शिरा

कुक's picture
कुक in पाककृती
13 Aug 2010 - 2:37 am

साहित्य- पाव किलो रवा, १२५ ग्र्याम तुप, २ कप दुध, २ कप पाणी, २ वाटी साखर ( आपल्या डायबिटीस नुसार प्रमान ठरवा )१ केळे , वेलचिपुड १ टे. स्पुन, चिमुठभर खाण्याचा
कलर, काजु - मनुका आपल्या एईपतिनुसार

क्रुती- ग्यास वर १ टोपात दुध व पाणी उकळ्त ठेवा. रवा चाळुण साफ करुन घ्या. नाहितर रवा नोन्-वेज होईल अळ्या
असतिल तर. कढई रवा चान्गला लाल होईपर्यत भाजा. त्यातच तुप टाकुन चागले भाजा. उकळ्लेले दुध्-पाणी
घाला. पाणी-दुध आटु द्या. म्हणजे रवा शिजेल. त्यात साखर घाला.ढवळा. केळे कुसकरुन घाला. काजु - मनुका-वेलची पुड-खाण्याचा रन्ग घाला चागले एकजिव कर. गरमा-गरम शिरा मिटक्या मारत खा. कलरवाला शिरा दिसण्यास मस्त दिसतो......

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

13 Aug 2010 - 4:12 am | शिल्पा ब

चला...नुसतेच नाव कुक नाही म्हणायचे...पाक्रु करून बघेन ...पण एवढे तूप घातल्यावर तुपकट नाही का होणार शिरा?

कुक's picture

13 Aug 2010 - 4:36 am | कुक

@ शिल्पा ब
त्यालाच तर खरी चव असते सत्यनारायणाचा प्रसाद खाल्लात का कधी???????

सगळे जण बेदाण्यांना मनुका काय म्हणतात?

येडबंबू's picture

13 Aug 2010 - 11:30 am | येडबंबू

सैन्यात शिरा :)

--

चिन्मना's picture

13 Aug 2010 - 8:37 pm | चिन्मना

मैं पहले पानी मे 'शिरा', फिर 'पोहा', बाद में 'बुडा' ;-)

केळ्या ऐवजी अननस वापरले.

सुनील's picture

13 Aug 2010 - 5:24 pm | सुनील

पायनॅपल शिरा!!!! अहाहा!!! सीप्झमधल्या आयसीएच कॅन्टीनची याद दिलवलीत!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2010 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या गणपाचा आयडी ब्लॉक करा रे !!

@ गणपा...,
अननस शिरा माझा खूप आवडता आहे..
आताच खावसं वाटतोय... लई भारी....

शिरा माझा पण आवडीचा आहे.आता लगेच करणार.

रामदास's picture

13 Aug 2010 - 8:41 pm | रामदास

पाककृती जमली असेलच असे वाटते पण ते फोटो टाकण्याचं बघा जरा .

रामदास's picture

13 Aug 2010 - 8:42 pm | रामदास

बघीतल्यावर किंवा खाताना पिंजरा मध्ये नायीका आमच्यासाठी शिर्रा म्हणते ते आठवते.

NEWYORKER's picture

30 Aug 2010 - 12:58 am | NEWYORKER

ह्या पाकक्रुति सारख्या आगरि पाकक्रुतिहि लिहा. आपल्या पाकक्रिया फार आवदल्या.