गाभा:
नमस्कार मित्रानो मला आपलया मद्तीची पुन्हा एकदा गरज आहे ,http://www.youtube.com/watch?v=QfYLu_MhLQQ हा विदिओ दाउन्लोड होत नाहीये सगले उपाय केले आता आपली गरज आहे तरी वेळ काहुन
बघावे , आनी हो आपण सुद्धा जरुर हा विदिओ बघावा
ध्न्यवाद
लोभ असावा ,
राजे साहेब
प्रतिक्रिया
29 Apr 2010 - 12:45 am | सुचेल तसं
मस्त जाहिरात आहे!!!!
http://www.savevideodownload.com/
इथे डिटेल माहिती पण दिली आहे.
29 Apr 2010 - 12:53 am | राजे साहेब
नमस्कार धन्यावाद , आपलया मद्तीसाथी विदिओ दाउन्लोड झाला
29 Apr 2010 - 7:13 pm | भारद्वाज
ह्यातली मॉडेल लईच दिलखेचक हाय........डोळे लई बोलके हायेत !!!
कुणाला हिचे नाव माहित आहे का?
-
घायाळ नवी मुंबईकर