>>मला लॅपटॉप विकत घ्यायचा आहे.
घेऊन टाका, चांगला विचार आहे.
>>बजेट साधारणपणे ३०,०००/-
अजुन साधारणता ५००० वाढवावेत ही विनंती, चांगले मॉडेल येईल.
उगाच थोडक्यासाठी अॅडजस्टमेंट करावी लागु नये ...
असो, सध्या ह्या रेंजमध्ये 'चांगला' असा डेल-वोस्ट्रो लॅपटॉप मिळेल.
स्वस्तातल्या एशर किंवा तत्सम ब्रँडच्या मोहात पडु नये.
ही लिंक पहा. http://www.dell.co.in/home/laptops
( अवांतर : ही केवळ मदत आहे, ह्याबद्दल मला डेलकडुन कसलाही आर्थिक मोबदला मिळत नाही, असो. )
>>कुठला लॅपटॉप विकत घ्यावा.?
वर दिले आहेच.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
धन्यु डानराव..
डेल/कॉम्पॅक चा बॅटरी बॅकअप कमी आहे आणि गरम ही फार होतो असे ऐकले आहे.
कलिग्सपैकी काही जणांनी तोषिबाचा घे असा सल्ला दिला आहे.
पण फुल्ल सर्वे करुनच घेईन म्हणतो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
सहमत आहे.
पण एका कलिगने असा भोचकपणा केलाच कि डेलला सर्विसची गरज पडते बाकीच्या लॅपटॉप्सना नाही. ---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
लॅप्टॉपची (घडीसंगणक की मांडीसंगणक? :D) खरेदी करण्यापुर्वी लॅप्टॉपची खरंच गरज आहे काय हे पडताळून पाहणे. तशी ती नसल्यास मस्तपैकी फुल्ली इक्विप्ड डेस्कटॉप घ्यावा जो तुमच्या बजेटातही सुरेख बसेल.
लॅप्टॉप घ्यायचाच असल्यास माझे मत डेललाच असेल. मी गेली ३-४ वर्षे डेल इन्स्पिरॉन वापरतेय.. काहीच अडचण आली नाही आजवर. हव्या तशा कॉन्फिगरेशनचा घेता येतो, त्यातले फायदेतोटे साईटवरच चेक करता येतात त्यामुळे कायबी वांदा नाय! नवी मुंबईत मागवला तर जकातदेखील लागायची नाही ( म्हणजे तसे डील करताना बोलले तरच नाहीतर..) !! शिवाय बार्गेनदेखील करू शकतो फोनवरून!!! डेलच्या साईटवर आपल्या गरजेनुसार सिलेक्षन करून डायरेक्ट स्वतःच निर्णय घेणे उत्तम. तुमच्या गरजेचे नक्की स्वरूप (बजेट सोडून) सांगितलेले नसल्याने नक्की कुठले मॉडेल (लॅप्टॉपचे हो!) तुम्हाला सोयीस्कर पडेल ते सांगता यायचे नाही.
तशी ती नसल्यास मस्तपैकी फुल्ली इक्विप्ड डेस्कटॉप घ्यावा जो तुमच्या बजेटातही सुरेख बसेल.
डेस्कटॉप साठी पुन्हा एक टेबल/खुर्ची,यु.पी.एस वगैरे खरेदी करणे आले.पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.त्यापेक्षा थोडे पैसे जास्त देऊन लॅपटॉप परवडेबल आहे.
तुमच्या गरजेचे नक्की स्वरूप
१.मि.पा मि.पा खेळणे
२.चित्रपट पाहणे.
३.कॅड-कॅम-सी.ए.ई मधील जास्त कॅलक्युलेशन व गाफिक्स घडामोडी असलेली सॉफ्टवेअर्स वापरणे.(हायपरमेश,सॉलिडवर्क्स इ.इ.)- अर्थात हा उद्योग फावल्या वेळात. :*
(मांडी घालुन बसणारा) योगेशु.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
>डेस्कटॉप साठी पुन्हा एक टेबल/खुर्ची,यु.पी.एस वगैरे खरेदी करणे आले.
