गाभा:
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार.
या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत.
माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे.
तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे.
मला एखादा चांगला camera suggest करा.
प्रतिक्रिया
28 Aug 2010 - 10:37 pm | अविनाशकुलकर्णी
मोबाइल वाला घ्या ..
28 Aug 2010 - 10:39 pm | उपेन्द्र
तुमचे बजेट तसेच कोणत्या प्रकारचे फोटो काढता यावर कोणता कॅमेरा घ्यायचा ते अवलम्बून आहे. मला Canon चा चान्गला अनुभव आला आहे. झूम जास्त हवे असेल तर Canon SX200 चान्गला आहे. तो compact ही आहे.
28 Aug 2010 - 11:35 pm | मृत्युन्जय
Canon SX200, SX120S, SX20S हे सर्वच चांगले आहेग. आपल्या बजेटनुसार यापैकी एक ठरवा .
माझ्या मते canon इतर सगळ्यांपेक्षा म्हणजे nikon, sony, olympus, fuji वगैरे पेक्षा चांगला.
28 Aug 2010 - 11:38 pm | उपेन्द्र
१००% खरी गोष्ट
29 Aug 2010 - 10:43 am | jaypal
>>माझ्या मते canon इतर सगळ्यांपेक्षा म्हणजे nikon, sony, olympus, fuji वगैरे पेक्षा चांगला.
मृत्युन्जयजी आपण हे मत कशाच्या आधारे बनवलत ते समजल तर मला देखिल काही गोष्टी नव्याने कळतील. अजुन एक शंका कॅनन हा नेहमीच निकॉन पेक्षा वजनाने हलका का असतो हो?
कृपया योग्य मार्गदर्शन करावे :-)
29 Aug 2010 - 3:59 pm | मृत्युन्जय
कॅनन दिजिटल कॅमेर्यामध्ये सर्वोत्तम मानला जातो. SLR घ्यायचा असल्यास निकोन घ्या म्हणुन सांगितले असते. निकोन हाही चांगला पर्याय आहे. मात्र मी स्वतः यापुर्वी वापरत असलेला निकोन आणी नव्याने घेतलेला कॅनन यामध्ये मला कॅनन ची क्वालिटी जास्त चांगली वाटली. कॅनन मध्ये रंग जास्त नैसर्गिक रीत्या दिसतात असे लोकांचे म्हणणे आहे. माझाही तोच अनुभव अहे. कॅनन आणी निकोन दोन्हीही मुख्यत्वेकरुन लेन्स बनवणार्य कंपन्या आहेत. दोन्ही कॅमेर्यांअध्ये स्वतःच्या लेन्स असतात. तुम्हाला काही कारणाने कॅननचे मोडेल नाही आवडले तर निकोनचे एखादे मोडेल घ्या. जर नवशिके असाल तर ज्यात डिजिटल झूम जास्त असेल असा कॅमेरा निवडा. सोनीच्या बॅटरीबद्दल रेपोर्टस चांगले नाही आहेत. त्यामुळे त्याबद्दल एखाद्या तज्ञाला विचारा.
29 Aug 2010 - 1:58 am | तात्या विंचु
सध्याचे बेस्ट कॅमेरे
Utra Zoom Type
Canon SX20IS
Panasonic DMC-FZ35 or DMC-FZ38
SLR मध्ये
Canon t1i
हे आहेत.
29 Aug 2010 - 4:48 am | पारुबाई
http://prakashraan.blogspot.com/search/label/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87...
ही साइट पहा.
आणि ही पण.
www.dpreview.com
29 Aug 2010 - 6:17 pm | विलासराव
sony TX5 कसा आहे????
मी नुकताच घेतलाय.
कसा वापरायचा तेही नीट माहीत नाही. काही फोटो काढलेत , बरे वाटले.
कुणी याबद्दल माहीती दिल्यास बरे होईल.
29 Aug 2010 - 6:47 pm | बहुगुणी
TSX-5 ची माहिती इथे मिळेल
30 Aug 2010 - 9:43 am | खडूस
http://www.dpreview.com/
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
31 Aug 2010 - 1:12 pm | मैत्र
तुम्हाला कशा प्रकारची फोटोग्राफी करायची आहे -
घरगुती समारंभ / ट्रिप इ.
किती झूम पाहिजे? काही विशेष आवड - पक्षी निरिक्षण इ.
आत्तापर्यंतचे स्किल - साध्या पॉइंट & शूट ने खूप चांगले फोटो काढले आहेत वगैरे...
अशा सर्व गोष्टींचा विचार करा.
साधा सर्वसाधारण हौशी फोटोंसाठी पण चांगला -
निकॉन L series ही लाइफ सिरिज आहे. S series - style.
L20 / L100 जो available असेल तो. आपल्या झूम च्या गरजे प्रमाणे. P&S कॅमेर्याला ७-८ पेक्षा जास्त Mega pixel ची गरज नाही.
याहून चांगला - Canon SX series -- SLR न घेता पण खूप उत्तम फोटो काढण्यासाठी.
SLR - पहिला एस एल आर म्हणून Canon 500D / Nikon D5000 उत्तम.
कुठलाही कॅमेरा असो - बिगिनर, प्रोस्युमर, एस एल आर -
www.dpreview.com इथे भेट द्या आणि शोध करा तुमच्या गरजे प्रमाणे आणि बजेट प्रमाणे.
विकत घेण्यास उत्तम -- www.jjmehta.com
31 Aug 2010 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार
ते जत्रेत असतात तसला घ्या एखादा. सध्या जत्रा, उरुस वगैरे जवळ आलेच आहेत, चार पैसे पण मिळुन जातील.