचे .., पोरि कशा पटवाव्यात ?
अभिजीतचे ..... तसल्या नजरा !!!
विजूभाऊंचे .... चहा
वरदाचे .... ऑफीसमधला टाईमपास, तुम्ही काय जेवलात
सर्कीटची .... झटपट पाककॄती
विनोबांचे ... मराठी माणूस, राज ठाकरे इत्यादी ....
मला वाटते हेच सर्वोत्तम, बाकी तर आहेच ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Apr 2008 - 12:09 pm | इनोबा म्हणे
अगदी मनापासून आवडलेले एकाच ठिकाणी,वा काय मस्त उपक्रम आहे.
आम्हाला मनापासून आवडलेले...
चहा:विजुभाऊ
एप्रिल फळ:विजुभाऊ
चकाट्या पिटायला या:पिवळा डांबीस
मिसळपाव खादाडी संभेलन-एक कल्पनाविलास:छोटा डॉन
लोणचं:प्राजु
आतले आणि बाहेरचे:नीलकांत
कंदिल:आम्बोळी
दिल्ले दान-घेतले दानः अजानुकर्ण
भडकमकरांचे करियर गायडंस वर्ग्:स. भडकमकर
करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! :मदनबाण
स्पिन अ यार्न : विजुभाऊ
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर :विजुभाऊ
बेंगलोर आख्यान:छोटा डॉन
मी जर "हा" असतो तर :छोटा डॉन
ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु
सांज-प्राजु
IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.:धमाल मुलगा
विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी :अविनाश ओगले
ऑफीसमधे कामनसल्यावर तुम्ही काय करता.... :स्वाती राजेश
मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
14 Apr 2008 - 10:02 pm | विजुभाऊ
माझी फजीती :ध मु.
शाळेतील गमती जमती :स्वाति राजेश
सूर्यास्त :सर्वसाक्षी
तात्या ,मनोगतावर परतला....!!! : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे :मीनल
चारशे रुपायांची खुर्ची! : विसोबा खेचर
संस्कृत १: सृष्टीलावण्या
22 Apr 2008 - 2:20 pm | विजुभाऊ
तात्या ही लिस्ट "वाचकांची आवड" अ॑सा काही दुवा करुन त्यावर ठेवता येईल का?
लोकाना जुने चांगले लेख सहज उपलब्ध होउ शकतील
22 Apr 2008 - 2:24 pm | विसोबा खेचर
कल्पना चांगली आहे, नीलकांतला सांगतो...
तात्या.
23 Apr 2008 - 12:26 pm | विजुभाऊ
आझमचाचा! श्रावण मोडक