मग तसे लॅप्टॉपसाठी त्याच्यासाठीचे कव्हर घेणे येईलच की. शिवाय काही वर्षांनी बॅटरी बदलण्याचा प्रोग्राम येण्याची शक्यता असतेच. टेबल, खुर्ची, यूपीएस या गोष्टी वन टाईम इन्व्हेस्टमेंटच्या आहेत.. लॅप्टॉपपेक्षा डेस्कटॉपची ड्युरॅबिलिटी, सस्टेनॅबिलिटी, मेंटेनॅबिलिटीही जास्त. मार्कॅटींग्सारखे फिराफिरीचे काम जास्त असल्यास अथवा 'उचल पाल पुढच्या गावाला चाल' असा प्रकार असल्यासच लॅप्टॉप उपयोगी आहे, असे माझे मत आहे.
>पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.
हे काही समजले नाही.
>त्यापेक्षा थोडे पैसे जास्त देऊन लॅपटॉप परवडेबल आहे.
लॅप्टॉप घ्यायचाच असल्यास तो घेणे पण थोड्या जास्त पैशात टेबल,खुर्ची, यूपीएस या गोष्टीही घेता येऊ शकतात, हे नमूद करू इच्छिते! यूपीएस घेतल्यास पुढे प्रिंटर घेतल्यावरही उपयोगी पडू शकतो.. एक्स्टेंन्सिबिलिटी! :)
>>पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.
>हे काही समजले नाही
मूव्हेबिलिटी ह्या अर्थाने म्हणालो मी.
म्हणजे इकडुन तिकडे जायचे असेल तर लॅपटॉप सोयीचा आहे.
पण तुम्ही म्हणता तसे डेस्कटॉपचेही फायदे आहेतच. पण एकुणच ट्रेंड पाहता लॅपटॉप घेण्याचीच जास्त इच्छा आहे.

>ट्रेंड पाहता लॅपटॉप घेण्याचीच जास्त इच्छा आहे
ह्म्म्म.. आता खरे कारण बाहेर आले! :) ट्रेंडी बनायला लॅप्टॉप घ्यायचाय मग मला योग्य सजेस्ट करता येईल असे वाटत नाही. आवडेल असा लॅप्टॉप घ्यायला माझ्या शुभेच्छा!
>वैदेहीतै
हरे राम! मला भेटणार्या मराठी माणसांपैकी ९५% जनता मला वैदेही का म्हणते, हे मला एक न सुटलेले कोडे आहे... असो. भावना पोहोचल्या, योगेशभौ! :)
डेस्कटाप घेउ नका.
(लँडलाइन आणि मोबाइ ची तुलना करा.) युपिएस मोनिटरचा खर्च वाचतो.
तोशिबाच घ्या. मी तोशिबा चे मशिन तीन वर्शे (पोट्फोड्या श कसा उमटवायचा हो?) वापरले. रोबोस्ट आहे ग्लोबल वारंटी असते.पण ती इन्व्होक करण्याची वेळच येत नाही.
तोशिबा एन बी २०० एक नेनो मशिन आहे.(त्याला नेट्बुक म्हणतात) स्वस्त आहे. तुमच्या बजेट म्ध्ये (२५,०००) आहे. सर्व काही आहे वेबकॅम, स्पिकर्स, ब्लुटुथ वाय फाय कंप्याटिबल. ब्याटरी पाच तास टिकते. पोर्टेबल असल्यामुळे खुपच हॅन्डी आहे. प्रवासात सुटसुटीत (विशेशतः विमानात)
डिस्प्ले लहान आहे. हा एकच दोश.
मी सध्या एक वर्श ( पुन्हा ---पो.श.क.उ.हो?) वापरत आहे.
बि ह्याप्पि!
'पाताडे बंधु' ह्या कंपनीच लॅपटॉप खुप्च छान असत...........
वरुन 'स्वदेशी' ह्या कल्पनेला जागता येत.
