चित्रपट परिक्षण- काईट्स (अविनाशकुलकर्णी स्टाईल)

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
22 May 2010 - 10:35 pm
गाभा: 

हृतिकचा बहुप्रतिक्षित "काईट्स" हा सिनेमा अत्यंत भिकारचोट आहे, आज्जिबात बघु नका, कोणत्या "अगाध प्रतिभेच्या" डायरेक्टरने बनवलाय कुणास ठाऊक !!

-संजानाशगंजाकर्णी

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

22 May 2010 - 11:08 pm | ब्रिटिश टिंग्या

टारझनराव तुम्ही बरचं चांगलं विडंबन करु शकता असे मला नेहमी वाटते,पण तुम्ही एक ओळींचेच विडंबन करता याचे नवल वाटते...
भंगकर्मींचे अनुभव्,तुम्ही केलेला एकादा आठवणीत राहणारा विडंबन धागा...यावर लिहा की जरा...
हे मी तुमच्या मुर्छा.टीके मधे लिहणार होतो...पण पुन्हा हा एक ओळीचा विडंबन धागा आला आहे म्हणुन हे इथेच लिहतो.
उगाच एका ओळीच्या धाग्यावर टवाळी करुन तुम्हाला नवीन विषय देणे मला आवडणार नाही आता...बघा जरा विचार करुन्... ही विनंती आहे तुम्हाला...

टिंगबाण.....

मनिष's picture

22 May 2010 - 11:13 pm | मनिष

टिंगबाण शी बाडिस.

मेघवेडा's picture

22 May 2010 - 11:24 pm | मेघवेडा

त्याने शीर्षकातच दिलंय की - अविनाशकुलकर्णी स्टाईल!! यातंच आलं सगळं!! धागा एका ओळीच्या वर गेला की फाऊल आहे तिथे!!

टार्‍या.. परीक्षण आवडले! आणि अर्थातच सहमत!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

छोटा डॉन's picture

22 May 2010 - 11:16 pm | छोटा डॉन

हा रिव्हुव्ह कुठे छापुन आला असल्यास कळवणे.
प्रथितयश असेल तर उत्तम, अन्यथा आम्ही त्याला फाट्यावर मारतो.

बाकी मिभोकाकांशी सहमत

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

पंगा's picture

22 May 2010 - 11:20 pm | पंगा

बाकी मिभोकाकांशी सहमत

मिभोकाका इथे कुठे दिसला? (निदान आत्तापर्यंत?)

- पंडित गागाभट्ट

छोटा डॉन's picture

22 May 2010 - 11:28 pm | छोटा डॉन

>>मिभोकाका इथे कुठे दिसला? (निदान आत्तापर्यंत?)
जरुर दिसतील, फक्त त्यासाठी 'अगाध प्रतिभा' लागेल.
बहुतेक तुमची किंचित कमी पडती आहे त्यामुळे दिसत नाही. असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

22 May 2010 - 11:30 pm | टारझन

मिभोकाका इथे कुठे दिसला? (निदान आत्तापर्यंत?)

+१

बाकी , संजोपराव आणि शुचि शी सहमत :)

- वाटीत हीघट्ट

मनिष's picture

22 May 2010 - 11:31 pm | मनिष

बापरे इथे फुटलोय मी!!!!! =))

शुचि's picture

23 May 2010 - 1:02 am | शुचि

ए वात्रटपणा केलास का? :)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

23 May 2010 - 9:20 am | पंगा

- वाटीत दहीघट्ट

धन्यवाद. :)

- विरझण.

(बाकी विरझणाशिवाय वाटीत दहीघट्ट कसे लागायचे म्हणा! ;))

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2010 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll

दही या शब्दाचे श्री टारझन यांनी अनेक संदर्भ लावून दिले आहेत. आणि घट्ट दही वाटीत आहे. वाटीत चमचाही असू शकतो म्हणजे बहुधा असतोच. वाटीत चमचा व नंतर दही. साखर.
वा म्हणतात साखर कुठेही खाल्ली तरी गोडच. असो.

नेहेमीप्रमाणेच धम्याशी बाडिस.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

टारझन's picture

23 May 2010 - 1:53 pm | टारझन

वाह !! काय सुंदर मार्मिक विवेचन आहे ... जियो मॅन ..
मुक्तसुनितरावांची भरपुर चर्चा झडतात काय हल्ली ? ;)

- सुप्तगुणीत

नरेश_'s picture

23 May 2010 - 8:33 pm | नरेश_

अविनाशकुलकर्णी यांची स्वतःची अशी इष्टाईल आहे. मोजक्या शब्दात आशय व्यक्त करणे भल्याभल्यांना जमत नाही. लगे रहो टार्‍याभाय _ एम. डी. ( महा द्वाड )
अवांतर : पुढला नंबर कुणाचा?

दहा - दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

22 May 2010 - 11:26 pm | ब्रिटिश टिंग्या

हा आमचा डान्या. ह्याला टिंगा कोण आणि पंगा कोण (दोन्ही अंगा पूर्ण) सगळे कळते.

