दिपाली पाटिल in पाककृती 23 Jul 2010 - 8:02 am आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां? आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां? दिपाली :) प्रतिक्रिया चना डाळ ३-४ 23 Jul 2010 - 8:17 am | शिल्पा ब चना डाळ ३-४ तास आधी भिजत घाला, कैरी किसून घ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या. डाळ, ३/४ कैरी अन मिरच्या वाटून घ्या. मीठ घाला...आवडीनुसार साखर घाला. फोडणीसाठी : नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलात मोहरी, जिरे, हिंग,हळद आणि काढीपत्ता घालून फोडणी करा. थंड झाल्यावर वरील वाटणात घालून mix करा. खा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/ धन्यवाद 23 Jul 2010 - 9:24 am | दिपाली पाटिल धन्यवाद शिल्पा दिपाली :) http://www.misalpav.com/node/ 23 Jul 2010 - 8:50 am | रेवती http://www.misalpav.com/node/7150 हो डाळ कच्चीच खायची असते. रेवती धन्यू 23 Jul 2010 - 8:53 am | दिपाली पाटिल धन्यू रेवतीताई,मी हाच लेख शोधत होते....पण रेवतीताई,ही डाळ कच्ची खाताना उग्रट नाही लागत कां? दिपाली :) अजिबात 23 Jul 2010 - 10:10 am | शिल्पा ब अजिबात नाही...खुप चविष्ट लागते...अन वरून फोडणी दिलेली असते ना !!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/ दिपाली 23 Jul 2010 - 10:20 am | जागु दिपाली फोडणी चांगली कडकडीत द्यायची वाणी कैरीमुळेही डाळिला चव येते. पण जागु , 23 Jul 2010 - 10:58 am | दिपाली पाटिल पण जागु , फोडणी तर थंड करुन घालतात की कडकडीत...तसं रेवतीताईंच्या पाकृतीत थंड फोडणी घातलीय... त्याचं काही कारण आहे कां? दिपाली :) >>>आंब्याच् 23 Jul 2010 - 2:05 pm | अवलिया >>>आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां? रेवती तैंनी दिली आहे. >>>आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां? अहो वाटल्यानंतर उरेल कशी? ज्यांना वाटली तेच खाउन टाकणार. --अवलिया ..मी पण बनवेन आज 23 Jul 2010 - 3:07 pm | जाई अस्सल कोल्हापुरी :P .....इथे दुबईत मला मस्त कैर्या मिळाल्या आज सकाळी ...डाळ पण भिजत घातली आहे.. .....आज संध्याकाळी बनवून मस्त्....मस्त खाणार... ....आई ने पन्ह्याचा अर्क बनवून दिलाच आहे.... ......डाळ्कैरी + पन्हं..... ..आहाहाहा :P मदिनात कि 24 Jul 2010 - 1:24 pm | पर्नल नेने मराठे :? मदिनात कि कारफोरमधे? चुचु ......डाळ्कैर 24 Jul 2010 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार ......डाळ्कैरी + पन्हं..... ..आहाहाहा अभिनंदन. (डाळ + पन्हे मिळणार ही)गोड बातमी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य कोल्हापुर 23 Jul 2010 - 11:08 pm | स्पंदना कोल्हापुर भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात ही डाळ. सारी कृती तीच पण मिरची वाटताना त्याबरोबर थोडेसे जीरे ही वाटले जातात. बघ एकदा करुन . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते धन्यवाद 24 Jul 2010 - 10:33 am | दिपाली पाटिल धन्यवाद अपर्णा...मी नक्की ट्राय करेन दिपाली :)
प्रतिक्रिया
23 Jul 2010 - 8:17 am | शिल्पा ब
चना डाळ ३-४ तास आधी भिजत घाला, कैरी किसून घ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या.
डाळ, ३/४ कैरी अन मिरच्या वाटून घ्या. मीठ घाला...आवडीनुसार साखर घाला.
फोडणीसाठी : नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलात मोहरी, जिरे, हिंग,हळद आणि काढीपत्ता घालून फोडणी करा. थंड झाल्यावर वरील वाटणात घालून mix करा.
खा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jul 2010 - 9:24 am | दिपाली पाटिल
धन्यवाद शिल्पा
दिपाली :)
23 Jul 2010 - 8:50 am | रेवती
http://www.misalpav.com/node/7150
हो डाळ कच्चीच खायची असते.
रेवती
23 Jul 2010 - 8:53 am | दिपाली पाटिल
धन्यू रेवतीताई,मी हाच लेख शोधत होते....पण रेवतीताई,ही डाळ कच्ची खाताना उग्रट नाही लागत कां?
दिपाली :)
23 Jul 2010 - 10:10 am | शिल्पा ब
अजिबात नाही...खुप चविष्ट लागते...अन वरून फोडणी दिलेली असते ना !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jul 2010 - 10:20 am | जागु
दिपाली फोडणी चांगली कडकडीत द्यायची वाणी कैरीमुळेही डाळिला चव येते.
23 Jul 2010 - 10:58 am | दिपाली पाटिल
पण जागु , फोडणी तर थंड करुन घालतात की कडकडीत...तसं रेवतीताईंच्या पाकृतीत थंड फोडणी घातलीय... त्याचं काही कारण आहे कां?
दिपाली :)
23 Jul 2010 - 2:05 pm | अवलिया
>>>आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां?
रेवती तैंनी दिली आहे.
>>>आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां?
अहो वाटल्यानंतर उरेल कशी? ज्यांना वाटली तेच खाउन टाकणार.
--अवलिया
23 Jul 2010 - 3:07 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
:P .....इथे दुबईत मला मस्त कैर्या मिळाल्या आज सकाळी
...डाळ पण भिजत घातली आहे..
.....आज संध्याकाळी बनवून मस्त्....मस्त खाणार...
....आई ने पन्ह्याचा अर्क बनवून दिलाच आहे....
......डाळ्कैरी + पन्हं.....
..आहाहाहा :P
24 Jul 2010 - 1:24 pm | पर्नल नेने मराठे
:? मदिनात कि कारफोरमधे?
चुचु
24 Jul 2010 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन. (डाळ + पन्हे मिळणार ही)गोड बातमी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Jul 2010 - 11:08 pm | स्पंदना
कोल्हापुर भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात ही डाळ.
सारी कृती तीच पण मिरची वाटताना त्याबरोबर थोडेसे जीरे ही वाटले जातात.
बघ एकदा करुन .
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
24 Jul 2010 - 10:33 am | दिपाली पाटिल
धन्यवाद अपर्णा...मी नक्की ट्राय करेन
दिपाली :)