मी बालवाडीत होतो तेव्हापासुन वापरतो................पण एकदा माझ्या पुढच्या पोराने त्यावर धार सोडली व खराब झाला........... :))
मी त्यानंतर........काने बंधुंचा :)) स्वस्तवाला वापरु लागलो.......पण त्यावर काही 'नको त्या साईट' वरचे video नव्हते दीसत म्हणुन मग एकाला अजुन स्वस्तामधे चिपकवुन टाकला...........
कदम-बौग कंपणीचा नवीन आलाय ना.........हां.........तो फार छान आहे...वरुन माझी त्यात भागीदारी आहे............तो नक्की घ्या.
आता तुम्हाला अजुन कोणाला विचारण्याची गरज भासणार नाही अशी आशा बाळगतो.
इ-झोन च्या झिरो मार्जिन सेलिब्रेशन अंतर्गत मिळणारा डेल-इन्सिरॉन १५R सिरिजचा लॅपटॉप बुक केला आहे.किंमत ३३,९००\-
मिपाकरांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

प्रतिक्रिया
8 Jun 2010 - 3:58 pm | छोटा डॉन
>>मला लॅपटॉप विकत घ्यायचा आहे.
घेऊन टाका, चांगला विचार आहे.
>>बजेट साधारणपणे ३०,०००/-
अजुन साधारणता ५००० वाढवावेत ही विनंती, चांगले मॉडेल येईल.
उगाच थोडक्यासाठी अॅडजस्टमेंट करावी लागु नये ...
असो, सध्या ह्या रेंजमध्ये 'चांगला' असा डेल-वोस्ट्रो लॅपटॉप मिळेल.
स्वस्तातल्या एशर किंवा तत्सम ब्रँडच्या मोहात पडु नये.
ही लिंक पहा.
http://www.dell.co.in/home/laptops
( अवांतर : ही केवळ मदत आहे, ह्याबद्दल मला डेलकडुन कसलाही आर्थिक मोबदला मिळत नाही, असो. )
>>कुठला लॅपटॉप विकत घ्यावा.?
वर दिले आहेच.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
8 Jun 2010 - 4:05 pm | कानडाऊ योगेशु
धन्यु डानराव..
डेल/कॉम्पॅक चा बॅटरी बॅकअप कमी आहे आणि गरम ही फार होतो असे ऐकले आहे.
कलिग्सपैकी काही जणांनी तोषिबाचा घे असा सल्ला दिला आहे.
पण फुल्ल सर्वे करुनच घेईन म्हणतो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Jun 2010 - 4:11 pm | II विकास II
डेल/कॉम्पॅक चा बॅटरी बॅकअप कमी आहे आणि गरम ही फार होतो असे ऐकले आहे.
एसर टाईमलाईनची बैट्री ६-७ तास चालते. फारसे भारयुक्त काम नसेल तर एसर टाईमलाईन चांगला.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jun 2010 - 4:17 pm | आंबोळी
घेण्या अगोदर विक्री-पश्चात सेवेचाही विचार करावा... डेलची सेवा खुपच चांगली आहे.
आंबोळी
8 Jun 2010 - 4:22 pm | कानडाऊ योगेशु
डेलची सेवा खुपच चांगली आहे.
सहमत आहे.
पण एका कलिगने असा भोचकपणा केलाच कि डेलला सर्विसची गरज पडते बाकीच्या लॅपटॉप्सना नाही.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Jun 2010 - 5:01 pm | आंबोळी
पण एका कलिगने असा भोचकपणा केलाच कि डेलला सर्विसची गरज पडते बाकीच्या लॅपटॉप्सना नाही.
=)) =)) =))
जबर्या टोला....
पण हल्ली सगळ्याच लॅपटॉप / पिसी यांचे बरेचसे हार्डवेअर पार्ट हे चीनमधे बनतात त्यामुळे अता कुठल्याही ब्रांड विषयी असे छातीठोकपणे सांगता येत नाही...
अवांतर : मी गेले २ वर्ष डेलचा एक्सपिएस वापरतोय... मला एकदाही सर्विसची गरज पडली नाही.
