बिती ना बितायी रैना... वाह तात्या!

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in काथ्याकूट
10 Jun 2010 - 11:34 pm
गाभा: 

वाह तात्या!

संगीतातले अल्टिमेट काय असेल ते सारे या गाण्यात आहे.

जया, हरीभाई, लता, भूपेंद्र आणी तो आर. डी.!
ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

10 Jun 2010 - 11:41 pm | पांथस्थ

ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!

आता तुम्ही ह्या धाग्याच्या निमीत्ताने मिपाकरांना एकत्र आणु इच्छिता कि काय?

अहो खरडिचा माल तुम्ही धाग्यात विणलाय....

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

बा पांथस्था,

ह्या गाण्याची जादुच अशी कि खरडी ऐवजी धाग्या वर लिहून बसलो!

आता हेही गाणे ऐक..
http://www.youtube.com/watch?v=QXmeMDMjx20&feature=related

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मिसळपाव's picture

11 Jun 2010 - 12:14 am | मिसळपाव
शुचि's picture

11 Jun 2010 - 12:17 am | शुचि

हे का नको?-
http://www.youtube.com/watch?v=YBWdq2QIaIE

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मिसळपाव's picture

11 Jun 2010 - 12:28 am | मिसळपाव

जरा थांब, आधी 'शाम' तर संपूंदे. त्यामुळे, जो तुम तोडो पिया बाजूला ठेव आणि हे ऐक - http://www.youtube.com/watch?v=QWwaUo4tkiw

पांथस्थ's picture

11 Jun 2010 - 12:36 am | पांथस्थ

वो शाम कुछ अजीब थी आणि कहिन दुर जब दिन ... हि दोन्ही हृदयाच्या जवळची गाणी आहेत.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

मिसळपाव's picture

11 Jun 2010 - 12:39 am | मिसळपाव

embedded व्हिडिओ चालत नाहिये.

पांथस्थ's picture

11 Jun 2010 - 12:56 am | पांथस्थ

http://www.youtube.com/watch?v=azBM3N5_nsc

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 2:10 am | शिल्पा ब

इथे लावलेली सगळी गाणी छान आहेत...जुने, थोडे वेगळ्या विषयावरचे आणि विडंबित असे एक गाणे सापडले...कदाचित तुम्हाला आवडेल.

http://www.youtube.com/watch?v=ONhVXPh_kvQ&feature=related
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

डॉ.श्रीराम दिवटे's picture

11 Jun 2010 - 9:32 am | डॉ.श्रीराम दिवटे

अगदी बेस्ट गाणी वाचावयास / पहावयास मिळत आहेत. चालू द्या..

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

नितिन थत्ते's picture

11 Jun 2010 - 10:08 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

नितिन थत्ते

विसोबा खेचर's picture

11 Jun 2010 - 12:13 pm | विसोबा खेचर

संजयसाहेब,

या गाण्याचे मुखपृष्ठ मी काल रात्री बनविले होते परंतु ते मला न विचारता उडवले गेले..

यापुढे माझ्या आवडत्या गाण्यांबदल, संगीताबद्दल, व्यक्तिचित्रांबद्दल जर काही कधी लिहावसं वाटलंच तर ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन. आपण कृपया तेथे येऊन वाचावे ही विनंती..

तात्या.

विसोबा खेचर's picture

13 Jun 2010 - 9:39 pm | विसोबा खेचर

नक्की ऐकेन..

शुचि's picture

14 Jun 2010 - 4:01 am | शुचि

शोभा गुर्टु -

रंगी सारी गुलाबी चुनरीया रे
मोहे मारे नजरीया सावरीया रे
जावो जी जावो करो ना बतीयां
ऐं जी बाली है मोरी उमरीयां रे
मोहे मारे नजरीया सावरीया रे

http://www.youtube.com/watch?v=GauwBsPkXjw&feature=PlayList&p=6F22BBE59B...

मला गिरीजा देवींचं जास्त आवडतं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

शुचि's picture

16 Jun 2010 - 5:16 am | शुचि

मला आजच्या मारव्यानी विषण्ण केलं. :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि's picture

24 Jun 2010 - 6:25 pm | शुचि

अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? -
http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0

मला ही फार फार आवडते. पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत. आशा करते त्रुटींसहीत आपल्याला ती आवडेल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विसोबा खेचर's picture

24 Jun 2010 - 9:38 pm | विसोबा खेचर

अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? -
http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0

आपण जो दुवा दिलेला आहे तो जयजयवंती रागाचा नसून मधुवंती रागाचा आहे..

पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत.

नक्कीच आहेत आणि कुठल्याश्या प्रतिसादात पूर्वी त्या सांगितल्याही आहेत.. गायिकेला अजून बरीच तयारी करायला हवी आहे असं माझं मत..!

असो..

कौशिकीचं गाणं चांगलं व्हावं एवढीच इच्छा..

तात्या.

शुचि's picture

24 Jun 2010 - 9:42 pm | शुचि

अरे खरच मधुवंती राग आहे :(
बरोबर तात्या तुम्ही मला पूर्वी एका प्रतिसादात त्रुटी आहेत म्हणून सांगीतलं होतं.
मला गाण्यातलं अजीबात कळत नाही. पण हे गाणं आवडलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

संजय अभ्यंकर's picture

25 Jun 2010 - 10:52 pm | संजय अभ्यंकर

तात्यांनी हा राग वे गळा असल्याचे म्हटले आहे.
मला रागातले काही कळत नाही.

परंतु तबला शिकत असताना, आमच्या गुरुवर्यांनी, उत्तम संगीताच्या तालावर रियाझ करवून घेतल्या मुळे उत्तम संगीतासाठी तन-मन व कान तयार झाले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मीनल's picture

24 Jun 2010 - 7:25 pm | मीनल

हा धागा उत्तम आहे. वाचन खूण साठवली आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

II विकास II's picture

26 Jun 2010 - 10:07 am | II विकास II

वाचनखुण साठवल्यागेलेली आहे.