आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या
गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या
लोकांना असते रोजंचं टेन्शन, ते न घेणं हेचं असतं आमचं इन्टेन्शन
त्यांना वटते आपण खूप पुढे जावे, आम्ही मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे
आमच्याकडे विषयांची कमी कधीच नसते, क्रिकेटम्ध्ये हार जीत तर होतचं असते
कट्ट्यावर बसुन आम्ही नेत्यांना शिव्या देतो, आम्ही मात्र फक्त टवाळ्क्या करतो ||
प्रतिक्रिया
25 Mar 2008 - 7:47 pm | विसोबा खेचर
चेतन,
आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या
गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या
मस्त रे!
आपला,
(मिपावरचा टवाळ)
तात्या गोरे! :)
अवांतर - जमल्यास तुझं नांव तेवढं देवनागरीत करून घे बाबा!
25 Mar 2008 - 11:19 pm | प्राजु
आवडली..
- (सर्वव्यापी)प्राजु
28 Mar 2008 - 1:50 pm | चेतन
धन्यवाद तात्या आणी प्राजु ताई
(टवाळ्खोर) चेतन