गमभन फक्त इन्टरनेट एक्स्प्लोरर सपोर्ट करतो का? मला मिपावर ऑपेरा ब्राऊजरमध्ये टाईप करायला (अगदी लॉगिन करतानाही) बर्याच अडचणी येतात. वाचायला मात्र काही अडचण नाही. कोणाला याबाबत काही माहिती आहे का?
मी पण ऑपेरा भक्त आहे. बाकीचे ब्राउजर्स ऑपेराच्या पासंगालाही पुरत नाहीत.
असो..तो मुद्दा वेगळा आहे.
मागे खूप दिवसांपूर्वी मी "गमभन"कार ओंकार जोशी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क केला होता
त्यांनी सांगितले होते की "गमभन" सध्या फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स याच ब्राउजर्सना सपोर्ट करतो. ऑपेरावर ते काम करत आहेत.पण व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देता येत नाहिये...
माझी खात्री आहे की ते ही अडचण नक्की दूर करतील...
आपल्या मिसळपावचे सामर्थ्यदाता हे "गमभन" असल्यामुळे ही अडचण येणारच. त्यासाठी आपल्या सर्वांना ओंकार जोशींची मदत लागेल.
तेव्हा तात्या, सरपंच आणि मिसळपाव समितीला विनंती की त्यांनी श्री. ओंकार जोशी यांच्याकडून मदत घ्यावी.
बाकी "गमभन" ची निर्मिती करुन ओंकार जोशींनी जगभरातील समस्त मराठी लोकांना मराठीतून संपर्क साधणे खूपच सोपे केले आहे. त्यासाठीचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. बाकी इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स या ब्राउजर्समधे मिसळपाव एकदम झोकात चालते...
धन्यवाद
(गमभन व मिसळपाव प्रेमी)सागर
अवांतरः ऑपेरा न वापरणार्यांनी आधी ऑपेरा वापरुन त्याची तुलना ईतर ब्राउजर्स शी केली तर ते जास्त सयुक्तिक होईन
ऑपेरा हा ब्राउजर आहे... जसे IE6/7 व FireFox. मायाजालावर भ्रमंती करण्यासाठी याचा वापर करता येतो...
गमभन तुम्हाला मिसळपावच्या डाव्या कोपर्यात दिसेल. तिथे क्लिक करा... म्हणजे गमभन वर जाता येईन. किंवा ही लिंक ओपन करा. http://var-x.com/gamabhana/ गमभन काय आहे ते तेथे सविस्तरपणे वाचता येईल... वर्ड मधे हे वापरता येणार नाही... पण तुम्ही गमभन मधे मराठी टाईप करुन वर्ड मधे कॉपी-पेस्ट करु शकता.
त्यासाठी मराठी की-बोर्ड तुमच्या संगणकात इन्स्टॉल केला असणे कदाचित आवश्यक असेल....
प्रतिक्रिया
26 Mar 2008 - 10:41 pm | अनिकेत
सरपंच,
ऑपेराला आपल्या stylesheets झेपत नाहियेत बहुतेक.
Error console enable केल्यास खालील Error येतात...
अनिकेत.
CSS - http://misalpav.com/sites/all/modules/panels/css/panels.css
Linked-in stylesheet
Invalid value for property: line-height
Line 7:
line-height: xx-small;
------------------------^
CSS - http://misalpav.com/sites/all/themes/misalpav_old/style.css
Linked-in stylesheet
src is an unknown property
Line 4:
src: url(http://www.misalpav.com/eot/CDACGIS0.eot);
--------^

Invalid value for property: font-style
Line 236:
font-style: none;
-------------------^

Invalid value for property: padding
Line 288:
padding: 10px 10px px 0px;
----------------------------^

26 Mar 2008 - 11:46 pm | तात्या विंचू
ऑपेरा ब्राऊजर????
फायर्फॉक्स वापरा...फायर्फॉक्सवर जवळ्जवळ सगळे मराठी इडिटरस चालतात...
27 Mar 2008 - 12:19 pm | सागर
मला याचे उत्तर माहित आहे,
मी पण ऑपेरा भक्त आहे. बाकीचे ब्राउजर्स ऑपेराच्या पासंगालाही पुरत नाहीत.
असो..तो मुद्दा वेगळा आहे.
मागे खूप दिवसांपूर्वी मी "गमभन"कार ओंकार जोशी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क केला होता
त्यांनी सांगितले होते की "गमभन" सध्या फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स याच ब्राउजर्सना सपोर्ट करतो. ऑपेरावर ते काम करत आहेत.पण व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देता येत नाहिये...
माझी खात्री आहे की ते ही अडचण नक्की दूर करतील...
आपल्या मिसळपावचे सामर्थ्यदाता हे "गमभन" असल्यामुळे ही अडचण येणारच. त्यासाठी आपल्या सर्वांना ओंकार जोशींची मदत लागेल.
तेव्हा तात्या, सरपंच आणि मिसळपाव समितीला विनंती की त्यांनी श्री. ओंकार जोशी यांच्याकडून मदत घ्यावी.
बाकी "गमभन" ची निर्मिती करुन ओंकार जोशींनी जगभरातील समस्त मराठी लोकांना मराठीतून संपर्क साधणे खूपच सोपे केले आहे. त्यासाठीचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे. बाकी इंटरनेट एक्स्प्लोअरर् आणि फायरफॉक्स या ब्राउजर्समधे मिसळपाव एकदम झोकात चालते...
धन्यवाद
(गमभन व मिसळपाव प्रेमी)सागर
अवांतरः ऑपेरा न वापरणार्यांनी आधी ऑपेरा वापरुन त्याची तुलना ईतर ब्राउजर्स शी केली तर ते जास्त सयुक्तिक होईन
27 Mar 2008 - 2:41 pm | अनिला
आपेरा/गमभ न वर्ड मधे कसे वापरावे?
28 Mar 2008 - 4:04 pm | सागर
अनिला

सागर