आंबोळी
8 Jun 2010 - 6:29 pm | विंजिनेर
हे मात्र खरं हां -
तैवानची फॉक्स्कॉन(हो-हाई प्रिसिजन ) बनवते हे लॅट्पॉट शेन्झेन मधे. ४००,००० कामगार आहेत तिथल्या एका फॅक्टरीत :)
8 Jun 2010 - 4:28 pm | विंजिनेर
तोशिबा = लॅपटॉपमधला टोयोटा ब्रँड ( थोडासा किमती पर भरोसेमंद)
डेल = जिएम (दूरदूर तक चलता है पर सर्विस की जरूरत है. साथमें जीएम ऑन्स्टार=डेल सर्विस :) )
8 Jun 2010 - 7:40 pm | वेदश्री
लॅप्टॉपची (घडीसंगणक की मांडीसंगणक? :D) खरेदी करण्यापुर्वी लॅप्टॉपची खरंच गरज आहे काय हे पडताळून पाहणे. तशी ती नसल्यास मस्तपैकी फुल्ली इक्विप्ड डेस्कटॉप घ्यावा जो तुमच्या बजेटातही सुरेख बसेल.
लॅप्टॉप घ्यायचाच असल्यास माझे मत डेललाच असेल. मी गेली ३-४ वर्षे डेल इन्स्पिरॉन वापरतेय.. काहीच अडचण आली नाही आजवर. हव्या तशा कॉन्फिगरेशनचा घेता येतो, त्यातले फायदेतोटे साईटवरच चेक करता येतात त्यामुळे कायबी वांदा नाय! नवी मुंबईत मागवला तर जकातदेखील लागायची नाही ( म्हणजे तसे डील करताना बोलले तरच नाहीतर..) !! शिवाय बार्गेनदेखील करू शकतो फोनवरून!!! डेलच्या साईटवर आपल्या गरजेनुसार सिलेक्षन करून डायरेक्ट स्वतःच निर्णय घेणे उत्तम. तुमच्या गरजेचे नक्की स्वरूप (बजेट सोडून) सांगितलेले नसल्याने नक्की कुठले मॉडेल (लॅप्टॉपचे हो!) तुम्हाला सोयीस्कर पडेल ते सांगता यायचे नाही.
8 Jun 2010 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु
तशी ती नसल्यास मस्तपैकी फुल्ली इक्विप्ड डेस्कटॉप घ्यावा जो तुमच्या बजेटातही सुरेख बसेल.
डेस्कटॉप साठी पुन्हा एक टेबल/खुर्ची,यु.पी.एस वगैरे खरेदी करणे आले.पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.त्यापेक्षा थोडे पैसे जास्त देऊन लॅपटॉप परवडेबल आहे.
तुमच्या गरजेचे नक्की स्वरूप
१.मि.पा मि.पा खेळणे
२.चित्रपट पाहणे.
३.कॅड-कॅम-सी.ए.ई मधील जास्त कॅलक्युलेशन व गाफिक्स घडामोडी असलेली सॉफ्टवेअर्स वापरणे.(हायपरमेश,सॉलिडवर्क्स इ.इ.)- अर्थात हा उद्योग फावल्या वेळात. :*
(मांडी घालुन बसणारा) योगेशु.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Jun 2010 - 8:30 pm | वेदश्री
>डेस्कटॉप साठी पुन्हा एक टेबल/खुर्ची,यु.पी.एस वगैरे खरेदी करणे आले.
मग तसे लॅप्टॉपसाठी त्याच्यासाठीचे कव्हर घेणे येईलच की. शिवाय काही वर्षांनी बॅटरी बदलण्याचा प्रोग्राम येण्याची शक्यता असतेच. टेबल, खुर्ची, यूपीएस या गोष्टी वन टाईम इन्व्हेस्टमेंटच्या आहेत.. लॅप्टॉपपेक्षा डेस्कटॉपची ड्युरॅबिलिटी, सस्टेनॅबिलिटी, मेंटेनॅबिलिटीही जास्त. मार्कॅटींग्सारखे फिराफिरीचे काम जास्त असल्यास अथवा 'उचल पाल पुढच्या गावाला चाल' असा प्रकार असल्यासच लॅप्टॉप उपयोगी आहे, असे माझे मत आहे.
>पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.
