गाभा:
रजनीकांत आपल्या सिग्रेट हाताळायच्या गिर्रेबाज इश्टाइलसाठी फेमस आहे. खाली दुव्यात एका इंडोनेशीयन बालकाचे सिगारेट हाताळणे बघा, मला तरी वाटते रजनीकांत आता सुखाने डोळे मिटू शकेल. खालचा व्हिडिओ पहा उत्तर मिळेल. अर्थात काही प्रश्न उभे रहातील त्याची जबाबदारी स्वीकारली जाणार नाही.
दुवा डेंजर आहे मानसिक वय १८ वरच्या व अती काळजी न करण्यार्या व्यक्तिनेच पहावे. मागाहून निषेध चालणार नाही.
प्रतिक्रिया
6 Jun 2010 - 7:19 pm | अवलिया
छान !
शिगरेटची सवय लागलीच आहे.
चा प्यायला लावुन ती सवय लागली की मसं वरील सर्वात लहान संपादक म्हणुन मान देवुन टाकु. तसंही संपादक व्हायला वयाची अट नाहीच. :)
--अवलिया
6 Jun 2010 - 8:39 pm | प्रमोद देव
बाल टारू म्हणायचा का? ;)
6 Jun 2010 - 9:02 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) जबरा आहे पोर्या ... मधेच एका ठिकाणी कोणावर तरी खेसकलाय .. =)) अगदी खरडवहीत येऊन खाते बंद करिन ची धमकी दिल्यासारखा ;)
बाकी नंदन शी सहमत :)
- बाल टारुदेव
6 Jun 2010 - 9:22 pm | हरकाम्या
मला वाटते आता परदेशी "सिगारेट " कंपण्यांनी आता बालकांसाठी
खास "सिगारेट " अशा जाहिराती करुन आपल्या शिग्रेटी खपवायला हरकत नाही.
6 Jun 2010 - 10:15 pm | शिल्पा ब
आगा बया, लैच फुकून ऱ्हायलया...म्होठ्याच दिसतया...मोपल्याकड निस्ती बिडीच व्हती...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jun 2010 - 10:19 pm | पुष्करिणी
फुंकण्यात किती सराइत झाला आहे हा मुलगा ...वाइट वाटलं
पुष्करिणी
6 Jun 2010 - 10:23 pm | टारझन
जेवण वगैरे नाही ना गं सोडणारेस ? :) जगात एक से एक वाईट गोष्टी घडत आहेत , त्या त्या प्रपोर्शन मधे जर तुला वाईट वाटणार असेल तर , काळजी वाट्टे :(
चिलॅक्स !!
6 Jun 2010 - 10:35 pm | शिल्पा ब
काय रे दुसर्याच्या भावनांची खिल्ली उडवतोस?
जर पुष्करणी बाईना वास्तवतेची जाणीव कारण द्यायचा हेतू असेल तर जियो !!!
टारझन यु आर युजलेस!!!
सगळं व्यक्त
(आमच्याकडुन सगळ्या गोष्टीन्वरची मते व्यक्त करण्यात येतील )
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jun 2010 - 10:40 pm | ब्रिटिश टिंग्या
निषेध!
टारझनला युजलेस म्हणुन युजलेस या शब्दाचा अपमान केल्याबद्दल निषेध!
6 Jun 2010 - 10:42 pm | शिल्पा ब
णीशेध शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल आमच्याकडून पण णीशेध!!!
सगळं व्यक्त
(आमच्याकडून सगळ्या गोष्टीन्वरची मते व्यक्त करण्यात येतील)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jun 2010 - 11:28 pm | टारझन
काय रे मुलांनो .... मला तुमच्यात ओढण्याचा हळवा प्रयत्न पाहुन डोळे पाणावले.
- शिक्ला गं
6 Jun 2010 - 11:36 pm | आनंदयात्री
गरिबांचा अॅरनॉल्ड आहे टारु ..
टारुला दगडं नका मारु ..
-
खणखण
6 Jun 2010 - 11:47 pm | टारझन
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
मारा लेको मारा ...
हजारो विरोधक अंगाखांद्यावर खेळवतो आंदु ...
चला खेळुया तिकडेच वित्तीदांदु ...
- (आंद्याच्या दर्दी प्रतिक्रीयांचा फ्याण) तमालपत्री
7 Jun 2010 - 12:05 pm | llपुण्याचे पेशवेll
टारू बाळा, आंद्या काळा,
द्वेष जाळा, नारु टाळा
बाकी जेवण बिवण सोडण्याच्या बाबतीत टारूशी सहमत....