-- किळसओक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर किळस ओकुन मिळेल.)

कानडाऊ योगेशु's picture

24 May 2010 - 12:09 pm | कानडाऊ योगेशु

चुकुन मी ..
बाकी मि भोकाशी सहमत असे वाचले!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

पांथस्थ's picture

22 May 2010 - 11:25 pm | पांथस्थ

घ्या म्हणजे एका मांज्यात धाग्यात तु काईट्स आणि अविनाशकुलकर्णी या दोघांचा पतंग कापुन टाकलास कि भाऊ.

एक लाईणीत ऐवढी कापाकापी करण्याचे कौशल्य दाखल्याबद्दल मिपा विडंबण मंडळातर्फे आपले हाभिणंदण!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मेघवेडा's picture

22 May 2010 - 11:40 pm | मेघवेडा

ओ पांथस्थ तुमचा णिसेद.. फक्त दोघांचाच? नीट बघा आणखी दोन पतंग दिसतील! कटलेले!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रिया देशपांडे's picture

22 May 2010 - 11:53 pm | प्रिया देशपांडे

अगा या ....
बाजार उठला.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लॉर्ड (निंबाळ)-करझन

टारझन's picture

23 May 2010 - 12:00 am | टारझन

तु या वेळी "अंतःपुरातुन" कशी बाहेर आलिस गं ? ;)

- किया केशभुंडे

टारझन's picture

22 May 2010 - 11:57 pm | टारझन

हाहाहा , आधीच सांगितल्याबद्दल धन्यवाद संजानाश राव ;) नाही तर आवडत्या स्त्रीबरोबर जाणार होतो मुव्ही पहायला :)
बाकी काही म्हणा , आमच्या हृतिकची बॉडी जबरदस्त बनलिये , दिसतो अगदी हॉलिवुड वाल्याला लाजवणारा :)

-(बॉडि-बीडीतला) टार्‍या.
:) मी टार्‍या अतिभयंकर ,
हनुमान जीम बॉडीबिल्डिंग
शरिरसौष्ठवचमुंचा
सदस्य आहे.

मराठमोळा's picture

23 May 2010 - 1:22 am | मराठमोळा

अगागागागा,

=)) =)) =)) =))

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

इंटरनेटस्नेही's picture

23 May 2010 - 2:47 am | इंटरनेटस्नेही

श्री. टारझन,

अतिशय उत्तम आणि प्रतिभावान लेखन आहे!
अभिनंदन आणि शुभेच्छा!

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

सहज's picture

23 May 2010 - 6:20 am | सहज

टारकांत जोक आपल्या धाग्याने माफक करमणुक झाली. :-)

बरेच पतंग कन्नीलाच काटलेत की.

टिउ's picture

23 May 2010 - 8:51 am | टिउ

तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाउन आधी चित्रपट बघा. हवं तर पायरेटेड सिडी/डिव्हीडी मिळवुन बघा. स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा चित्रपट चांगला आहे की वाईट...
चित्रपटाच्या दर्जाचे निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल? त्यालाच जर संजानाशगंजाकर्णी नाकारत असतील तर मग निकष कसे ठरवणार?

बार्बरा मोरी प्रेमी
- पेप्सीकांत कोक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:P :P :P
महर्षिंनी नाडीत लिहील्याप्रमाणे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू नयेत. :-) :-) :-)आणि चित्रपट पहाताना नेत्रसुख मिळत असेल तर चित्रपट वाईट कसा? :? :? :?
=)) =)) =)) =))

अदिती :/ :/ :/ :/
चित्रपट त्याचा बाबा बनवणार। अनुराग स्वतःचं नाक कापून घेणार ॥
ते सर्व बॉडी दाखवणार। चित्रपट पडणार निश्चित ॥
-- इति जोशीकुलोप्तनाम् भोंगळपणा

मृगनयनी's picture

24 May 2010 - 2:47 pm | मृगनयनी

अगं आई ग्गं! कधी थांबणार या विक्षिप्त माकडचेष्टा!... :-? :/ ;)

बापूराया.... तुझ्या "पवित्र वचनां" ची विडम्बनं करण्यातच या कुडमुड्या _श्यांचा जन्म वाया जाणार बहुधा!..... ;)

असो... नाडी-केन्द्राला एकदा भेट दिली असती.... तर ... बुद्धी सत्कारणी लागली असती! ;) :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मेघवेडा's picture

24 May 2010 - 3:01 pm | मेघवेडा

शब्दाशब्दाशी बाडिस!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण रोशनकाकांनी गाणी खूपच सुंदर बनवली आहेत. आत्तापर्यंत दोनच ऐकली आहेत, दोन्ही आवडली.
"जिंदगी"चं काव्यही आवडलं. (दुसर्‍याचे शब्द आत्ता आठवत नाही आहेत.)

-- अदिती
>> भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! <<
बाबा लोकं भय दाखवायचे संपवत नाहीत, म्हणून सदानकदा त्यांचीच आठवण येतच रहाते. आणखी जास्त भीती वाटली की मी त्यांचीच कुडमुडी गाणी म्हणत रहाते.