हे काही समजले नाही.
>त्यापेक्षा थोडे पैसे जास्त देऊन लॅपटॉप परवडेबल आहे.
लॅप्टॉप घ्यायचाच असल्यास तो घेणे पण थोड्या जास्त पैशात टेबल,खुर्ची, यूपीएस या गोष्टीही घेता येऊ शकतात, हे नमूद करू इच्छिते! यूपीएस घेतल्यास पुढे प्रिंटर घेतल्यावरही उपयोगी पडू शकतो.. एक्स्टेंन्सिबिलिटी! :)
8 Jun 2010 - 8:40 pm | कानडाऊ योगेशु
धन्यु वैदेहीतै!
>>पुन्हा त्याचा वापर फार रिस्ट्रीक्टेड (योग्य मराठी शब्द?) होऊन जातो.
>हे काही समजले नाही
मूव्हेबिलिटी ह्या अर्थाने म्हणालो मी.
म्हणजे इकडुन तिकडे जायचे असेल तर लॅपटॉप सोयीचा आहे.
पण तुम्ही म्हणता तसे डेस्कटॉपचेही फायदे आहेतच. पण एकुणच ट्रेंड पाहता लॅपटॉप घेण्याचीच जास्त इच्छा आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Jun 2010 - 9:24 pm | वेदश्री
>ट्रेंड पाहता लॅपटॉप घेण्याचीच जास्त इच्छा आहे
ह्म्म्म.. आता खरे कारण बाहेर आले! :) ट्रेंडी बनायला लॅप्टॉप घ्यायचाय मग मला योग्य सजेस्ट करता येईल असे वाटत नाही. आवडेल असा लॅप्टॉप घ्यायला माझ्या शुभेच्छा!
>वैदेहीतै
हरे राम! मला भेटणार्या मराठी माणसांपैकी ९५% जनता मला वैदेही का म्हणते, हे मला एक न सुटलेले कोडे आहे... असो. भावना पोहोचल्या, योगेशभौ! :)
8 Jun 2010 - 10:02 pm | टारझन
माणसाला घ्यायचे तेच माणुस घेतो , इकडे असले धागे टाकणे म्हणजे "मी आमुक आमुक घेतोय हो$$$$ ... " चा डंका वाजवणे ... असा आज पर्यंतचा अनुभव आहे :)
बाकी लोकं लगेच बाह्या सावरुन आपण किती भारी सल्ले देतोय म्हणुन खुष होउन भले भले प्रतिसाद देतात , अर्थात तो सुद्धा एक करमणुकीचा भाग आहे म्हणा :)
ह्या पुर्वी आलेले अप्रतिम धागे
"मोबाईल कोणता घेऊ?"
"पिडीए घ्यायचाय .. कोणता घेऊ ? "
" कोणती कार घेऊ !! कनफ्युज आहे .."
" बेड घ्यायचाय , कुठे छान मिळेल ?"
" हनिमुनला कुठे जाऊ ? "
आता असं वाटतं .. की पुढे जाऊन
विवाहोच्छुक पब्लिक पोरा/पोरींचे फोटू लावतील , आणि म्हणतील कोणाशील लग्न करु ? ;)
छान आहे ..
काणडाऊ योगेशु ह्यांना हा प्रतिसाद वैयक्तिक नाही :)
- भडकाऊ गॅसेशु
9 Jun 2010 - 12:26 am | भय्या
माणसाला घ्यायचे तेच माणुस घेतो
9 Jun 2010 - 2:42 am | शुचि
हनीमूनला कुठे जाऊ च्या ऐवजी हनीमूनला जाऊन काय करू असं वाचलं गडबडीत. #:S
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
9 Jun 2010 - 3:41 am | शिल्पा ब
कोणाच्या मनात काय अन कोणाच्या काय !!! गडबड केली कि असं होतंच :D
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:58 pm | भय्या
डेस्कटाप घेउ नका.
(लँडलाइन आणि मोबाइ ची तुलना करा.) युपिएस मोनिटरचा खर्च वाचतो.