(जेऊन खाऊन दु:खी) पेशवे
Phoenix
7 Jun 2010 - 6:58 pm | मी-सौरभ
धण्य ते कवित्व...
अवांतरः श्री. टारझण हे आज काल कवितांसठी आवड्ता विषय झालेत वाटते...
-----
सौरभ :)
6 Jun 2010 - 10:40 pm | ब्रिटिश टिंग्या
सहजराव लहानपणी असेच दिसत असतील!
(आतासुद्धा असेच दिसतात म्हणा :))
7 Jun 2010 - 1:55 am | प्रभो
टिंग्याशी सहमत... :)
7 Jun 2010 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार
मुलगा थोडासा अजुन अशक्त असता तर धम्याचा लहानपणीचा व्हिडिओ म्हणुन सहज खपला असता !
बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
7 Jun 2010 - 2:15 pm | निखिल देशपांडे
बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात.
+१ सहमत
=)) =)) =)) =)) =))
बाकी सहजराव पण असु शकतात
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
7 Jun 2010 - 2:57 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
आलं का धावतं गाढव आमच्याकडं? =))
श्री.प.रा. , आपण केलेल्या सन्मानाबद्दल मंडळ हार्दिक आभारी आहे. :D
(लेका, मी काय शिग्रेट वर फेकुन पिस्तुलाच्या गोळीनं पेटिवतो काय रे? =)) )
>>बाकी सहजराव पण असु शकतात
:? पण त्ये पोरगं घोरतंय कुटं राव? :D
सहज अंकल, ( :P )
लै भारी हिड्यो! कुठं भेटलं हे अवलिया कार्टं तुम्हाला?
7 Jun 2010 - 3:06 pm | महेश हतोळकर
अवलिया कार्टं
फक्त काळजालाच नाही, आणि लै ठीकाणी भीडला हा शब्द.
7 Jun 2010 - 3:15 pm | llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला लै ठिकाणचा अनुभव दिसतो आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
7 Jun 2010 - 3:19 pm | अवलिया
>>पण त्ये पोरगं घोरतंय कुटं राव?
ऑ ! सहजराव तर झोपेत चालतात असं समजलं होतं...
>>सहज अंकल, ( )
छे ! आजोबा आहेत तेऽऽ
--अवलिया
7 Jun 2010 - 7:04 pm | तिमा
तुम्ही ' झ' चा ध केल्याबद्द्ल निषेध!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
6 Jun 2010 - 11:39 pm | आशिष सुर्वे
जल्ला शिग्रेट ओढतंय की खातंय लेकाचं!!
टारोजीराव फुक्यांना कशाला तरास देताय.. गडी बेरकी हाय बगा.. निदरीस्त ज्वालामुखीला नका हवा घालू.. अंगावर यल..
- टार्याच्या सडेतोडपना चा पन्खा..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
7 Jun 2010 - 12:25 am | शानबा५१२
जरा उशीराच टाकलत भाउ!
अरे दम आत मध्ये पण घेतोय तो............लवकर लागतील ह्याचे....घ्या कौतुक करुन........
lungs मधे अजुन दोन वर्षांनी पाव कीलो tar जमा होईल तेव्हा निघेल ही फुकेगीरी.
----------शालेन पासुन्च्यान शिग्लेट पिणारा
वाईट नशीबाने ज्याला दु:ख भेटल त्यांसाठी पण राखुन ठेवा.............हल्लीच खुप दीवसांनी नजरेत आल हे नाव............
Jonbenet Ramsey
Killer is not yet found!!!
Indian Police Jindabad!!!!
हे पहा mind f***ing video!
http://www.youtube.com/watch?v=-H_rjoZxuQM
7 Jun 2010 - 7:09 pm | धनंजय
खतरनाक आहे.
7 Jun 2010 - 11:08 pm | Pain
गरिबांचा अॅरनॉल्ड आहे टारु ..
टारुला दगडं नका मारु ..
टारू बाळा, आंद्या काळा,
द्वेष जाळा, नारु टाळा
मुलगा थोडासा अजुन अशक्त असता तर धम्याचा लहानपणीचा व्हिडिओ म्हणुन सहज खपला असता !
बाकी हे रजनीकांत किंवा आर्दी रिझाल वगैरे संपतात तिथे आमचे धमालपंत सुरु होतात.
=)) =)) =))