Dhananjay Borgaonkar's picture

24 May 2010 - 5:57 pm | Dhananjay Borgaonkar

आपली प्रतिभा अगाध आहे अदिती तै __/\__

अशक्य विडंबन होत हे =)) =)) =)) =)) =))

मेलो हसुन हसुन =)) =))

असेल तर लिंक द्या.

वेताळ

आवशीचो घोव्'s picture

23 May 2010 - 12:00 pm | आवशीचो घोव्

exdesi.com वर torrent उपलब्ध आहे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

23 May 2010 - 3:18 pm | डॉ.श्रीराम दिवटे

काईट चा एकही बाईट चांगला नसून सर्वच्या सर्व चित्रपट वाईट आहे.
केवळ डान्स भॉक्त्यांनी जावे.
ज्यांना अमेरीका पहायचीय त्यांनीही जावे.
बार्बरा "बघायला" जावे.
ह्रतिकच्या पिळदार बेंडकुळ्या 'पहायला' जावे.
गर्ल फ्रेंडने हट्ट धरल्यास "जरूर" जावेच!!!!

ऋषिकेश's picture

23 May 2010 - 8:44 pm | ऋषिकेश

आजच पाहिला
मला आवडले: लोकेशन्स, क्यामेराचा वेगळाच अँगल (विषेशतः वेगास मधील बेलाजिओ फाऊंटन दाखवला आहे) आणि डान्सची स्पर्धा
बाकी फारसं काहिच आवडलं नाहि चित्रपटभर फार वेगळे काहि घडत नाहि.. हॉलिवूड लूकचा तद्दन बॉलिवूडपट आहे.

आवडती स्त्री/पुरुष (यथायोग्य ऑप्शन निवडावा) बरोबर असताना एकदा बघायला हरकत नाहि.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

इन्द्र्राज पवार's picture

23 May 2010 - 9:27 pm | इन्द्र्राज पवार

"....कोणत्या "अगाध प्रतिभेच्या" डायरेक्टरने बनवलाय कुणास ठाऊक !!..."

तोच तो "अनुराग बसु..." ज्याने दुसर्‍या एका अगाध प्रतिभेच्या प्रोड्युसर "कुमारी केकेके एकता कपूर" यांच्यासाठी "कसौटी जिंदगी की" ही प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी महान मालिका दिग्दर्शित केली होती.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डावखुरा's picture

23 May 2010 - 10:23 pm | डावखुरा

= = = = = = =)) = = = = = = = =
= = = = =)) =)) =)) = = = = = = =
= = = =)) =)) =)) =)) =)) = = = = =
= =)) =)) =)) =)) =)) =)) =)) = = = =
= = = =)) =)) =)) =)) =)) = = = = =
= = = = =)) =)) =)) = = = = = = =
= = = = = = =)) = = = = = = = =
= = = = = = =)) = = = = = = = =
= = = = =)) =)) =)) = = = = = = =
= = =)) =)) =)) =)) =)) =)) = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = =)) = = = = = = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = =)) = = = = = = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = = =)) = = = = = = = = =
= = = = =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

टारझन's picture

24 May 2010 - 11:27 am | टारझन

प्रतिसाद दिलेल्यांचे आणि वाचुन लुत्फ घेऊण प्रतिसाद न देण्याचा मानभावी पणा करणार्‍यांचेही आभार ;)

- आभारसुमार

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2010 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

खुप छान आणि विचारपुर्वक लिहिलेला लेख. टारझन राव तुम्ही वयाने लहान असलात तरी तुमची प्रतीभा अफाट आहे. तुमच्यावर होणारी टीका ही केवळ व्यक्तीगत ईर्षेपायीच होते आहे यात शंका नाहि. तरी तीकडे दुर्लक्श करुन असेच लिहित रहा. पुलेशु.

संत ज्ञानेश्वरांनाही अशीच टिका सहन करावी लागली होती याचा विसर पडू देउ नका.

मी तुमचे (लेखन)साधेना व मिसळपाव वरील सर्व लेख वाचले आहेत व त्यामूळेच मी तुमचा जबरदस्त फॅन आहे. तुमच्या अगाध प्रतिभेचे प्रत्यंतर (शब्द सुधारला आहे) मला आधीच आलेले आहे. भविष्यात आपला नावलौकीक 'मोठा' होईल याची मला खात्री आहे.

मुंजा

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

संजा's picture

24 May 2010 - 2:55 pm | संजा

आम्ही माशाचा डोळा बरोव्वर फोडलाय. =))
आरजुन (संजा)

भोचक's picture

24 May 2010 - 5:41 pm | भोचक

पराशी सहमत
साधनामस्त (भोचक)

वैदेहीजी's picture

24 May 2010 - 5:05 pm | वैदेहीजी

मी हि तुमच्या शी १००% सहमत आहे. एक ह्रुतिक राव सोड्ल्यास बघण्या सारखे काहि नाहि.

रानफुल

अविनाशकुलकर्णी's picture

24 May 2010 - 6:35 pm | अविनाशकुलकर्णी

आपल्या प्रतिभेस सलाम...............