जरा मदत करा हो.......

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in काथ्याकूट
31 Aug 2010 - 6:16 pm
गाभा: 

मला गुगल बुक्समधून काही ई बुक्स उतरवून घ्यायची आहेत त्याकरिता असलेल्या गुगल ई बुक डाऊनलोडर या सॊफ़्टवेअरला मायक्रोसॊफ़्ट डोट नेट ३.१ एसपी १ हे सॊफ़्टवेअर आवश्यक आहे ते मी मायक्रोसॊफ़्टच्या व अन्य वेबसाईट्सवरून उतरून घेण्याचा किमान सहा सातवेळा प्रयत्न केला परंतु पूर्ण सॊफ़्टवेअर डाऊनलोड झाले तरी ते इन्स्टॊल करत असताना करप्ट असल्या संदेश येतो व इन्स्टॊलेशन पूर्ण होत नाही. मी अगदी कंटाळून गेलो आहे. कुणाकडॆ जर हे सॊफ़्टवेअर असल्यास मला suhas124[@]yahoo.com या पत्यावर झीप फाईल मेल करा अशी विनंती आहे. धन्यवाद!

ता.क.: जर डॉट नेट व्यक्तिरिक्त वापरायचे ई बुक डाऊनलोडर सॉफ्टवेअर कुणाकडे असेल तरी द्या.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

गुगल बुक्स डाउनलोड करण्यासाठी ५ टुल्स उपलब्ध आहेत :-

http://www.aboutonlinetips.com/google-books-downloader/

गांधीवादी's picture

1 Sep 2010 - 7:47 am | गांधीवादी

पराभाऊ, धन्यवाद.
मला पण लई दिवस हा प्रश्न छळत होता.