विडंबन्....एकही शब्द बदलता

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
28 Mar 2008 - 11:47 am
गाभा: 

विडंबन हे एकही शब्द / शब्द रचना न बदलतासुद्धा होउ शकते
उदा: एखाद्या तरुणीकडे पाहुन कोणी

सदासर्वदा योग तुझा घडावा.....तुझे कारणी देह माझा पडावा.....

हा मनाचा श्लोक म्हंटला तर ते काय मानायचे?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 11:55 am | विसोबा खेचर

आधीच बरंच चर्चाचर्विचण झालेल्या या विषयावर मला पुन्हा नव्याने काहीच बोलायची इच्छा नाही!

बाकी चालू द्या..

तात्या.

विजुभाऊ's picture

28 Mar 2008 - 12:27 pm | विजुभाऊ

मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच....
कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया.

केशवसुमार's picture

28 Mar 2008 - 12:28 pm | केशवसुमार

असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा..
अस काही तरी उत्तर येईल आता..
ह.घ्या.हे.सा.न.ल.
(समर्थ)केशवसुमार

सर्किट's picture

28 Mar 2008 - 9:39 pm | सर्किट (not verified)

असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा..

पुढे ??

-सर्किट ठोसर

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 9:33 am | पिवळा डांबिस

.