तोशिबाच घ्या. मी तोशिबा चे मशिन तीन वर्शे (पोट्फोड्या श कसा उमटवायचा हो?) वापरले. रोबोस्ट आहे ग्लोबल वारंटी असते.पण ती इन्व्होक करण्याची वेळच येत नाही.
तोशिबा एन बी २०० एक नेनो मशिन आहे.(त्याला नेट्बुक म्हणतात) स्वस्त आहे. तुमच्या बजेट म्ध्ये (२५,०००) आहे. सर्व काही आहे वेबकॅम, स्पिकर्स, ब्लुटुथ वाय फाय कंप्याटिबल. ब्याटरी पाच तास टिकते. पोर्टेबल असल्यामुळे खुपच हॅन्डी आहे. प्रवासात सुटसुटीत (विशेशतः विमानात)
डिस्प्ले लहान आहे. हा एकच दोश.
मी सध्या एक वर्श ( पुन्हा ---पो.श.क.उ.हो?) वापरत आहे.
बि ह्याप्पि!
8 Jun 2010 - 11:35 pm | टिउ
इतके ईंग्रजी शब्द वापरलेच तर इयर्स (अजुन यो! पाहिजे तर यर्स) लिहुन टाकायचं की! ह.घ्या! ;)
Sha = ष
9 Jun 2010 - 12:00 am | भय्या
गमभन चे फोन्ट वापरताना खुपच त्रेधातिरपिट उड्ते. विशेषतः बॅकस्पेस देताना जे काही लिहीले आहे त्याचा बट्याबोळ होतो.
पोटफोड्या ष कसा उमटवायचा हे शिकवल्याबद्दल आभारी आहे.
9 Jun 2010 - 8:49 am | II विकास II
>> विशेषतः बॅकस्पेस देताना जे काही लिहीले आहे त्याचा बट्याबोळ होतो.
गुगल क्रोम वापरता का?
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jun 2010 - 11:44 pm | Pain
डेल नको. माझे मित्र डेल घेउन पस्तावलेत. ६ महिन्याच्या आत तक्रारी , बिघाड सुरु.
cheap quality and workmanship, inferior material.
9 Jun 2010 - 11:53 am | भारद्वाज
आत्मस्तुती नाही. मी दीड वर्षांपासून वापरतोय....विनातक्रार. सर्व फिचर्स उत्तम.
जय हिंद जय ब्राझील
9 Jun 2010 - 12:14 pm | दिपक
9 Jun 2010 - 12:25 pm | शानबा५१२
'पाताडे बंधु' ह्या कंपनीच लॅपटॉप खुप्च छान असत...........
वरुन 'स्वदेशी' ह्या कल्पनेला जागता येत.
मी बालवाडीत होतो तेव्हापासुन वापरतो................पण एकदा माझ्या पुढच्या पोराने त्यावर धार सोडली व खराब झाला........... :))
मी त्यानंतर........काने बंधुंचा :)) स्वस्तवाला वापरु लागलो.......पण त्यावर काही 'नको त्या साईट' वरचे video नव्हते दीसत म्हणुन मग एकाला अजुन स्वस्तामधे चिपकवुन टाकला...........
कदम-बौग कंपणीचा नवीन आलाय ना.........हां.........तो फार छान आहे...वरुन माझी त्यात भागीदारी आहे............तो नक्की घ्या.
आता तुम्हाला अजुन कोणाला विचारण्याची गरज भासणार नाही अशी आशा बाळगतो.
9 Jun 2010 - 2:36 pm | अविनाशकुलकर्णी
ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............ओनली तोशिबा..............
9 Jun 2010 - 2:43 pm | स्मिता_१३
एच पी चे लॅपटॉप ड्युरेबल आहेत.
स्मिता
9 Jun 2010 - 8:58 pm | इंटरनेटस्नेही
नोटबुक म्हण्जे..एच पी
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
10 Jun 2010 - 2:32 pm | राम दादा
लिनोव्हो. थिंकपॅड सिरीज. बेस्ट लॅपटॉप.
--राम दादा.
15 Jun 2010 - 3:15 pm | कानडाऊ योगेशु
अखेर लॅपटॉप बुक केला ..